पुण्यातील व्यापारी केतन अग्रवालच्या हत्येच्या प्रकरणात मोठे वळण आले आहे. केतनच्या हत्येचा आरोप त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रेमी चेतन चौधरीवर करण्यात आला आहे. आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. पोलिस कोठडीत असलेल्या सिया आणि चेतनने मोठे विधान केले आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आणि या प्रकरणाचे तपास अधिकारी […]
Archives for June 2026
प्रिन्स ठरला किंगपेक्षा भारी, ICC वनडे रँकिंगमध्ये गिलचा फायदा, तर कोहली मोठे नुकसान
आयसीसीने नवीनतम एकदिवसीय क्रमवारी जाहीर केली आहे. फलंदाजीच्या यादीत भारतीय संघाचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून येत आहे. कर्णधार शुभमन गिलने दुसरे स्थान पटकावले आहे. दुसरीकडे, अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत न खेळल्याचे परिणाम विराट कोहलीला भोगावे लागले आहेत. मागील मालिकेत शतके झळकावल्याचा फायदा इशान किशन आणि यशस्वी जयस्वाल यांना झाला आहे. दोन्ही फलंदाजांनी लक्षणीय प्रगती केली आहे. भारतीय […]
आचार्य चाणक्य म्हणतात, शक्य तितक्या गोष्टी गोपनीय ठेवा…, कोणावर आंधळेपणाने विश्वास ठेवताना ‘हे’ विचार नक्की करा
आजच्या या स्मार्ट युगात आपण देखील स्मार्ट राहिलं पाहिजे… कारण हिच काळाची गरज आहे. चाणक्यांनुसार, कधीकधी आपण इतरांना सांगितलेल्या गोष्टींमुळे भविष्यात आपल्याला त्रास आणि नुकसान होऊ शकते, तर कधीकधी आपली फसवणूक होण्याची शक्यता असते. त्यामुळे, काही रहस्ये अगदी जवळच्या लोकांनाही सांगू नयेत. अशा गोष्टी शक्य तितक्या गोपनीय ठेवणेच उत्तम. आचार्य चाणक्य नेहमी सांगतात, समोरचा व्यक्ती […]
15 लाख घरांची मोठी घोषणा! जयकुमार गोरेंचं विधानसभेत मोठं आश्वासन, म्हणाले…
घरकुल योजनांच्या अंमलबजावणीसंदर्भात विधानसभेत आज महत्त्वपूर्ण चर्चा झाली. विशेषतः वन विभागाच्या जागांवरील घरकुलांच्या प्रश्नावर सत्ताधारी नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. शिवसेना नेते निलेश राणे यांनी वनखात्याच्या जमिनीवर घरकुल बांधणे अत्यंत कठीण असल्याचे सांगत या प्रक्रियेसमोरील कायदेशीर आणि प्रशासकीय अडचणींचा उल्लेख केला. यावेळी भाजप नेते नितेश राणे यांनी सरकारी जागा उपलब्ध असल्यास लाभार्थ्यांना घरे बांधून देण्यास […]
Ketan Agarwal Murder Case : पळून जाऊन सियाशी लग्न का केलं नाही? केतनला मारलंच का? चेतनचं उत्तर ऐकून सर्वच हादरले…
केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील एक एक गोष्टी समोर येत आहे. सर्वात आधी हा लव्ह ट्रायंगल असल्याचं उघड झालं. होणाऱ्या बायकोनेच केतनचा खून केल्याचं स्पष्ट झालं. तिच्या कटात तिचा बॉयफ्रेंड असल्याचंही उघड झालं. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. दोघांपैकी केतनला कुणी धक्का मारला हे अद्याप स्पष्ट झालं नाही. पण जर सियाला केतनसोबत लग्नच करायचं नव्हतं […]
घरात नकारात्मकतेचं वातावरण! वास्तुदोष दूर करण्यासाठी लिंबाचा उत्तम उपाय
सर्व फळांचे फुलांचे त्यांचे वेगळे महत्त्व आहे, त्याच प्रामाणे लिंबूला देखील मोठं महत्त्व आहे. लिंबूमुळे पदार्थांची चव तर वाढतेच, पण अनेक धार्मिक कामांसाठी देखील लिंबूचा वापर केला जातो. वास्तूशास्त्रामध्ये लिंबाला एक विशेष स्थान आहे आणि त्याचा उपयोग केवळ आरोग्यासाठीच नाही, तर घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी एक उत्कृष्ट उपाय म्हणूनही केला जातो. जर तुमच्या घरात वारंवार […]