Bacchu Kadu On UBT Split : उद्धव ठाकरे यांच्या पक्षात एकूण सहा खासदारांनी मोठं बंड केलं आहे. शिवसेना पक्षाच्या वर्धापन दिनी हे खासदार आपला गट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात विलीन करण्याची शक्यता आहे. ठाकरे यांच्या शिवसेनेने आपल्या संसदीय गटाची एक बैठक बोलावली होती. या बैठकीला सर्वच खासदारांनी उपस्थित राहावे, असा आदेश व्हीपच्या माध्यमातून देण्यात […]
Archives for June 2026
FIFA: कारपेंटरच्या मुलाने एक्स्ट्रा टाईममध्ये संघाला जिंकवलं, अशी कामगिरी करणारा सर्वात यंग फुटबॉलपटू
फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या एल गटात घाना आणि पनामा हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात 90 मिनिटांपर्यंत एकही गोल नोंदवला गेला नाही. त्यामुळे हा सामना बरोबरीत सुटतो की काय असं वाटलं. पण एक्स्ट्राई टाइममध्येघ घानाने विजयी गोल मारला. हा सामना घानाने 1-0 ने जिंकला. हा एकमेव गोल कॅलेब यिरेंकीने मारला. त्याचे वडील कारपेंटर आहेत. […]
राजकारणात पुन्हा मोठा भूकंप, खासदार फुटले आता बडा नेता ठाकरेंची साथ सोडणार? शिंदे गटात मोठ्या पक्षप्रवेशाची शक्यता
शिवसेना ठाकरे गटात मोठी फुट पडली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी बंडखोरी केली आहे. हे सर्व खासदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून या सर्व पार्श्वभूमीवर गुरुवारी तातडीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला उपस्थित रहावं यासाठी सर्व खासदारांना व्हीप बजावण्यात आला होता. मात्र या बैठकीला […]
‘राम तेरी गंगा मैली’मधील ही अभिनेत्री आता कशी दिसते? 30 वर्षानंतरचा लूक पाहून व्हाल थक्क
1985 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटातून रातोरात स्टार बनलेल्या अभिनेत्री मंदाकिनी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. गेली जवळपास 30 वर्ष अभिनयापासून दूर असलेल्या मंदाकिनी यांनी अलीकडेच आपला संपूर्ण लूक बदलला असून त्यांचा नवीन लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 62 वर्षीय मंदाकिनी यांनी नुकतेच केस कट करून नवीन हेअरस्टाईल केली असून […]
Sanjay Raut: तोड के दिखाऐ… संजय राऊत पत्रकार परिषदेत गरजले, तुम्हाला धडा शिकवूनच… थेट इशारा
Sanjay Raut Big Warning to Rebels: फुटीर खासदारांनी कालपासून उद्धव सेनेचे टेन्शन वाढवले आहे. तर आता थोड्याच वेळापूर्वी उद्धव सेनेच्या खासदारांची बैठक सुरू होत आहे. त्यापूर्वी खासदार संजय राऊत आणि खासदार अरविंद सावंत यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यात खासदार संजय राऊत यांनी बंडखोरांवर अचूक निशाणा साधला. त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख […]
Monsoon Update : आता या तारखेची पाहा वाट, पाऊस राज्यभर धो धो कोसळणार, हवामान विभगाचा ताजा अंदाज आला!
राज्यात यंदा मोसमी पाऊस दडून बसला आहे. अजूनही मोसमी पाऊस राज्यभर पसरलेला नाही. त्यामुळे राज्यभरात पेरण्या रखडल्या आहेत. वरुणराजा कधी एकदाचा बरसतो, याची प्रतीक्षा सगळेच करत आहेत. दरम्यान, आता पावसाच्या पुढील वाटचालीत खंड पडला आहे. अरबी समुद्रातून पावसासाठी पोषक वारे येतात. या वाऱ्याचा अभाव असल्याने पाऊस पडण्यास विलंब होत आहे. पाऊस जून महिन्याच्या शेवटी पडण्याची […]