• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for June 2026

Mumbai News : धावत्या ट्रेनमध्ये रक्तरंजित खेळ… मुसळधार पावसात फर्स्टक्लासच्या डब्यात काय घडलं ? प्रवाशाला भोसकणारा तो..

June 24, 2026 by admin Leave a Comment

मुंबईकरांची लाईफलाइन असणारी लोकल.. अविरत धावणारी लोकल.. हजारो, लाखो लोकं रोजच्या रोज या लोकलमधून काम, ऑफीस, शाळा, कॉलेजसाठी प्रवास करत असतात. पण याच लोकलमध्ये मंगळवारी, 23 जूनच्यारात्री असं काही घडलं की त्यातून प्रवास करणाऱ्यांच्या मनात दहशत निर्माण झाली. पश्चिम रेल्वे मार्गावर धावत्या लोकलमध्ये असा रक्तरंजित प्रकार घडला, ज्याने सगळेच हादरले. अख्ख्या मुंबईत या प्रकाराची चर्चा […]

Filed Under: india

Ketan Agarwal Murder Case : कोण होता केतन अग्रवाल? ज्याला होणाऱ्या बायकोनेच 350 ते 400 फूट खोल दरीत ढकललं

June 24, 2026 by admin Leave a Comment

      Ketan Agarwal Murder Case : पुणे येथे झालेल्या केतन अग्रवाल याच्या हत्येनंतर प्रेम, लग्न आणि जोडीदारावर विश्वास ठेवायचा का? यावर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. कारण साखरपुड्यानंतर ज्या केतन सोबत, सिया गोयल फिरत होती, सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट तरत होती, तिच केतन याचा काळ बनून येईल असं कोणाला वाटलं देखील […]

Filed Under: Latest News

पद्मभूषण स्वीकारताना अल्का याज्ञिक यांना हात धरून का न्यावं लागलं? प्रकृतीबद्दल स्वत:च केला खुलासा

June 24, 2026 by admin Leave a Comment

मंगळवारी 23 जून रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांचं वितरण पार पडलं. यावेळी विविध क्षेत्रातील 65 जणांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. संगीत क्षेत्रातील अमूल्य योगदानासाठी प्रसिद्ध गायिका अल्का याज्ञिक यांचाही पद्मभूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर अत्यंत भावूक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टद्वारे त्यांनी चाहत्यांना त्यांच्या प्रकृतीविषयीही […]

Filed Under: entertainment

बालविवाह रोखण्यासाठी सरकारचा ऐतिहासिक निर्णय; आता लग्नपत्रिकेवरच नवरदेव-नवरीची जन्मतारीख सक्तीची; अन्यथा…

June 24, 2026 by admin Leave a Comment

बालविवाह रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार लवकरच एक महत्त्वाचा निर्णय घेणार आहे. लग्नपत्रिकेवर वर आणि वधू या दोघांच्या नावापुढे त्यांची जन्मतारीख छापणे अनिवार्य करण्याचा प्रस्ताव सरकार सक्रियपणे विचाराधीन आहे. राजस्थान सरकारने याबाबत नियम लागू केल्यानंतर महाराष्ट्रही त्याच धर्तीवर पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. जिल्हानिहाय बालविवाहाची धक्कादायक आकडेवारी विधानसभेत सादर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील बालविवाहाचे प्रमाण अजूनही धोकादायक पातळीवर […]

Filed Under: india

पद्मसिंह पाटलांच्या निर्दोष मुक्ततेनंतर मोठं घडणार; 8-10 दिवसांतच… नातू मल्हार पाटलाने दिली सविस्तर माहिती

June 24, 2026 by admin Leave a Comment

अलीकडील काही दिवसांपासून राज्यात खासदार ओमराजे निंबाळकर यांचीच चर्चा आहे. ओमराजे निंबाळकर यांच्यासह सहा खासदारांनी ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केला आहे. यालगतच्या कालावधीतच त्यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल लागला होता. पवनराजे आणि त्यांचे ड्रायव्हर समद काझी यांच्या हत्येचा आरोप माजी गृहमंत्री आणि नेते पद्मसिंह पाटील यांच्यासह आठ जणांवर होता. कोर्टाने […]

Filed Under: Latest News

अमृतसरला जायचं होतं पण पोहोचलं पाकिस्तानला, Air India ची फ्लाईट रस्ताच चुकली; हवेत नेमकं काय घडलं?

June 24, 2026 by admin Leave a Comment

एअर इंडिया पुन्हा एकदा चर्चेत आहे. गेल्या सोमवारी रात्री दिल्लीहून अमृतसरसाठी एक विमान निघाले होते. विमानात 200 हून अधिक प्रवासी होते. मात्र, अमृतसरला पोहोचण्याऐवजी विमान लाहोरला वळवण्यात आले. आपण पाकिस्तानात असल्याचे कळताच त्यांनी यू-टर्न घेतला. ही घटना 22 जून रोजी रात्री उशिरा घडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडियाचे एआय-479 हे विमान सोमवारी रात्री सुमारे 9:15 […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 147
  • Page 148
  • Page 149
  • Page 150
  • Page 151
  • Interim pages omitted …
  • Page 512
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in