• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for June 2026

Rekha : रेखाच्या मर्जीशिवाय तिच्यासोबत जबरदस्ती Kissing करणाऱ्या अभिनेत्याच्या मुलीला वडिलांची चूक मान्य, पण..

June 15, 2026 by admin Leave a Comment

रेखा यांना विश्वासात न घेता हा सीन शूट केला असेल, तर कुठल्याही युवा अभिनेत्रीसाठी हा धक्कादायक अनुभव आहे, ती त्रस्त होणं स्वाभाविक आहे. एकतर माझ्या वडिलांनी हा सीन शूट करायला नकार द्यायला हवा होता, किंवा आधी रेखाची परवानगी घ्यायला हवी होती, असं पल्लवी चटर्जी यांनी म्हटलं आहे. विक्की लालवानी यांच्याशी बोलताना पल्लवी म्हणाली की, त्या […]

Filed Under: entertainment

IND vs PAK : भारत-पाकिस्तान सामन्यात 7 रेकॉर्ड्स ब्रेक, महिला ब्रिगेडची ऐतिहासिक कामगिरी

June 15, 2026 by admin Leave a Comment

आयसीसी वुमन्स टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत (Icc Womens T20i World Cup 2026) टीम इंडियाने जबरदस्त सुरुवात केली. हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात महिला ब्रिगेडने 14 जून रोजी पाकिस्तानवर एकतर्फी फरकाने मात केली. भारताने या सामन्यात पाकिस्तानवर 64 धावांनी मात केली. वुमन्स टीम इंडियाने यासह आयसीसी टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तान विरुद्धची आकडेवारी आणखी […]

Filed Under: india

FIFA World Cup 2026 सामने मैदानातून पाहणं वाटतं तितकं सोपं नाही, तिकीटापासून सर्व किंमती जाणून घ्या

June 15, 2026 by admin Leave a Comment

फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेची चाहते चार वर्षांपासून वाट पाहात असतात. पण यंदाचा फुटबॉल वर्ल्डकप चाहत्यांच्या खिशावर भार टाकणारा आहे. अमेरिका कॅनडा आणि मॅक्सिकोत आयोजित केलेल्या या स्पर्धेत वर्ल्डकप तिकिटापासून हॉस्पिटॅलिटी पॅकेजसच्या किमती पाहून चक्रावून जाल. (PHOTO CREDIT- GETTY) फिफा वर्ल्डकप स्पर्धा तुम्हाला रॉयल पद्धतीने पाहण्याची इच्छा असेल तर त्याची किंमत जाणून पायाखालची वाळू सरकल्याशिवाय राहणार नाही. […]

Filed Under: Latest News

10 कोटी बजेट, नफा तब्बल 550 टक्के; मराठी चित्रपटाची जबरदस्त कामगिरी, थिएटर हाऊसफुल्ल!

June 15, 2026 by admin Leave a Comment

रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' या चित्रपटाच्या तुफान यशानंतर प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद 2' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवे विक्रम रचले आहेत. 21 मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला आता जवळपास एक महिना पूर्ण होत आला आहे. प्रदर्शनापासून आतापर्यंत या चित्रपटाने जबरदस्त नफा कमावला आहे. 'देऊळ बंद 2' या चित्रपटाने प्रदर्शनाच्या 23 व्या दिवशी 1.27 […]

Filed Under: entertainment

AAIB चा अंतिम अहवाल येत नाही तोवर कोणतेही निर्देश देता येणार नाहीत, अजित पवार अपघात प्रकरणी मुंबई हायकोर्टाचे आदेश

June 15, 2026 by admin Leave a Comment

२८ जानेवारी रोजी अजितदादा पवार यांचे बारामती येथे विमान अपघातात निधन झाले होते. या प्रकरणात हायकोर्टाने आज महत्वाचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात AAIB चा अंतिम अहवाल येत नाही तोवर कोणतेही निर्देश देता येणार नाही असे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. या प्रकरणाचा पाठपुरावा अजितदादा यांचे पुतणे आमदार रोहित पवार यांनी लावून धरला आहे. आता […]

Filed Under: india

कोकण ते मराठवाडा… पावसाच्या तुफान सरी; IMD चा नवा अंदाज आला, या राज्यांनाही अलर्ट

June 15, 2026 by admin Leave a Comment

राज्यात मान्सून दाखल झाला असला तरी अद्याप पावसाला सुरुवात झालेली नाही. मात्र आता उद्यापासून हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. नैऋत्य मान्सूनची आगेकूच सातत्याने सुरू असून, दक्षिण, ईशान्य, पूर्व आणि मध्य भारतातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर उत्तर-पश्चिम भारतात सक्रिय असलेल्या पश्चिमी विक्षोभ आणि चक्रीय वाऱ्यांमुळे मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 304
  • Page 305
  • Page 306
  • Page 307
  • Page 308
  • Interim pages omitted …
  • Page 512
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Nepal Flood : नेपाळच्या जलप्रलयात महाराष्ट्रातील किती जण बेपत्ता? एकूण भारतीय पर्यटकांचा आकडा आला समोर
  • Sugar Rate: मला साखर खूप महाग व्हावी असे वाटते… भाजपच्या मंत्र्याचे साखरेच्या किमतींवर वादग्रस्त विधान
  • Horoscope Today 27th August 2026 : या राशींचे नशीब आज घेणार मोठी कलाटणी, ग्रह-ताऱ्यांची साथ कोणाला ? वाचा 12 राशींचं आजचं भविष्य
  • खळबळजनक! कल्याणमध्ये 4 अल्पवयीन मुलींना बळजबरीने घरात डांबून ठेवलं; पीडितेच्या आई सर्वत्र शोधाशोध, अखेर तरुणीने…
  • Jayant Patil: पक्ष बदलाच्या चर्चा अन् भर सभेत जयंत पाटील यांचे बेधडक उत्तर, म्हणाले…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in