• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

केन विल्यमसनच्या निवृत्तीनंतर विराट कोहलीने शेअर केली एक खास पोस्ट, म्हणाला की…

June 13, 2026 by admin Leave a Comment

न्यूझीलंडचा महान फलंदाज केन विल्यमसन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे क्रीडाविश्वात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. त्याच्या निवृत्तीनंतर त्याचा जुना प्रतिस्पर्धी असलेल्या विराट कोहलीने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. (PHOTO CREDIT- GETTY)

विराट कोहलीने सोशल मीडियावर पोस्ट केली की गेल्या काही वर्षांत प्रतिस्पर्ध्यापासून एका खऱ्या मित्रापर्यंत... गेल्या काही वर्षांत तुला फलंदाजी करताना पाहणे आणि तुझ्याविरुद्ध खेळणे हा नेहमीच एक उत्तम अनुभव राहिला आहे. पण त्याहूनही अधिक मी आपल्या मैत्रीला खेळाबद्दलच्या आणि त्यापलीकडच्या आपल्या समान विचारांना महत्त्व देतो. आपण बोलतो किंवा भेटतो ते क्षण मी नेहमीच जपून ठेवीन.(PHOTO CREDIT- GETTY)

विराट कोहलीने सोशल मीडियावर पोस्ट केली की, “गेल्या काही वर्षांत प्रतिस्पर्ध्यापासून एका खऱ्या मित्रापर्यंत… गेल्या काही वर्षांत तुला फलंदाजी करताना पाहणे आणि तुझ्याविरुद्ध खेळणे हा नेहमीच एक उत्तम अनुभव राहिला आहे. पण त्याहूनही अधिक, मी आपल्या मैत्रीला, खेळाबद्दलच्या आणि त्यापलीकडच्या आपल्या समान विचारांना महत्त्व देतो. आपण बोलतो किंवा भेटतो ते क्षण मी नेहमीच जपून ठेवीन.”(PHOTO CREDIT- GETTY)

विराट कोहलीने याच पोस्टमध्ये पुढे लिहिलं की भावा मी नेहमीच तुझ्यासाठी शुभेच्छा देतो. तू तुझं काम केलंस आता तू या सगळ्याचा आनंद घ्यायला आणि आराम करायला पात्र आहेस. शाब्बास मित्रा आयुष्य तर आताच सुरू झालं आहे. (PHOTO CREDIT- GETTY)

विराट कोहलीने याच पोस्टमध्ये पुढे लिहिलं की, “भावा, मी नेहमीच तुझ्यासाठी शुभेच्छा देतो. तू तुझं काम केलंस, आता तू या सगळ्याचा आनंद घ्यायला आणि आराम करायला पात्र आहेस. शाब्बास मित्रा, आयुष्य तर आताच सुरू झालं आहे.” (PHOTO CREDIT- GETTY)

केन विल्यमसनच्या निवृत्तीनंतर क्रीडाविश्वात एका रंजक चर्चेची सुरूवात झाली आहे. केन विल्यमसनने निवृत्ती घेताना त्याच गोष्टीची पुनरावृत्ती केली आहे. विराट कोहीलीच्या कसोटी क्रिकेट कारकि‍र्दीतही या गोष्टीची खंत राहिली होती. (PHOTO CREDIT- GETTY)

क्रिकेट जगतात 10 हजार कसोटी धावा करण्याचं प्रत्येक फलंदाजाचं स्वप्न असतं. हे स्वप्न उराशी बाळगूनच फलंदाज कामगिरी करत असतात असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. केन विल्यमसन आणि विराट कोहली या टप्प्याच्या अगदी जवळ होते. पण दोघांनी हा टप्पा गाठण्यापूर्वी निवृत्ती जाहीर केली. (PHOTO CREDIT- GETTY)

केन विल्यमसनने कसोटी क्रिकेटमध्ये 9515 धावा केल्या आहे. त्याच्या आधी विराट कोहलीने कसोटी क्रिकेटला रामराम ठोकला होता. तेव्हा त्याच्या नावावर 9230 धावा होत्या. (PHOTO CREDIT- GETTY)

केन विल्यमसनने कसोटी क्रिकेटमध्ये 9515 धावा केल्या आहे. त्याच्या आधी विराट कोहलीने कसोटी क्रिकेटला रामराम ठोकला होता. तेव्हा त्याच्या नावावर 9230 धावा होत्या. (PHOTO CREDIT- GETTY)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in