• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Monsoon Update : आता या तारखेची पाहा वाट, पाऊस राज्यभर धो धो कोसळणार, हवामान विभगाचा ताजा अंदाज आला!

June 18, 2026 by admin Leave a Comment


राज्यात यंदा मोसमी पाऊस दडून बसला आहे. अजूनही मोसमी पाऊस राज्यभर पसरलेला नाही. त्यामुळे राज्यभरात पेरण्या रखडल्या आहेत. वरुणराजा कधी एकदाचा बरसतो, याची प्रतीक्षा सगळेच करत आहेत.

दरम्यान आता पावसाच्या पुढील वाटचालीत खंड पडला आहे. अरबी समुद्रातून पावसासाठी पोषक वारे येतात. या वाऱ्याचा अभाव असल्याने पाऊस पडण्यास विलंब होत आहे. पाऊस जून महिन्याच्या शेवटी पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, आता पावसाच्या पुढील वाटचालीत खंड पडला आहे. अरबी समुद्रातून पावसासाठी पोषक वारे येतात. या वाऱ्याचा अभाव असल्याने पाऊस पडण्यास विलंब होत आहे. पाऊस जून महिन्याच्या शेवटी पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हवामान विभागाकडून अभ्यास करून रोज शेतकऱ्यांना पावसाबद्दल माहिती दिली जात आहे. सध्या ताज्या अंदाजानुसार राज्यात 24 जूननंतरच पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. राज्यात पुढच्या चार ते पाच दिवसांत तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकतो.

हवामान विभागाकडून अभ्यास करून रोज शेतकऱ्यांना पावसाबद्दल माहिती दिली जात आहे. सध्या ताज्या अंदाजानुसार राज्यात 24 जूननंतरच पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. राज्यात पुढच्या चार ते पाच दिवसांत तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकतो.

24 ते 25 जून या काळात कोकणात काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यानंतर राज्यात  पावसाचा जोर वाढू शकतो असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता आहे.

24 ते 25 जून या काळात कोकणात काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यानंतर राज्यात पावसाचा जोर वाढू शकतो, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता आहे.

त्यामुळेच दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पेरणी करण्याची घाई करू नये. सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या हवामान अंदाजाकडे तसेच इतर सूचनांवर लक्ष ठेवावे असे सांगण्यात येत आहे.

त्यामुळेच दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पेरणी करण्याची घाई करू नये. सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या हवामान अंदाजाकडे तसेच इतर सूचनांवर लक्ष ठेवावे, असे सांगण्यात येत आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Cancer : आहारातून हे पदार्थ आजच वगळा, कॅन्सरचा वाढवतात धोका..
  • शरद पवारांना पुन्हा मोठा हादरा? 3 दिवस नॉट रिचेबल असणारा माजी मंत्री भाजपच्या वाटेवर? राष्ट्रवादीत खळबळ
  • Ketan Agarwal Murder : एफआयरमध्ये आरोपच नाही, वकिलाचा सर्वात मोठा दावा; केतन अग्रवाल प्रकरणात मोठा ट्विस्ट
  • ‘त्या’ दिवशी सियाच्या प्रियकराचे इंटरनेट बंद… दिवसभर काय घडलं? केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
  • समृद्धीवर फॉर्च्युनरची ट्रकला धडक, मुंबई-गोवा मार्गावर थारचा चक्काचूर, चार विविध अपघातात एकूण पाच ठार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in