Vijay – Trisha : तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अभिनेत्री त्रिशा कृष्णन याच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी सध्या जोर धरला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगत आहेत. पण दोघांनी देखील यावर अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी आणखी जोर धरला जेव्हा, मुख्यमंत्री शपथ विधी सोहळ्याला त्रिशा उपस्थितीत होती. एवढंच नाही तर, […]
Archives for June 2026
उद्धव ठाकरेंचा आमदारांना थेट आदेश, खासदार बंडखोरीच्या चर्चेनंतर घेतला मोठा निर्णय, 22 तारखेला…
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षात मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पक्षातील काही खासदार वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार हे खासदार लवकरच लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन स्वतंत्र गटाबाबत पत्र देऊ शकतात. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. ही शक्यता खरी ठरल्यास उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा राजकीय […]
सक्षमच्या मृतदेहासोबत लग्न, त्याच्याच भावावर गंभीर आरोप, आंचल मामीडवार प्रकरणात मोठा ट्विस्ट, ते मेसेज समोर येताच मोठी खळबळ
काही दिवसांपूर्वी नांदेडमधून एक हादरवणारी घटना समोर आली होती, आंचल मामीडवार या तरुणीच्या प्रियकरावर तिच्याच वडिलांनी आणि भावाने गोळ्या झाडल्या होत्या, या घटनेत आंचल मामीडवार या तरुणीचा प्रियकर असलेला सक्षम ताटे नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला. हे प्रकरण राज्यभरात चांगलंच गाजलं. या प्रकरणात आपल्या वडिलांना आणि भावाला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी त्यावेळी आंचल मामीडवारने केली […]
13 वर्षांपूर्वी प्राजक्ता माळी कशी दिसायची? फोटो पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क
मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आणि ‘सौंदर्य क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी प्राजक्ता माळी नेहमीच आपल्या अभिनयासह मोहक व्यक्तिमत्त्वामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या प्राजक्ताचे आज लाखो चाहते आहेत. तिच्या प्रत्येक पोस्टला चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत असतो. मात्र, सध्या सौंदर्य आणि अभिनयाने चर्चेत असणारी प्राजक्ता माळी 13 वर्षांपूर्वी कशी दिसत होती? पाहा फोटो. प्राजक्ता माळीच्या […]
85% इथेनॉलवर चालणारी वॅगन-आर आली रे, देशाची पहिली फ्लेक्स-फ्युअल कार,किंमती किती ?
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीच्या पार्श्वभूमीवर मारुती सुझुकी कंपनीने सोमवारी भारतात पहिली फ्लेक्स-फ्युअल कार वॅगन-आर बायोफ्लेक्सला लाँच केले आहे. नवीन वॅगन आर पूर्णपणे E85 फ्यूअल ( 85% इथेनॉल मिक्स पेट्रोल ) इंधनावर धावणार आहे. वॅगन-आर बायोफ्लेक्सला दोन व्हेरिएंटमध्ये उतरवण्यात आले आहे. या कारला सध्या टॅक्सी आणि फ्लीटसारख्या कमर्शियल सेक्टरचे लोक खरेदी करु शकणार आहेत. नव्या […]
MP कॅमेरा आणि 100W फास्ट चार्जिंग असलेला रेडमीचा नवीन 5G फोन भारतात होणार लाँच
भारतीय बाजारपेठेत अनेक नवनवीन स्मार्टफोन लाँच होत असतात. अशातच उद्या 16 जून रोजी रेडमी कंपनी भारतात ‘Redmi Turbo 5’ नावाचा आणखी एक नवीन 5जी फोन करणार आहे. हा फोन उद्या दुपारी 1:30 वाजता (IST) लाँच केला जाईल. या विशेष लाँच कार्यक्रमाचे कंपनीच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आणि यूट्यूब चॅनलवर थेट प्रक्षेपण (लाइव्ह-स्ट्रीम) केले जाईल. त्यामुळे […]