आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आर्य चाणक्य यांनी आपल्या ग्रंथामध्ये असे काही विचार मांडले आहेत, जे आजच्या काळात देखील मार्गदर्शक ठरतात. चाणक्य म्हणतात एखादा व्यक्ती जेव्हा एखाद्या समूहाचं नेतृत्व करतो, तेव्हा त्याच्याकडे काही खास गुण असतात, त्यामुळेच ती योग्यता त्याला प्राप्त होते. सिंहाला […]
Archives for June 2026
Tri Nation A Series: श्रीलंकेने भारताला सुपर ओव्हरमध्ये नमवलं, शेवटच्या चेंडूवर असा रंगला ड्रामा
ट्राय नेशन ए सिरीज स्पर्धेत भारत अ आणि श्रीलंक अ सामन्यात बराच ड्रामा घडला. या सामन्यात भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. खरं तर नाणेफेक जिंकून तिलक वर्मा प्रथम गोलंदाजी करणार होता. पण वाटेला फलंदाजी आली आणि टीम इंडियाची सुरूवात निराशाजनक झाला. विपरज निगम आणि सूर्यांश शेंडगे यांच्या खेळीमळे टीम इंडियाला 265 धावांपर्यंत मजल मारता आली […]
EPF Interest Credit Update: पीएफ खात्यात व्याजाचे पैसे कधी जमा होणार? 8.25 टक्के व्याजाबाबत EPFO चा मोठा अपडेट
तुम्ही नोकरी करत असाल आणि पीएफ बॅलन्सची वाट पाहत असाल, तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. EPFO कडून व्याजाची रक्कम टप्प्याटप्प्याने ग्राहकांच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. तुमच्या खात्यात व्याजाचे पैसे आले की नाही, हे उमंग ॲप, अधिकृत पोर्टल किंवा मिस्ड कॉलद्वारे घरबसल्या सहज कसे तपासावे, याचे सोपे पर्याय उपलब्ध आहेत. […]
मुख्यमंत्र्याच्या मुलाशी केलं अरेंज मॅरेज, 11 दिवसातच झाली विधवा! नंतर बनली प्रसिद्ध अभिनेत्याची ४थी बायको
बॉलिवूडचे कलाकार हे कामयच चर्चेत असतात. कधी त्यांचे चित्रपट सर्वांचे लक्ष वेधून घेतात तर कधी त्यांचे खासगी आयुष्य चर्चेचा विषय ठरते. आज आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्री विषयी सांगणार आहोत तिने एकेकाळी बॉलिवूड अधिराज्य गाजवलं होतं. मात्र, तिचे खासगी आयुष्य इतके भयानक झाले होते की अनेकांना तिची दया येऊ लागली होती. मात्र, बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्याने […]
भारतीय हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात, लँडिंगदरम्यान दुर्घटना, थेट दोन तुकडे होऊन..
भारतीय हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या घटनेने मोठी खळबळ उडाली. शनिवारी सकाळी ही दुघर्टना घडली. आसाममधील जोरहाट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर हे विमान उतरत असताना हा अपघात झाला. हवाई दलाचे AN-32 हे मालवाहू विमान तळावर उतरत असताना कोसळले. हा अपघात इतका जास्त भीषण होता की, अपघातात विमानाचे दोन तुकडे झाले. घटनास्थळावरून धूर […]
भारतात मूल जन्माला घालण्याचा खरा खर्च किती? ChatGPT ने उघड केले पालकांचे छुपे आर्थिक गणित
तुम्ही कुटुंब नियोजनाचा (Family Planning) विचार करत असाल, तर हा तांत्रिक आणि आर्थिक अहवाल तुमच्यासाठी डोळे उघडणारा ठरेल. AI टूल ChatGPT ने बाळ जन्माला आल्यानंतर पहिल्या 12 महिन्यांत होणाऱ्या अशा अनेक छुप्या खर्चांचा पर्दाफाश केला आहे, ज्याकडे सहसा दुर्लक्ष होते. सुरक्षित भविष्यासाठी व्यावहारिक आर्थिक योजना कशी आखावी, हे यातून समजून घ्या. मुलाचा जन्म हा कोणत्याही […]