• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सौंदर्य असं की प्रेमातच पडावं..; गिरीजा ओकने पुन्हा वेधलं सर्वांचं लक्ष, चंदेरी साडीची जादू

June 19, 2026 by admin Leave a Comment

निळ्या साडीतील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक देशभरात 'नॅशनल क्रश' म्हणून ओळखली जाऊ लागली. गिरीजा नुकतीच अभिनेत्री कंगना राणौत यांच्या 'भारत भाग्य विधाता' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अशातच इन्स्टाग्रामवरील तिच्या नव्या फोटोंनी नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

या फोटोंमध्ये गिरीजाने आयव्हरी रंगाची सुंदर साडी नेसली आहे आणि त्यावर कॉन्ट्रास्ट रंगाचा ब्लाऊज घातला आहे. केसात गजरा आणि मोठे कानातले.. असा इतकाच तिचा हा लूक आहे. मात्र त्यातही ती खूप सुंदर दिसत आहे. गिरीजाला साड्यांची खूप आवड आहे आणि प्रत्येक साडीमध्ये तिचं मनमोहक सौंदर्य उठून दिसतं.

'साँवरिया देख ज़रा इस ओर..' असं कॅप्शन गिरीजाने या फोटोंना दिलं आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. गिरीजाच्या सहज साध्या अंदाजावर नेटकरी फिदा झाले आहेत. मराठी हिंदी आणि कन्नड चित्रपटांमध्ये गिरीजाने आजवर काम केलंय. 'कांतारा : चाप्टर वन' फेम अभिनेता गुलशन देवैय्यासोबत ती 'थेरपी शेरपी' या वेब सीरिजमध्येही झळकली आहे.

'साँवरिया देख ज़रा इस ओर..' असं कॅप्शन गिरीजाने या फोटोंना दिलं आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. गिरीजाच्या सहज साध्या अंदाजावर नेटकरी फिदा झाले आहेत. मराठी, हिंदी आणि कन्नड चित्रपटांमध्ये गिरीजाने आजवर काम केलंय. 'कांतारा : चाप्टर वन' फेम अभिनेता गुलशन देवैय्यासोबत ती 'थेरपी शेरपी' या वेब सीरिजमध्येही झळकली आहे.

'भारत भाग्य विधाता'मध्ये गिरीजाने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत कंगना यांच्यासमोर गिरीजाच्या निळ्या साडीचा आणि 'नॅशनल क्रश'चा उल्लेख झाला होता. ते ऐकून कंगना यांनी गिरीजाला कृपया तुझ्या सौंदर्याचा वापर करून या चित्रपटाला प्रमोट कर असं हसत म्हटलं होतं.

'भारत भाग्य विधाता'मध्ये गिरीजाने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत कंगना यांच्यासमोर गिरीजाच्या निळ्या साडीचा आणि 'नॅशनल क्रश'चा उल्लेख झाला होता. ते ऐकून कंगना यांनी गिरीजाला “कृपया तुझ्या सौंदर्याचा वापर करून या चित्रपटाला प्रमोट कर,” असं हसत म्हटलं होतं.

गिरीजाने शाहरुख खानच्या 'जवान' या चित्रपटातदेखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. त्यानंतर ती ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या 'इन्स्पेक्टर झेंडे' या चित्रपटात मनोज वाजपेयीच्या ऑनस्क्रीन पत्नीच्या भूमिकेत दिसली. गिरीजाने आजवर अनेक दर्जेदार प्रोजेक्ट्समध्ये काम केलंय.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • नाशिकच्या कुंभमेळ्याच्या खर्चातील 0.1 टक्के…; संजय राऊतांकडून न्यायमूर्ती वराळेंचं कौतुक, पण मनातलंही बोलूनही दाखवलं
  • Bigg Boss फेम भजन सम्राट वयाच्या 73 व्या वर्षी उरकणार चौथं लग्न? म्हणाले, ‘3 लग्न करण्यास मनाई नाही, पण बायका ठेवण्यास…’,
  • चपाती लगेच कडक होते? फुगत नाही? कणिक मळताना करताय या चुका
  • ‘अभिनेता सिद्धार्थ जाधवची मृत्यूशी झुजं…’, भडकला अभिनेता, पोस्ट करत म्हणाला, ‘घाई तरी कसली…’
  • Marathi Language Row : रिक्षावाल्यांची इतकी मुजोरी, मुंबईत अचानक ऑटो-टॅक्सीचा इतका शॉर्टेज कसा झाला? कारण आलं समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in