• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for June 2026

संभाजीनगर हे नाव लादलं, आमच्या मनात आजही औरंगाबादच… माजी आमदाराचे वादग्रस्त विधान

June 13, 2026 by admin Leave a Comment

राज्य सरकारने 3 वर्षांपूर्वी औरंगाबादचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असं करण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून संभाजीनगर हे नाव वापरले जात आहे. अशातच आता या नामांतरावर एका माजी आमदाराने वादग्रस्त विधान केले आहे. नाशिकच्या मालेगावमधील इस्लाम पार्टीचे अध्यक्ष आणि माजी आमदार आसिफ शेख यांनी संभाजीनगर हे नाव लादलं आहे, आमच्या मनात तर औरंगाबादच आहे असं विधान […]

Filed Under: Latest News

Tejashri Pradhan: #HappyLife यशस्वीपणे… तेजश्री प्रधानने बर्थडेनंतर केलेल्या पोस्टने वेधले लक्ष, खरं सांगूनच टाकलं

June 13, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्रातील छोट्या पडद्यावरील सर्वांची लाडकी सून म्हणून अभिनेत्री तेजश्री प्रधान ओळखली जाते. तिच्या प्रत्येक भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केले आहे. सध्या तेजश्री तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. तिने वाढदिवस झाल्यानंतर शेअर केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या पोस्टमध्ये खरं सांगून टाकलं आहे. तेजश्री प्रधानचा 2 जून रोजी वाढदिवस होता. तो साजरा करण्यासाठी ती उत्तराखंडमधील […]

Filed Under: entertainment

चार वेळा अपयश पदरी, तरी हार मानली नाही, 23 लाखाची नोकरी सोडून झाल्या IAS

June 13, 2026 by admin Leave a Comment

IAS kajal jawla success story: देशातील सर्वात अवघड परीक्षेपैकी एक मानली जाणारी युपीएससीची परीक्षा पास होणे सोपे नसते. या परीक्षेत उत्तीर्ण होण्याची स्वप्ने लाखो तरुण पहात असतात. त्यासाठी रात्रीचा दिवस करत अभ्यास करत असतात. या परीक्षेत पास होण्यासाठी अभ्यासा सोबतच मानसिक क्षमता देखील हवी असते. अशीच एक प्रेरणादायी कहाणी आयएएस काजल जावला यांची आहे. त्यांनी […]

Filed Under: india

मासे विकत घेताय पण कधीच करू नका ‘या’ चुका, चांगले मासे कसे ओळखाल?

June 13, 2026 by admin Leave a Comment

मासे खाणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना मासे प्रचंड आवडतात. डॉक्टर देखील मासे खाण्याचा सल्ला देतात. कारण मासे आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक आहेत. शरीराला आवश्यक प्रथिने आणि चांगले फॅटी ॲसिड पुरवणाऱ्या मुख्य अन्नपदार्थांपैकी एक म्हणून माशांची ओळख आहे. परंतु बाजारात मासे खरेदी करताना, त्यांची गुणवत्ता आणि ताजेपणा योग्यरित्या जाणून घेणं आवश्यक आहे. बरेच […]

Filed Under: lifestyle

इंटरनेटशिवाय चालणार, जगातला पहिला D2M फोन, फ्रीमध्ये पाहा लाईव्ह Live TV

June 13, 2026 by admin Leave a Comment

भारतात आता मोबाईल फोनच्या तंत्रज्ञानाचे नवे युग सुरु होणार आहे. खुशटेक कोरिया कंपनीने दावा केला आहे की त्यांनी जगातला पहिला D2M फिचर फोन तयार केला आहे. ज्यास भारत तयार केला जात आहे. या फोनची सर्वात मोठी खासियत म्हणजे यात इंटरनेट शिवाय वा वाय-फाय नसतानाही फ्री लाईव्ह टीव्ही चॅनल पाहाता येणार आहे. फोनमध्ये टीव्हीचे सिग्नल पकडण्यासाठी […]

Filed Under: india

IND vs AFG: भारताने पहिल्या वनडे सामन्यात अफगाणिस्तानला नमवलं, शुबमन गिलची विजयी खेळी

June 13, 2026 by admin Leave a Comment

भारताने अफगाणिस्तानला पहिल्या वनडे सामन्यात 7 गडी राखून पराभवाची धूळ चारली. नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला होता आणि कर्णधार शुबमन गिलने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पावसाच्या व्यत्यय आल्याने हा सामना चार तास उशिराने सुरू झाला. त्यामुळे हा सामना 25 षटकांचा करण्यात आला होता.  अफगाणिस्तानने या सामन्यात 24.5 षटकात सर्व गडी गमवून 194 धावा केल्या आणि विजयासाठी […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 335
  • Page 336
  • Page 337
  • Page 338
  • Page 339
  • Interim pages omitted …
  • Page 512
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in