• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for June 2026

जान्हवीच्या कपड्यांवरून वाद तरी चित्रपटाच्या कमाईचा मोठा रेकॉर्ड; जगभरातील बॉक्स ऑफिसवर डंका

June 19, 2026 by admin Leave a Comment

साऊथ सुपरस्टार रामचरणचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘पेद्दी’ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होऊन बुधवारी 14 दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाच्या कमाईची गती जराशीही कमी झालेली नाही. दररोज हा चित्रपट जगभरातील बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. अवघ्या 12 दिवसांत कमाईच्या 300 कोटींच्या क्लबमध्ये समाविष्ट होणाऱ्या या चित्रपटाच्या चौदाव्या दिवसाच्या कलेक्शनचेही आकडे समोर […]

Filed Under: entertainment

ओमराजे निंबाळकर यांनी साथ सोडताच ठाकरेंच्या शिवसेनेला पहिला मोठा धक्का, थेट धाराशिवच्या..

June 19, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना ठाकरे गटाला राम राम करून थेट 6 खासदार शिवसेना शिंदे गटात सहभागी होणार आहेत. काल दिल्लीमध्ये याबाबतच्या अनेक घडामोडीही घडताना दिसल्या. थेट लोकसभा अध्यक्षांना या खासदारांनी पत्र लिहिले. स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबत खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र दिले. हा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का आहे. शिवसेना ठाकरे गटाला खासदार फुटीची भनक लागताच […]

Filed Under: india

Horoscope Today 19th June 2026 : या 5 राशींना मिळणार मोठी खुशखबर, आर्थिक बाबतीत कोणाची चांदी? वाचा आजचे भविष्य

June 19, 2026 by admin Leave a Comment

ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 19th June 2026 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, […]

Filed Under: india

Monsoon Update : 20 जूनला पाऊस विसरा, या तारखेला राज्यात धो धो पाऊस, थेट जुलै महिन्याच्या..

June 19, 2026 by admin Leave a Comment

मुंबईसह राज्यात अजून मॉन्सूनच्या पावसाचा पत्ता नाही. सुरवातीला हा पाऊस 15 जूनला येणार असल्याचे सांगण्यात आले, त्यानंतर 20 जून तारीख सांगण्यात आली. मात्र, अरबी समुद्रात मॉन्सूनची अजिबात प्रगती अजिबात नाही. मॉन्सून पुढे वाटचाल करत नसल्याने संकट आहे. राज्यात पेरण्या रखडल्या आहेत. त्यात मॉन्सूनची वाटचाल थांबली आहे. राज्यात मॉन्सून दाखल होण्यासाठी 8 दिवसांची तरी वाट पाहावी […]

Filed Under: Latest News

3 मिनिटांचे ते रोमँटिक गाणे… 15 वर्षांपूर्वी माजली होती खळबळ, ऐकताच चढते प्रेमाची नशा

June 19, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडमधील रोमँटिक गाण्यांची जादू वर्षानूवर्षे पाहायला मिळाते. सातासमुद्रापार या गाण्यांची क्रेझ पाहायला मिळते. या गाण्यांची लोकप्रियता आजही कायम असल्याचे पाहायला मिळते. ही गाणी ऐकल्यानंतर प्रेमाची नशी चढते असे देखील अनेकजण म्हणतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका गाण्याविषयी सांगणार आहोत जे प्रदर्शित होऊन 15 वर्षे उलटली आहेत. तरीही गाण्याची क्रेझ कमी झालेली नाही. आम्ही ज्या गाण्याविषयी […]

Filed Under: entertainment

हवा फक्त ओमराजेंचीच, जाता जाता उद्धव ठाकरेंना दिला आणखी एक मोठा धक्का, राजकारणात घडामोडींना वेग

June 19, 2026 by admin Leave a Comment

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले आहेत. हा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं. या निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे तब्बल 9 खासदार निवडून आले होते. शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर हे उद्धव ठाकरे आणि शिवसेना […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 243
  • Page 244
  • Page 245
  • Page 246
  • Page 247
  • Interim pages omitted …
  • Page 512
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • 2 जेसीबी, 8 थार, 175 दुचाकी जिंकणारा मावळकरांचा लाडका ‘ओम्या’ काळाच्या पडद्याआड
  • Nagpur : नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
  • Pune Adivasi Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
  • जर कोणाला वाटत असेल की भारतात मुस्लिम नसावेत, तर तो हिंदू नाही; न्यूयॉर्कमध्ये मोहन भागवत यांचे वक्तव्य
  • प्रवाशांना सामावून घेण्यासाठी रेल्वे मार्गाचे चौपदरी होणार, या 7 मार्गांवर चालणार काम

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in