• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Gold Rate : सोन्याचा भाव झटक्यात झाला रॉकेट, 10 ग्रॅमची किंमत तुफान वाढली, किती रुपये मोजावे लागणार?

June 15, 2026 by admin Leave a Comment


अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता करार झाल्यानंतर सोने आणि चांदीच्या भावात मोठी तेजी पाहायला मिळाली. सोने तसेच चांदीचा भाव चांगलाच वाढला. सोन्याच्या भावात आज 5000 रुपयांची वाढ झाली.

मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीच्या सराफा बाजारात चांदीचा भाव 5000 रुपयांनी वाढून थेट 2,60,700 रुपये प्रति किलोवर पोहोचला. शुक्रवारी हाच भाव 2,55,700 रुपये प्रति किलो एवढा होता. चांदीसोबतच आता सोन्याच्या भावातही वाढ झाली आहे.

राजधानी दिल्लीमध्ये सोमवारी चांदीच्या भावात 2,500 रुपयांची वाढ नोंदवली गेली. या भाववाढीसह सोन्याचा भाव 1,59,400 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका वाढला. शुक्रवारी सोन्याच्या भावात 3000 रुपयांची वाढ झाली होती.

शुक्रवारी सोन्याचा भाव 3000 रुपयांनी वाढून 1,56,900 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला होता. दरम्यान, सोमवारी सोन्याचा भाव वाढल्यामुळे आगामी काही दिवसांत अशीच भाववाढ होणार का? असे विचारले जात आहे.

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Rohit Pawar : इतकी वर्ष पवार कुटुंबाने पवनराजे हत्याकांड प्रकरणात जे टाळलं, त्याच भूमिकेला आज रोहित पवारांनी दिला छेद
  • नवीन लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करताय? तर i3-i5 च्या संभ्रमात पडण्याऐवजी जाणून घ्या ‘या’ 4 महत्त्वाच्या गोष्टी
  • केतन अग्रवाल याच्यासोबत असेच व्हायला पाहिजे.. महिलेने घेतली थेट सियाची बाजू, 400 फूट खोल..
  • Ketan Agrawal Case : गुन्हेगार एकतरी पुरावा मागे सोडतोच, पण सियाच्या ‘या’ 5 मोठ्या चुका पोलिसांनी पकडल्या अन्
  • आशा भोसलेंच्या या गाण्यातील शब्दामुळे निर्माण झालेला मोठा गैरसमज; स्पष्टीकरणासाठी आशा भोसलेंना रेडिओवर यावे लागले

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in