• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

T20 World Cup 2026: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दीप्ति शर्माकडे मोठी संधी, इतकं करताच होणार नंबर 1

June 14, 2026 by admin Leave a Comment

वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 भारताचा सलामीचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तान संघाशी होत आहे. या सामन्यात अष्टपैलू दीप्ति शर्माकडे एक मोठी संधी आहे. या सामन्यात सर्वाधिक विकेट घेण्यात नंबर 1 मिळवू शकते. (Photo: PTI)

भारत पाकिस्तान यांच्यात खेळल्या गेलेल्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक 10-10 विकेट घेण्याचा मान एकता बिष्ट आणि पाकिस्तानच्या निदा डार यांच्या नावावर आहे. दीप्ति शर्माकडे या दोघांना मागे टाकण्याची संधी आहे. (Photo: PTI)

दीप्ति शर्माने आतापर्यंत पाकिस्तानविरुद्ध 9 विकेट घेतले आहेत. तर पाकिस्तानच्या सना मीरच्या नावावरही 9 विकेट आहेत. पण सना मीरने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे दीप्ति शर्माकडे या सगळ्यांना मागे टाकून इतिहास रचण्याची संधी आहे. (Photo: PTI)

भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सात टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 9 विकेट घेतल्या आहे. आता दीप्ति शर्मा पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात किती विकेट घेणार याकडे लक्ष लागून आहे. (Photo: PTI)

भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सात टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 9 विकेट घेतल्या आहे. आता दीप्ति शर्मा पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात किती विकेट घेणार याकडे लक्ष लागून आहे. (Photo: PTI)

वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात 2 विकेट घेताच दीप्ति शर्माच्या नावावर विक्रमाची नोंद होईल. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज ठरेल. (Photo: PTI)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in