भारतात जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया या आघाडीच्या टेक कंपन्या आहेत. या तिन्ही कंपन्यांचे युजर्स 100 कोटींपेक्षा जास्त आहेत. या तिनही कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळे प्लॅन सादर करत असतात. सध्या 5G नेटवर्कचा काळ आहे. आज आम्ही तु्म्हाला या तिन्ही कंपन्यांपैकी कोणती कंपनी सर्वात स्वस्त 5G प्लॅन देते याबाबत माहिती सांगणार आहोत. तिनही कंपन्यांच्या रिचार्जची माहिती […]
Archives for June 2026
FIFA World Cup 2026: अमेरिकेने पहिल्याच सामन्यात रचला इतिहास, इतक्या गोलसह नोंदवला विजयी विक्रम
फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं यजमानपद अमेरिका, मॅक्सिको आणि कॅनडाकडे आहे. या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी अमेरिकाचा सामना पॅराग्वेशी झाला. या सामन्यात अमेरिकेने पॅराग्वेला 4-1 ने मात दिली आणि पहिल्याच सामन्यात विजयी सलामी दिली. (Photo: Getty Images) अमेरिकाच संघ ड गटात असून या ग्रुपमध्ये तुर्की, ऑस्ट्रेलिया आणि पॅराग्वे संघ आहेत. त्यामुळे या गटातून पुढच्या फेरीत कोणाला तिकीट […]
या 3 वस्तू दिसताच साप जातो पळून, फक्त बाहेर काढा अन्…पुन्हा कधीच दिसणार नाही नागोबा!
आता पावसाळा सुरू झाला आहे. पाऊस आला की बिळात लपून बसलेले साप हळूच बाहेर येतात. तुमच्या घराच्या आजबाजूला झाडे असतील, बाग असेल तर पावसाळ्यात मोठे-मोठे साप तुमच्या घरात शिरण्याचाही धोका असतो. म्हणूनच साप घरात येऊ नयेत यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. ही काळजी कशी घ्यावी, ते आता जाणून घेऊ या. तुम्ही फक्त घरातल्या घरातच एक […]
महाराष्ट्रात गाजतेय धुळ्याचे शेतकरी धर्मा पाटील यांची कहाणी; ‘द महाराष्ट्र फाईल्स’ची 2 दिवसांत तगडी कमाई
धुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्मा पाटील यांच्या दुर्दैवी मृत्यूने काही वर्षांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचं लक्ष वेधून घेतलं होतं. न्याय आणि योग्य मोबदल्यासाठी सुरू असलेल्या त्यांच्या संघर्षाने प्रशासन व्यवस्था, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि सामान्य नागरिकांच्या न्यायासाठीच्या लढ्याबाबत व्यापक चर्चा घडवून आणली होती. याच सामाजिक वास्तवाला स्पर्श करणारा आणि व्यवस्थेविरोधातील सामान्य माणसाच्या संघर्षाची कहाणी मांडणारा बहुचर्चित मराठी चित्रपट ‘द […]
उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलं; खासदार फुटल्यानंतर पुढची प्रक्रिया काय? शिंदेच्या भेटीनंतर माजी प्रधान सचिवांनी दिली A टू Z माहिती
शिवसेना ठाकरे गटाचे काही खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. हे खासदार लवकरच नवा गट स्थापन करणार असून, लोकसभा अध्यक्षांना पत्र देखील देणार असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आला आहे, या पार्श्वभूमीवर माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली […]
Vaibhav Sooryavanshi : फक्त वैभव सूर्यवंशीच नाही, त्याचा भाऊ आशिर्वाद सुद्धा कमाल खेळतो, धु धु धुतलं 20 फोर, 1 सिक्स
क्रिकेट विश्वात सध्या एका खेळाडूची सर्वाधिक चर्चा आहे तो म्हणजे वैभव सूर्यवंशी. वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी या मुलाने कमाल केली आहे. टॅलेंट वैभव सूर्यवंशीमध्ये ठासून भरलय. आपल्या प्रदर्शनाच्या बळावर त्याने भारताच्या सिनियर संघात स्थान मिळवलय. बीसीसीआयच्या निवड समितीला त्याने दखल घ्यायला भाग पाडली. लवकरच आर्यलंड किंवा इंग्लंड दौऱ्यात वैभव सूर्यवंशी सिनियर टीमकडून खेळताना दिसू […]