• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Raja Shivaji : ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाची सरशी; एकूण बजेटवर कमावला तब्बल इतका नफा

June 14, 2026 by admin Leave a Comment


रितेश देशमुख दिग्दर्शित 'राजा शिवाजी' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित या चित्रपटाने फक्त प्रेक्षकांची मनंच जिंकली नाहीत तर कमाईच्या बाबतीतही हा ऐतिहासिक कथानक असलेला चित्रपट नंबर 1 ठरला आहे. महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत 1 मे 2026 रोजी हा चित्रपट थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला होता.

रितेश देशमुख दिग्दर्शित 'राजा शिवाजी' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित या चित्रपटाने फक्त प्रेक्षकांची मनंच जिंकली नाहीत, तर कमाईच्या बाबतीतही हा ऐतिहासिक कथानक असलेला चित्रपट नंबर 1 ठरला आहे. महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत 1 मे 2026 रोजी हा चित्रपट थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला होता.

यामध्ये मराठी आणि हिंदी कलाविश्वातील कलाकारांची मोठी फौज पहायला मिळाली होती. रितेश देशमुखसह जिनिलिया देशमुख अभिषेक बच्चन विद्या बालन बोमन इराणी फरदीन खान महेश मांजरेकर सचिन खेडेकर जितेंद्र जोशी अमोल गुप्ते भाग्यश्री अशी मोठी स्टारकास्ट यात होती. इतकंच नव्हे तर रितेशच्या दोन्ही मुलांनीही यात भूमिका साकारल्या आहेत.

यामध्ये मराठी आणि हिंदी कलाविश्वातील कलाकारांची मोठी फौज पहायला मिळाली होती. रितेश देशमुखसह, जिनिलिया देशमुख, अभिषेक बच्चन, विद्या बालन, बोमन इराणी, फरदीन खान, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, भाग्यश्री अशी मोठी स्टारकास्ट यात होती. इतकंच नव्हे तर रितेशच्या दोन्ही मुलांनीही यात भूमिका साकारल्या आहेत.

'राजा शिवाजी' हा चित्रपट जवळपास 75 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनला होता. टीझर आणि ट्रेलरला मिळालेला प्रतिसाद पाहता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात या चित्रपटाने त्याहून जबरदस्त कामगिरी केली. रितेशच्या या चित्रपटाने भारतात 105.68 कोटी रुपयांची नेट कमाई केली आहे.

'राजा शिवाजी' हा चित्रपट जवळपास 75 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनला होता. टीझर आणि ट्रेलरला मिळालेला प्रतिसाद पाहता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात या चित्रपटाने त्याहून जबरदस्त कामगिरी केली. रितेशच्या या चित्रपटाने भारतात 105.68 कोटी रुपयांची नेट कमाई केली आहे.

भारतातील ग्रॉस कलेक्शनचा आकडा 124.7 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. परदेशातही या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला असून तिथेही जवळपास पाच कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे 'राजा शिवाजी' या चित्रपटाच्या एकूण कमाईचा आकडा 130 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

भारतातील ग्रॉस कलेक्शनचा आकडा 124.7 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. परदेशातही या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला असून तिथेही जवळपास पाच कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे 'राजा शिवाजी' या चित्रपटाच्या एकूण कमाईचा आकडा 130 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

75 कोटी रुपयांच्या बजेटवर या चित्रपटाने 30.68 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. तर गुंतवणुकीवर जवळपास 40.9 टक्के परतावा मिळवला आहे. म्हणजेच 'राजा शिवाजी' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे. इतकंच नव्हे तर या चित्रपटाने काही विक्रमसुद्धा आपल्या नावावर केले आहेत. मराठी सिनेसृष्टीतील हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

75 कोटी रुपयांच्या बजेटवर या चित्रपटाने 30.68 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. तर गुंतवणुकीवर जवळपास 40.9 टक्के परतावा मिळवला आहे. म्हणजेच 'राजा शिवाजी' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे. इतकंच नव्हे तर या चित्रपटाने काही विक्रमसुद्धा आपल्या नावावर केले आहेत. मराठी सिनेसृष्टीतील हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in