• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for June 2026

नवऱ्याच्या वन नाईट स्टँडला कंटाळलेली अभिनेत्री अखेर म्हणालेली, ‘त्यांचे अन्य बायकांसोबत शारीरिक संबंध चालतील पण…’

June 24, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. या झगमगत्या विश्वात कोणाचं नाव कधी कोणासोबत जोडलं जाईल याबद्दल काहीही सांगता येत नाही. बॉलिवूडमध्ये प्रेम, लग्न, ब्रेकअप, घटस्फोट, लिव्ह इन रिलेशनशिप… चर्चेत असतात. महत्त्वाचं म्हणजे सेलिब्रिटी देखील यावर स्पष्ट बोलतात. सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता देखील चाहत्यांना असते. पण बॉलिवूडमध्ये असा […]

Filed Under: india

IND vs IRE: भारतविरुद्ध मैदानात उतरणार ‘राजस्थानचा मुलगा’; आयर्लंडच्या संघात एन्ट्री मिळवणारा जय मुंद्रा कोण?

June 24, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि आयर्लंड यांच्यात दोन सामन्यांची टी-20 मालिका लवकरच सुरू होणार आहे. हे दोन्ही संघ 26 आणि 28 जून रोजी बेलफास्टमध्ये आमनेसामने येतील. आयर्लंडने नुकताच आपला संघ जाहीर केला असून, त्यात राजस्थानमध्ये जन्मलेल्या अष्टपैलू खेळाडू जय मुंद्राचा समावेश आहे. तो आयर्लंडकडून खेळणारा दुसरा आशियाई क्रिकेटपटू ठरेल. यापूर्वी पंजाबच्या सिमी सिंगने आयर्लंडकडून पदार्पण केले होते. जय […]

Filed Under: Latest News

248 कोटींचा मालक असलेल्या अभिनेत्याने घेतली बागेश्वर बाबांची भेट; जमिनीवर बसून केली चर्चा

June 24, 2026 by admin Leave a Comment

करिअरमध्ये एका उंचीवर पोहोचल्यानंतरही अनेक सेलिब्रिटी अध्यात्म आणि समाजकार्याशी जोडून असतात. मानसिक शांती आणि समाधानासाठी ते विविध अध्यात्मिक गुरुंच्याही शरणी जातात. असाच एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता नुकताच बागेश्वर बाबा यांच्या दरबारात पोहोचला. या दोघांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सनातन मठात या अभिनेत्याने बागेश्वर बाबा यांची भेट घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला. या भेटीदरम्यान […]

Filed Under: entertainment

मुंबईकरांनो सावधान! काल बीकेसीत तर आज रेल्वे स्थानकावर आढळले विषारी साप; चक्क रेल्वेच्या… पहा व्हिडीओ

June 24, 2026 by admin Leave a Comment

मुंबईत पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली असून शहरातील अनेक भागांमध्ये पाणी तुंबल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मुसळधार पावसामुळे रेल्वे स्थानके आणि रस्त्यांवर नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. अशातच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकावर एक धक्कादायक घटना समोर आली आहे. CSMT स्थानकावरील एका रेल्वे इंजिनमध्ये अजगराच्या पिल्लाचा शिरकाव झाल्याचे आढळून आले. ही बाब समोर येताच […]

Filed Under: india

Jalna Thackeray Sena Protest | 6 फुटीर खासदारांच्या विरोधात खोके घेऊन रस्त्यावर उतरले ठाकरे समर्थक! थेट भीक मागत…

June 24, 2026 by admin Leave a Comment

जालना जिल्ह्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून पक्ष सोडून गेलेल्या खासदारांविरोधात आक्रमक आंदोलन सुरू करण्यात आले आहे. ठाकरे गटातील सहा खासदारांनी नुकताच उपख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राज्यभरात राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर जालन्यात ‘भीक मागो आंदोलन’ छेडण्यात आले. या आंदोलनात जिल्हाप्रमुख, शहरप्रमुख तसेच पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या […]

Filed Under: Latest News

ED Raids: मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेल्या मंत्र्यांच्या जावयाच्या घरावर ईडीचे छापे, मोठी खळबळ, सापडले घबाड?

June 24, 2026 by admin Leave a Comment

ED raids on Additional Excise Commissioner Y Manjunath: कर्नाटकच्या राजकारणात एक नाट्यमय वळण आले आहे. मंत्री सतीश जारकीहोळी हे काही दिवसांपूर्वी कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असल्याचे मानले जात होते. आता ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. त्यांचे जावाई आणि बेळगावचे अतिरिक्त उत्पादन शुल्क आयुक्त वाय मंजुनाथ यांच्या घरावर ईडीचा छाप पडला आहे. त्यांच्या इतर ठिकाणीही […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 146
  • Page 147
  • Page 148
  • Page 149
  • Page 150
  • Interim pages omitted …
  • Page 512
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in