• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for June 2026

त्यांना सुपरस्टारच्या पायाची धूळ चाटावी लागणं..; गोविंद नामदेव यांच्यावर भडकले ‘काला हिरन’चे निर्माते

June 15, 2026 by admin Leave a Comment

अभिनेता सलमान खानच्या कथित काळवीट शिकार प्रकरणावर आधारित ‘काला हिरन’ या चित्रपटाचा वाद सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. सलमानसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केलेले ज्येष्ठ अभिनेते गोविंद नामदेव या चित्रपटात वकिलाची भूमिका साकारत आहेत. मात्र हा चित्रपट सलमानच्या काळवीट शिकार प्रकरणावर आधारित असेल, याची अजिबात कल्पना नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. […]

Filed Under: entertainment

Shubman Gill : सुपरफास्ट शुबमन, प्रिन्सचा मोठा कारनामा, वनडेत नंबर 1 कामगिरी

June 15, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाने मायदेशात अफगाणिस्तानवर एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात विजय मिळवला. कर्णधार शुबमन गिल याने या सामन्यात भारतासाठी सर्वाधिक आणि नाबाद 84 धावा केल्या. शुबमनने या दरम्यान 47 वी धाव करताच मोठा कारनामा केला. (Photo Credit : PTI) शुबमन गिल एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेगवान 3 हजार धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला. शुबमनने यासह माजी भारतीय फलंदाज […]

Filed Under: india

FIFA World Cup 2026: वर्ल्डकप स्पर्धेत पहिलाच पराभव देशाच्या जिव्हारी, थेट प्रशिक्षकाला काढून टाकलं!

June 15, 2026 by admin Leave a Comment

FIFA World Cup 2026: फिफा वर्ल्डकप दर चार वर्षांनी येतो. त्यामुळे चार वर्षांनी येणाऱ्या स्पर्धेत पात्र ठरलेल्या प्रत्येक देशाला चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा असते. खरं तर फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेसाठी पात्र ठरणं किती कठीण आहे. त्यात पात्र ठरल्यावर चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणं सहाजिकच आहे. असं असताना स्वीडनने ट्यूनीशियाला 5-1 ने लोळवलं. हा निकाल ट्यूनीशिया फुटबॉल व्यवस्थापनाच्या […]

Filed Under: Latest News

समय प्रसंग ओळखावा, राग निपटुनी काढावा..; राज ठाकरेंसाठी तेजस्विनी पंडितची खास पोस्ट

June 15, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 14 जून रोजी वाढदिवस होता. या वाढदिवसानिमित्त सर्वच क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव झाला. मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडितनेही इन्स्टाग्रामवर राज ठाकरेंसोबतचे खास फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तेजस्विनीने लिहिलं, 'तुमच्यासाठी राज ठाकरे हे नाव असेल फक्त, आमच्यासाठी ती भावना आहे. हे वाक्य तुमच्याविषयी तळमळ असणाऱ्यांपैकी प्रत्येकाचं आहे […]

Filed Under: entertainment

ठाकरे गटाचे खासदार वेगळा गट स्थापन करणार? अखेर उद्धव ठाकरेंनी डाव टाकला, त्या खासदारांना थेट.., राजकीय वर्तुळात खळबळ

June 15, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना ठाकरे गटात फूट पडण्याची शक्यता आहे. काही खासदार हे शिवसेना शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे. हे खासदार आता लवकरच नवा गट स्थापन करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तसेच हा नवा गट लोकसभा अध्यक्षांना पत्र देखील देऊ शकतो असं देखील बोललं जात आहे. एकीकडे ही चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]

Filed Under: india

ENG vs NZ, 2nd Test : इंग्लंडकडून दुसऱ्या कसोटीसाठी प्लेइंग ईलेव्हन जाहीर, तब्बल 4 बदल, दोघांचं पदार्पण

June 15, 2026 by admin Leave a Comment

इंग्लंड क्रिकेट टीम सध्या मायदेशात न्यूझीलंड विरुद्ध 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. इंग्लंडने लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये न्यूझीलंडला पराभूत करत मालिकेत विजयी सलामी दिली. इंग्लंडने या विजयासह मालिका विजयाचा दावा मजबूत केलाय. इंग्लंड या 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे इंग्लंडला दुसरा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याची सुवर्ण संधी आहे. उभयसंघातील […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 305
  • Page 306
  • Page 307
  • Page 308
  • Page 309
  • Interim pages omitted …
  • Page 512
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Sugar Rate: मला साखर खूप महाग व्हावी असे वाटते… भाजपच्या मंत्र्याचे साखरेच्या किमतींवर वादग्रस्त विधान
  • Horoscope Today 27th August 2026 : या राशींचे नशीब आज घेणार मोठी कलाटणी, ग्रह-ताऱ्यांची साथ कोणाला ? वाचा 12 राशींचं आजचं भविष्य
  • खळबळजनक! कल्याणमध्ये 4 अल्पवयीन मुलींना बळजबरीने घरात डांबून ठेवलं; पीडितेच्या आई सर्वत्र शोधाशोध, अखेर तरुणीने…
  • Jayant Patil: पक्ष बदलाच्या चर्चा अन् भर सभेत जयंत पाटील यांचे बेधडक उत्तर, म्हणाले…
  • Dharashiv Politics : ओमराजे निंबाळकरांनी पक्ष बदलताच गेम फिरला, धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नगरसेवक फुटले

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in