• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for June 2026

राऊत फोडून काढा म्हणताच गिरीश महाजन संतापले, बाळासाहेबांचं नाव घेत सगळंच बाहेर काढलं; जशास तसं उत्तर!

June 19, 2026 by admin Leave a Comment

Sanjay Raut Vs Girish Mahajan : एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची राज्यात चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे ठाकरे यांच्या गटातील खासदार संजय राऊत आणि भाजपाचे नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांच्यात चांगलीच जुंपली आहे. ठाकरे यांच्या पक्षाचे एकूण सहा खासदार फुटल्यामुळे संजय राऊत चांगलेच संतापलेले आहेत. फुटलेले खासदार आपल्या मतदारसंघात दिसताच फोडून काढा, असा […]

Filed Under: Latest News

सौंदर्य असं की प्रेमातच पडावं..; गिरीजा ओकने पुन्हा वेधलं सर्वांचं लक्ष, चंदेरी साडीची जादू

June 19, 2026 by admin Leave a Comment

निळ्या साडीतील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक देशभरात 'नॅशनल क्रश' म्हणून ओळखली जाऊ लागली. गिरीजा नुकतीच अभिनेत्री कंगना राणौत यांच्या 'भारत भाग्य विधाता' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अशातच इन्स्टाग्रामवरील तिच्या नव्या फोटोंनी नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. या फोटोंमध्ये गिरीजाने आयव्हरी रंगाची सुंदर साडी नेसली आहे आणि त्यावर कॉन्ट्रास्ट रंगाचा […]

Filed Under: entertainment

आता शरद पवारांनाही सर्वात मोठा धक्का; पक्षात फूट? काही खासदार थेट…राजकारणात प्रचंड खळबळ!

June 18, 2026 by admin Leave a Comment

Sharad Pawar MP Revolt : ठाकरे यांच्या शिवसेनेतील सहा खासदारांनी बंडखोरी केल्याने सध्या राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडालेली आहे. हे खासदार लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात सामील होण्याची शक्यता आहे. हे बंड रोखण्याचा ठाकरे गटाकडून प्रयत्न करण्यात आला. परंतु सध्यातरी यात यश येण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे. कायदेशीर बाबी तपासून झाल्यानंतरच या […]

Filed Under: india

शिवसेना ठाकरे गटाच्या फुटीला कोण जबाबदार, बड्या नेत्याने घेतले थेट आदित्य ठाकरे यांचे नाव…

June 18, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्रात शिवसेना पक्ष २०२१- २०२२ नंतर पुन्हा एका मोठ्या फुटीला सामोरे जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार भाजपाने एकनाथ शिंदे यांच्या मदतीने अभूतपूर्व फूट घडवत कोसळवले होते. त्यानंतर चार वर्षांच्या अंतराने लोकसभा निवडणूकीत उध्दव ठाकरे यांनी मशाल चिन्हावर निवडून आलेल्या ९ खासदारांपैकी ६ खासदारांना एकनाथ शिंदे यांनी गळाला लावले आहेत. उद्या शिवसेनेचा […]

Filed Under: Latest News

37 वर्ष जुनं भोजपुरी गाणं, जे बनलं सलमान खानच्या करिअरचं सर्वात लोकप्रिय गाणं, 56 रुपयांमध्ये तयार झालेलं

June 18, 2026 by admin Leave a Comment

1989 मध्ये प्रदर्शित झालेल्या मैंने प्यार किया या सुपरहिट चित्रपटातील ‘कहे तोसे सजना’ हे गाणे आजही हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय प्रेमगीतांपैकी एक मानले जाते. या गाण्याला बिहारच्या सुप्रसिद्ध लोकगायिका शारदा सिन्हा यांनी आवाज दिला होता. विशेष म्हणजे, ज्या चित्रपटातून सलमान खानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, त्याच चित्रपटातून शारदा सिन्हा यांनीही हिंदी चित्रपटसंगीत क्षेत्रात पाऊल ठेवले होते. […]

Filed Under: entertainment

बंगालच्या खाडीत घडतंय भयंकर, पाकिस्तानकडून पुन्हा तयारी, थेट 1971 नंतर पहिल्यांदाच..

June 18, 2026 by admin Leave a Comment

पाकिस्तानने 1971 च्या पराभवानंतर आता पुन्हा एकदा बंगालच्या खाडीकडे मोर्चा वळवला आहे. 1971 ला झालेल्या दारुण पराभवानंतर बंगालच्या खाडीतून पाकिस्तानने आपले सैन्य काढले. पाकिस्तान आता पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरात पाणबुडी तैनात करण्याच्या तयारीत आहे. पुन्हा एकदा त्यांनी बंगालच्या खाडीत आपली ताकद वाढवण्यास सुरूवात केली. भारतासाठी हा डोक्याला मोठा ताण असणार आहे. पाकिस्तान पुन्हा एकदा बंगालच्या […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 244
  • Page 245
  • Page 246
  • Page 247
  • Page 248
  • Interim pages omitted …
  • Page 512
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • 2 जेसीबी, 8 थार, 175 दुचाकी जिंकणारा मावळकरांचा लाडका ‘ओम्या’ काळाच्या पडद्याआड
  • Nagpur : नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
  • Pune Adivasi Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
  • जर कोणाला वाटत असेल की भारतात मुस्लिम नसावेत, तर तो हिंदू नाही; न्यूयॉर्कमध्ये मोहन भागवत यांचे वक्तव्य
  • प्रवाशांना सामावून घेण्यासाठी रेल्वे मार्गाचे चौपदरी होणार, या 7 मार्गांवर चालणार काम

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in