आयसीसी वुमन्स टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील सहावा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान या 2 कट्टर प्रतिस्पर्धी संघांमध्ये होत आहे.सामन्याचं आयोजन हे बर्मिंगहॅममधील एजबेस्टन स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. दोन्ही संघांचा हा या टी 20I वर्ल्ड कप मोहिमेतील पहिलाच सामना आहे. वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात टीम इंडियाने पाकिस्तानला 8 पैकी 6 सामन्यांमध्ये पराभूत केलं आहे. त्यामुळे […]
Archives for June 2026
6 मिनिटांचं प्रचंड रोमँटिक गाणं, 31 वर्षांपासून प्रत्येकाच्या प्लेलिस्टमध्ये, ऐकताच मनाला मिळते शांतता
1990 च्या दशकातील हिंदी चित्रपटसृष्टीतील गाण्यांना आजही विशेष स्थान आहे. त्या काळातील गाण्यांमध्ये असलेली साधी, सुरेल आणि मनाला भिडणारी धून लोकांच्या हृदयात कायमची घर करून राहिली आहे. अशाच गाण्यांपैकी एक म्हणजे 1995 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बॉम्बे’ चित्रपटातील ‘कहना ही क्या’ हे गाणं. पहिल्या नजरेतील प्रेम आणि न बोलताही भावना व्यक्त होण्याचा सुंदर अनुभव या गाण्यातून […]
7 दिवस एकाच शेतात गाय दिवसरात्र मारत होती चकरा, लोकांची प्रचंड गर्दी, पुजाही सुरू झाली, अखेर 8 व्या दिवशी हादरवणारं रहस्य समोर
एक अशी बातमी समोर आली आहे, ज्यामुळे गावकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. गेल्या सात दिवसांपासून एक गाय सातत्याने एकाच शेतात गोल-गोल चकरा मारत होती. ज्या दिवसापासून या गायीने शेतात चकरा मारण्यास सुरुवात केली, तेव्हापासून ही गाय थांबून थांबून एकाच शेतात रात्रंदिवस चकरा मारत होती. त्यामुळे ही गाय पंचक्रोशीमध्ये चर्चेचा विषय ठरली. ही गाय पाहाण्यासाठी दूरवरून […]
वजन कमी करण्यासाठी 5 लाभदायक पेय, आरोग्यही राहिल निरोगी…
आजच्या धकाधकीच्या जीवनात वाढलेलं वजन सर्वात मोठी समस्या आहे. अनेकांचं वजन झपाट्याने वाढतं, पण कमी करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्याली लागते… ज्यांना वजन कमी करायचं असतं, ते अनेकदा त्यांच्या व्यायामात आणि आहारात बदल करतात. पण यामुळे अनेकदा तीव्र थकवा येऊ शकतो. कठोर आहाराऐवजी, फिटनेस ट्रेनर अमारा सांगतात की, रात्री झोपण्यापूर्वी काही आरोग्यदायी पेय प्यायल्याने तुम्हाला सहजपणे […]
लोकप्रिय क्रिकेटरच्या बायकोचा पहिला नवरा किराणा दुकानदार, दोन मुलांच्या जन्मानंतर घटस्फोट अन्…
सेलिब्रिटी आणि क्रिकेटर त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. आता देखील अशा क्रिकेटरच्या बायकोच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे, जिचं पहिलं लग्न किराण दुकान मालकासोबत झालं होतं. पण त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. दोन मुलांच्या जन्मानंतर तिने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तिची ओळख क्रिकेटरसोबत झाली. पहिल्या भेटीचं हळूहळू प्रेमात […]
T20 World Cup 2026: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दीप्ति शर्माकडे मोठी संधी, इतकं करताच होणार नंबर 1
वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 भारताचा सलामीचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तान संघाशी होत आहे. या सामन्यात अष्टपैलू दीप्ति शर्माकडे एक मोठी संधी आहे. या सामन्यात सर्वाधिक विकेट घेण्यात नंबर 1 मिळवू शकते. (Photo: PTI) भारत पाकिस्तान यांच्यात खेळल्या गेलेल्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक 10-10 विकेट घेण्याचा मान एकता बिष्ट आणि पाकिस्तानच्या निदा डार यांच्या नावावर […]