• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

INDW vs PAKW Womens T20 WC Live Updates : टीम इंडिया-पाकिस्तान आमनेसामने, कोण देणार विजयी सलामी?

June 14, 2026 by admin Leave a Comment


आयसीसी वुमन्स टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील सहावा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान या 2 कट्टर प्रतिस्पर्धी संघांमध्ये होत आहे.सामन्याचं आयोजन हे बर्मिंगहॅममधील एजबेस्टन स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. दोन्ही संघांचा हा या टी 20I वर्ल्ड कप मोहिमेतील पहिलाच सामना आहे. वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात टीम इंडियाने पाकिस्तानला 8 पैकी 6 सामन्यांमध्ये पराभूत केलं आहे. त्यामुळे टीम इंडिया पाकिस्तानवर वरचढ आहे. त्यामुळे भारतीय संघ पाकिस्तान विरुद्ध सातवा विजय मिळवणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सामन्यातील प्रत्येक अपडेट या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी घडामोड! खासदारांनंतर आता आमदारही फुटणार? ठाकरेंच्या सेनेचा बडा नेता धरणार महायुतीची वाट
  • Ketan Agarwal Murder Case : सिया गोयलची पोलिसांसमोर मोठी कबुली, अखेर ते गुपित सांगितलंच; म्हणाली – मी केतनला …
  • मी बोललो तरी पंगा, शांत राहिलो तरी..; रजनीकांत यांनी बोलून दाखवली मनातली खदखद
  • MVA Meeting | एकीचा संदेश, पण 24 आमदार गायब! महाविकास आघाडीच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
  • मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदारांच्या बंडखोरीवर शरद पवार बोलले स्पष्ट, थेट..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in