स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ ही मालिका अवघ्या 152 भागांमध्ये अचानक बंद करण्यात आली. यानंतर सोशल मीडियावर प्रेक्षकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. 14 जून रोजी या मालिकेचा अखेरचा भाग प्रसारित झाला. त्यानंतर आता या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारे अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे यांनी मोठी घोषणा केली आहे. ‘सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ ही […]
Archives for June 2026
बड्या नेत्याचे काळे कृत्य… मासे तळण्याच्या बहाण्याने करायचा महिलांचं लैंगिक शोषण… 100 एकर जमिनीवर पसरलाय अय्याशीचा अड्डा
महिला आता फक्त देशातच नाही तर, त्या राहत असलेल्या परिसरात देखील सुरक्षित नाही… असं नुकताच समोर आलेल्या एका घटनेतून समोर आलं आहे. परिसरातील नेताच महिलांचं लैगिंक शोषण करत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. रिपोर्टनुसार, तृणमूल काँग्रेसचा प्रभावशाली नेता रबिउल इस्लाम याच्यावर महिलांना मासे तळण्याच्या बहाण्याने आपल्या आलिशान ‘गार्डन हाऊस’वर बोलावून त्यांचं लैंगिक शोषण केल्याचा […]
हुंड्यासाठी विवाहितेचं केलं टक्कल, नंतर तिच्यासोबत… सासरच्या मंडळीचं क्रौर्य; त्या घटनेने राज्य हादरलं!
आपण आधुनिक भारताकडे वाटचाल करत असलो तरी आजही जुन्या प्रथा डोकं वर काढताना पहायला मिळत आहे. आजही हुंड्यासाठी महिलांचा छळ केला जात आहे. अनेक महिलांना पैशांसाठी त्रास दिला जात आहे. हुंड्यासाठी छळ करत सासरच्यांनी क्रौर्याची परिसीमा गाठत थेट सुनेचं टक्कल केल्याची संतापजनक घटना कल्याणच्या वालधुनी परिसरात घडली आहे. या घटनेनंतर ही महिला सासरहून पळून माहेरी […]
Shreyas Iyer: श्रेयस अय्यरने वरळीत भाडे तत्त्वावर घेतले घर, भाड्याच्या किंमतीत येईल नवी कोरी कार
क्रिकेटपटू श्रेयस अय्यर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. नुकतेच BCCI ने त्याची भारतीय राष्ट्रीय T20 टीमचा पूर्णवेळ कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. सध्या श्रेयस धर्मशाळा येथे आहे. तेथे तो भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात पहिला वनडे सामना खेळला जाणार आहे. याच दरम्यान श्रेयस अय्यरच्या लाइफस्टाइलचीही चर्चा सुरू झाली आहे. त्याने मुंबईतील सर्वात पॉश आणि महागड्या […]
Vastu Shastra : घरात पैसा टिकत नाही? मग वास्तुशास्त्रातील हे तीन सोपे उपाय कराच
अनेकांसोबत असं होतं की, ते प्रचंड कष्ट करतात, परंतु त्यांच्या हातात पैसा टिकत नाही. हातात आलेला पैसा हा कोणत्या न कोणत्या कारणांमुळे लगेच खर्च होतो आणि महिन्याच्या शेवटी बँक खातं रिकामं असतं. अनेक लोक जाणीवपूर्वक पैशांची बचत करण्याचा प्रयत्न करतात. परंतु त्यामध्ये त्यांना यश येत नाही. पैशांची बचतच होत नाही. असं का घडत असेल? याबाबत […]
थलपती विजय पत्नीशी करणार तडजोड? कोर्टात सुनावणीपूर्वी बंद दाराआड चर्चा, मध्यस्थीसाठी आईचा पुढाकार
तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ते मुख्यमंत्री बनण्याआधी त्यांची पत्नी संगीता सोरनालिंगमने कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जात संगीताने विजय यांच्यावर एका अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचाही आरोप केला होता. त्यानंतर विजय आणि अभिनेत्री त्रिशा कृष्णन यांच्या नात्याने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. आता विजय आणि […]