• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for June 2026

धारावीत मध्यरात्री काय घडलं? संजय राऊतांचा खळबळजनक आरोप, म्हणाले अंडरवर्ल्ड डॉन…

June 14, 2026 by admin Leave a Comment

मुंबईतील धारावीमध्ये सध्या तोडक कारवाई सुरु आहे. या तोडक कारवाईवरून आणि वाढत्या दहशतीवरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उद्योगपती गौतम अदानी यांच्यासह राज्य सरकारवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. “धारावीत सध्या अत्याचार सुरू असून मराठी माणसाला उद्ध्वस्त करण्याचे कारस्थान रचले जात आहे,” असा घणाघात त्यांनी केला. कार्यकर्त्यांनी मेहनतीने उभारलेल्या सामाजिक संस्था, […]

Filed Under: Latest News

105 वेळा लिहिलं गेलेलं गाणं, 66 वर्षांपासून प्रचंड लोकप्रिय, एकदा नाही पुन्हा-पुन्हा ऐकत आहेत लोक

June 14, 2026 by admin Leave a Comment

भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात काही चित्रपट आणि त्यामागील व्यक्तिमत्त्वे अजरामर ठरली आहेत. त्यापैकी एक नाव म्हणजे दिग्दर्शक के. आसिफ. त्यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला ‘मुगल-ए-आजम’ हा चित्रपट आजही भारतीय सिनेमातील सर्वात भव्य आणि ऐतिहासिक चित्रपटांपैकी एक मानला जातो. या चित्रपटातील ‘प्यार किया तो डरना क्या’ हे गाणं आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. 1960 मध्ये प्रदर्शित झालेला […]

Filed Under: entertainment

Dharmendra Pradhan: नारीशक्तीच्या प्रेरणादायी गोष्टी… भारावले केंद्रीय शिक्षणमंत्री… धर्मेंद्र प्रधान यांची ती मोठी घोषणा

June 14, 2026 by admin Leave a Comment

Dharmendra Pradhan: आत्मनिर्भर महिला सन्मान कार्यक्रमात महिलांच्या यशोगाथा ऐकताना केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान हरकून केले. भोपाळमध्ये या आत्मनिर्भर महिलांशी त्यांनी संवाद साधला. त्यांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांची त्यांनी माहिती घेतली. महिलांचे कष्ट, कौशल्य आणि आत्मविश्वसाचे, त्यांच्या प्रतिभेचे त्यांनी कौतुक केले. देशातील नारीशक्ती नवोपक्रम आणि स्वतःच्या पायावर नवीन ओळख निर्माण करत असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. तर […]

Filed Under: india

Vastu Shastra : पाकिटात काय ठेवावे आणि काय ठेवू नये? जाणून घ्या वास्तुशास्त्र काय सांगतं?

June 14, 2026 by admin Leave a Comment

हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला अत्यंत महत्त्व आहे. काही गोष्टी अशा असतात ज्यामुळे तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. वास्तुदोषामुळे तुमच्या आयुष्यात आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात, तसेच घरातील सुख, शांती नष्ट होते. घरात निर्माण झालेला वास्तुदोष दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रात काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत. अनेकांना आपल्या पाकिटात वेगवेगळ्या वस्तू ठेवण्याची सवय असते, वास्तुशास्त्रानुसार अशा काही […]

Filed Under: lifestyle

Raja Shivaji : ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाची सरशी; एकूण बजेटवर कमावला तब्बल इतका नफा

June 14, 2026 by admin Leave a Comment

रितेश देशमुख दिग्दर्शित 'राजा शिवाजी' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित या चित्रपटाने फक्त प्रेक्षकांची मनंच जिंकली नाहीत, तर कमाईच्या बाबतीतही हा ऐतिहासिक कथानक असलेला चित्रपट नंबर 1 ठरला आहे. महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत 1 मे 2026 रोजी हा चित्रपट थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला होता. यामध्ये मराठी आणि हिंदी […]

Filed Under: india

IND vs AFG: रोहित शर्मा-शुबमन गिलने केली एक चूक, रहमानुल्लाह गुरबाजने ठोकलं आक्रमक शतक

June 14, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेत पहिल्या सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. या सामन्यापूर्वी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे सामना चार तास उशिराने सुरू झाला. हा सामना पावसाच्या व्यत्ययानंतर 25-25 षटकांचा खेळवण्याचा निर्णय घेतला गेला. या सामन्यावर भारत पकड मिळवेल असं वाटलं होतं. पण रोहित […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 333
  • Page 334
  • Page 335
  • Page 336
  • Page 337
  • Interim pages omitted …
  • Page 512
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in