Ujjawal Sharma On Sanchita Ugale: टीव्ही मालिकेतील उदयोन्मुख अभिनेत्री संचिता उगले हीच्या मृत्यूने तिच्या चाहत्यांना प्रचंड धक्का बसला आहे. केवळ २२ वर्षाच्या वयात तिने जगाचा निरोप घेतल्याने चाहते आणि जवळच्या व्यक्तींना हा धक्का सहन होण्या पलिकडचा आहे. एकीकडे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला असताना आता दुसरीकडे तिच्या खाजगी जीवनाविषयी देखील निरनिराळ्या चर्चा सुरु आहेत. […]
Archives for June 2026
FIFA WC 2026: मित्राच्या बहिणीवर जडलं प्रेम! ज्या देशासाठी खेळायचं होतं त्या संघाविरुद्ध मारले गोल
फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत स्वीडनने ट्यूनीशियाला 5-1 ने मात दिली. या विजयाचा मानकरी ठरला तो यासीन अयारी.. त्याने या सामन्यात दोन गोल मारले आणि सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. दोन गोल मारूनही त्याने जल्लोष केला नाही. त्या मागे खास कारण होतं. कारण अयारीला ट्यूनीशियासाठी फूटबॉल खेळायचं हों. पण वडिलांना तसं करण्यास नकार दिला. (PC-GETTY IMAGES) यासीनचा […]
IND vs AFG : नवीन T20 कॅप्टन श्रेयस अय्यरकडे आज 10 वर्ष जुना रेकॉर्ड मोडण्याची एक चांगली संधी
भारत आणि अफगाणिस्तानात आज 13 जूनपासून वनडे सीरीज सुरु होत आहे. पहिला सामना धर्मशाळा येथे होणार आहे. या सीरीजमध्ये विराट कोहली नाहीय. रोहित शर्मा, शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर या फलंदाजांना जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील. (Photo: PTI) खासकरुन श्रेयस अय्यरवर जास्त नजरा असतील. कारण तो टीमचा फक्त उपकर्णधार नाहीय,तर आता टी 20 संघाचा सुद्धा […]
Gold Rate : सोन्याचा भाव झटक्यात झाला रॉकेट, 10 ग्रॅमची किंमत तुफान वाढली, किती रुपये मोजावे लागणार?
अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता करार झाल्यानंतर सोने आणि चांदीच्या भावात मोठी तेजी पाहायला मिळाली. सोने तसेच चांदीचा भाव चांगलाच वाढला. सोन्याच्या भावात आज 5000 रुपयांची वाढ झाली. मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीच्या सराफा बाजारात चांदीचा भाव 5000 रुपयांनी वाढून थेट 2,60,700 रुपये प्रति किलोवर पोहोचला. शुक्रवारी हाच भाव 2,55,700 रुपये प्रति किलो एवढा होता. चांदीसोबतच आता […]
Peddi Box Office : दुसऱ्या वीकेंडला ‘पेद्दी’ची बंपर कामगिरी, जान्हवी कपूर-राम चरणच्या फिल्मचा विदेशातही जलवा, किती कमाई ?
Peddi Box Office Collection Day 11 : साउथ सुपरस्टार राम चरण आणि जान्हवी कपूर यांच्या भूमिका असलेला पेद्दी’ (Peddi) या चित्रपटाने थिएटरमध्ये चांगली कामगिरी केली आहे. 11 दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या झालेल्या या चित्रपटाने 300 कोटी रुपयांच्या कमाईचा टप्पा ओलांडला आहे. या चित्रपटाला देशभरात तसेच विदेशातही खूप चांगला प्रतिसाद मिळत असून जागतिक स्तरावर पिक्चरची सॉलिड […]
Feng Shui : ही झाडं म्हणजे भांडणाला आमंत्रण, घरात चुकूनही लावू नका
फेंग शुई हे एक चिनी वास्तुशास्त्र आहे. पूर्वी हे वास्तुशास्त्र फक्त चीनमध्येच लोकप्रिय होतं. परंतु काळाच्या ओघात अनेक देशांमध्ये फेंग शुईला मान्यता मिळाली आहे. फेंग शुई देखील वास्तुशास्त्राप्रमाणेच काम करतं. जसं की वास्तुशास्त्राचा मुख्य आधार सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा हे दोन आहेत, त्याचप्रमाणे फेंग शुई देखील सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा या दोन घटकांवरच […]