• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

FIFA World Cup 2026 सामने मैदानातून पाहणं वाटतं तितकं सोपं नाही, तिकीटापासून सर्व किंमती जाणून घ्या

June 15, 2026 by admin Leave a Comment


फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेची चाहते चार वर्षांपासून वाट पाहात असतात. पण यंदाचा फुटबॉल वर्ल्डकप चाहत्यांच्या खिशावर भार टाकणारा आहे. अमेरिका कॅनडा आणि मॅक्सिकोत आयोजित केलेल्या या स्पर्धेत वर्ल्डकप तिकिटापासून हॉस्पिटॅलिटी पॅकेजसच्या किमती पाहून चक्रावून जाल. (PHOTO CREDIT- GETTY)

फिफा वर्ल्डकप स्पर्धा तुम्हाला रॉयल पद्धतीने पाहण्याची इच्छा असेल तर त्याची किंमत जाणून पायाखालची वाळू सरकल्याशिवाय राहणार नाही. रिपोर्टनुसार, खासगी सुइटची किंमत जवळपास 3 कोटींच्या घरात आहेत. त्यामुळे अब्जाधीशांसाठीच हे तिकीट परवडणारं आहे. (PHOTO CREDIT- GETTY)

स्पर्धेचं तिकीटच नाही तर स्टेडियममधील इतर खर्चही पाहून डोक्याला घाम फुटेल. रिपोर्टनुसार, स्टेडियमच्या पार्किंगची किंमत जवळपास 300 अमेरिकन डॉलर आहे. म्हणजेच चाहत्यांना पार्किंसाठी भारतीय चलनात 29 हजार रुपये मोजावे लागतील. (PHOTO CREDIT- GETTY)

स्टेडियममधील खाण्यापिण्याचा वस्तूही महाग आहेत. स्टेडियमच्या आता मिळणारा स्नॅक्स आणि सँडविचच्या किंमती आवाक्याबाहेर आहेत. रिपोर्टनुसार, स्टेडियमध्ये एका बियरसाठी 18.99 डॉलर म्हणजेच 1800 रुपये मोजावे लागतात. (PHOTO CREDIT- GETTY)

फिफा वर्ल्डकप स्पर्धेत चाहत्यांना पाणीही महाग पडत आहे. पाण्याच्या बाटलीची किंमत ऐकून अनेकांच्या तोंडचं पाणी पळालं आहे. रिपोर्टनुसार, एका पाण्याच्या बाटलीसाठी जवळपास 567 रुपये मोजावे लागत आहेत. (PHOTO CREDIT- GETTY)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in