केतन अग्रवालच्या हत्येप्रकरणी आरोपींना पोलिसांनी पकडलं आहे. या प्रकरणात केतनची होणारी बायकोच मुख्य आरोपी निघाली आहे. तिच्या बॉयफ्रेंडने आणि तिने मिळून केतनची हत्या केल्याचं समोर आलं आहे. मात्र, दोघांनी मिळून केतनची हत्या केली असली तरी नेमका केतनला धक्का कुणी दिला? यांच गूढ अद्याप कायम आहे. पोलिसांनाही त्याचा थांगपत्ता लागलेला नाही. केतनच्या जवळ सिया होती म्हणून […]
Archives for June 2026
ते अजरामर गाणे… सिगारेटचा वास घेऊन गायिले किशोर कुमारांनी गायले, रेकॉर्डिंग पूर्ण होताच…
किशोर कुमार केवळ हिंदी सिनेमातील एक महान कलाकार नव्हते, तर एक असा गायकही होते, जे आपल्या गायकीने कोणत्याही व्यक्तीच्या भावनांना व्यक्त करू शकत होते. त्यांची सुपरहिट गाणी आजही लोकांच्या मनात वसतात. ती गाणी ऐकताक्षणी लोकांच्या डोळ्यांत पाणी येऊन जाते. आज आपण ४९ वर्षांपूर्वीच्या एका अशा गाण्याबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याची रेकॉर्डिंग करण्यापूर्वी किशोर कुमार यांनी […]
करीना कपूरचं थेट जसप्रीत बुमराहला चॅलेंज; क्रिकेटरने दिलेलं उत्तर वाचून तुम्हीही व्हाल खुश!
अभिनेत्री करीना कपूर सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. कधी स्वत:चे तर कधी पती- मुलांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकताच तिने इन्स्टा स्टोरीमध्ये मोठा मुलगा तैमुरसोबत क्रिकेट खेळतानाचा एक फोटो पोस्ट केला. त्यावर मजेशीर कॅप्शन लिहित तिने भारतीय क्रिकेट टीमचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहला चॅलेंज केलं. करीना कपूरच्या या चॅलेंजला आता बुमराहने […]
फुटीर गटाचे भवितव्य धोक्यात? दिल्लीत पुन्हा मोठी घडामोड… लोकसभा अध्यक्षांचे ठाकरे गटाला भेटीसाठी आमंत्रण…
प्रमोद जगताप, प्रतिनिधी, टीव्ही ९ मराठी : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत मोठी फूट पडली. सहा खासदारांनी त्यांची साथ सोडली आणि स्वतंत्र गट करत त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला. त्यानंतर आज दिल्लीत मोठी घडामोड घडत आहे. ठाकरे सेनेचे लोकसभेतील गटनेते अरविंद सावंत आणि मुख्य प्रतोद अनिल देसाई यांना लोकसभा अध्यक्षांनी भेटीसाठी बोलावणे पाठवले आहे. हे दोघेही […]
अखरे प्रकरण पेटलंच! रिक्षावाल्यांसारखं नार्वेकरांनाही मारायचं का? बड्या नेत्याचं ते तुफान विधान चर्चेत
विधानसभेच्या अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या मराठी उच्चारांवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या या उच्चारांचा व्हिडीओदेखील व्हायरल झाला असून अनेकांनी त्यांना ट्रोल केले आहे, तसेच विरोधकांनीही यावर जोरदार टीका केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील नार्वेकर यांच्या वाचनशैलीचा समाचार घेतला. यानंतर खासदार संजय राऊत यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत संतप्त प्रतिक्रिया […]
ऋषभ पंतनंतर लखनौने आणखी सहा खेळाडूंबद्दल घेतला मोठा निर्णय, IPL 2027 पूर्वी त्यांना…
नुकताच आयपीएल 2026 चा हंगाम पार पडला. जो हंगाम रॉयल चॅलेंजर्सने जिंकला. आरसीबीने सलग दुसऱ्यांदा आयपीएलची ट्रॉफी जिंकली. अनेक संघानी आयपीएल 2026 मध्ये अतिशय वाईट कामगिरी केलेली पाहायला मिळाली. लखनौ सुपर जायट्ंस आणि मुंबई इंडियन्स यांसारख्या संघाची कामगिरी अतिशय वाईट पाहायला मिळाली. आता पुढील हंगाम सुरु होण्यापूर्वी लखनौच्या संघाने मोठी पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. […]