• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

13 वर्षांपूर्वी प्राजक्ता माळी कशी दिसायची? फोटो पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क

June 15, 2026 by admin Leave a Comment


मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आणि ‘सौंदर्य क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी प्राजक्ता माळी नेहमीच आपल्या अभिनयासह मोहक व्यक्तिमत्त्वामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या प्राजक्ताचे आज लाखो चाहते आहेत.

तिच्या प्रत्येक पोस्टला चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत असतो. मात्र सध्या सौंदर्य आणि अभिनयाने चर्चेत असणारी प्राजक्ता माळी 13 वर्षांपूर्वी कशी दिसत होती? पाहा फोटो.

तिच्या प्रत्येक पोस्टला चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत असतो. मात्र, सध्या सौंदर्य आणि अभिनयाने चर्चेत असणारी प्राजक्ता माळी 13 वर्षांपूर्वी कशी दिसत होती? पाहा फोटो.

प्राजक्ता माळीच्या कारकिर्दीला वेगळी ओळख मिळवून देणाऱ्या ‘जुळून येती रेशीमगाठी’ या लोकप्रिय मालिकेतील तिचे काही जुने फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये प्राजक्ताचा साधा निरागस आणि अत्यंत वेगळा लूक पाहायला मिळत आहे.

प्राजक्ता माळीच्या कारकिर्दीला वेगळी ओळख मिळवून देणाऱ्या ‘जुळून येती रेशीमगाठी’ या लोकप्रिय मालिकेतील तिचे काही जुने फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये प्राजक्ताचा साधा, निरागस आणि अत्यंत वेगळा लूक पाहायला मिळत आहे.

आजच्या ग्लॅमरस आणि आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्वाच्या तुलनेत त्या काळातील प्राजक्ता अधिक साधी दिसत असल्याने अनेक चाहते आश्चर्य व्यक्त करत आहेत. तिच्या चेहऱ्यावरील निरागसता आणि सहज अभिनयामुळेच ती प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली होती असे अनेकांनी म्हटले आहे.

आजच्या ग्लॅमरस आणि आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्वाच्या तुलनेत त्या काळातील प्राजक्ता अधिक साधी दिसत असल्याने अनेक चाहते आश्चर्य व्यक्त करत आहेत. तिच्या चेहऱ्यावरील निरागसता आणि सहज अभिनयामुळेच ती प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली होती असे अनेकांनी म्हटले आहे.

13 वर्षांपूर्वीच्या या फोटोंनी मात्र चाहत्यांना तिच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण करून दिली आहे. काळानुसार तिच्या व्यक्तिमत्त्वात बदल झाला असला तरी तिचे सौंदर्य अभिनयाची आवड आणि प्रेक्षकांशी असलेले नाते आजही तितकेच कायम असल्याचे दिसून येत आहे.

13 वर्षांपूर्वीच्या या फोटोंनी मात्र चाहत्यांना तिच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण करून दिली आहे. काळानुसार तिच्या व्यक्तिमत्त्वात बदल झाला असला, तरी तिचे सौंदर्य, अभिनयाची आवड आणि प्रेक्षकांशी असलेले नाते आजही तितकेच कायम असल्याचे दिसून येत आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Kiran Pawaskar | मी उद्धव ठाकरेंबद्दल बोललो, बाळासाहेबांबद्दल नाही; पावसकरांचा खुलासा, म्हणाले…
  • गाडीचा स्पीड अन् रोड ग्रिप होणार आणखी भारी; जाणून घ्या कारचे टायर्स अपग्रेड करण्याची योग्य पद्धत
  • नवीन गाड्यांमधील ‘हे’ 4 सीक्रेट फीचर्स प्रवासाला बनवतील सुरक्षित अन् सोपे; तुम्हाला माहीत आहेत का?
  • मारुती सुझुकीचा ग्राहकांना मोठा झटका! लाँचिंगनंतर पहिल्यांदाच वाढवली e-Vitara ची किंमत; पाहा किती झाली महाग
  • नवे घर खरेदी करताय? मग बजेटमध्ये ‘या’ अतिरिक्त शुल्कांचा नक्की समावेश करा, नाहीतर होईल आर्थिक कोंडी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in