आपण समाजात राहतो. नैतिकतेच्या दृष्टीने काही मर्यादा पाळणं गरजेच आहे. कारण एक चुकीचं पाऊल सगळ्या कुटुंबाची घडी विस्कटवण्यासाठी पुरेसं असतं. त्या शिवाय समाजात इतरांसमोर आपण काय आदर्श निर्माण करतो हे सुद्धा तितकचं महत्वाचं आहे. उत्तर प्रदेशच्या अलीगढमध्ये एक हादरवून सोडणारं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. नात्याला कलंकित करणारी ही घटना इगलास कोतवाली क्षेत्रातील एका गावची […]
Archives for June 2026
CSMT : रेल्वे इंजिनमध्ये अजगर जातीचे सर्पपिल्लू आढळल्याने खळबळ, घटनेचे फोटो पाहून व्हाल हैराण…
मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे एका रेल्वेच्या इंजिनमध्ये अजगर जातीचे सर्पपिल्लू आढळून आले. ही बाब रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ सर्पमित्रांची मदत मागितली. अखेर सर्पमित्रांच्या मदतीने सर्वांनी मोकळा श्वास घेतला. माहिती मिळताच महाराष्ट्र राज्य मानद प्राणी कल्याण अधिकारी अभिषेक अशोक ठावरे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. योग्य खबरदारी घेत सुमारे रात्री 1:40 वाजता […]
ICC Test Ranking: कसोटीत पुन्हा जो रुट अव्वल, पण भारताच्या जसप्रीत बुमराहला मोठा धक्का
ओव्हल येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडने 253 धावांनी दणदणीत विजय मिळवल्यानंतर, आयसीसी पुरुष कसोटी खेळाडूंच्या क्रमवारीत मोठा फेरबदल झाला आहे. इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूट आणि न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्री या दोघांनीही पुन्हा अव्वल स्थान पटकावले आहे. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीने जसप्रीत बुमराहसोबत संयुक्तपणे आयसीसी कसोटी गोलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थान मिळवण्यासाठी न्यूझीलंडची 36 […]
‘तारक मेहता..’मधील ‘बाघा’वर कोसळला दु:खाचा डोंगर; अत्यंत जवळच्या व्यक्तीचं निधन
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत बाघाची भूमिका साकारणारा अभिनेता तन्मय वेकारियावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तन्मयचे वडील अरविंद वेकारिया यांचं निधन झालं आहे. अरविंद वेकारिया हे गुजराती थिएटर आणि चित्रपट अभिनेते होते. त्यांनी ‘तारक मेहता..’ या मालिकेतही पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. तन्मयसाठी हा काळ अत्यंत कठीण आणि दु:खद आहे. आठ महिन्यांपूर्वीच त्याच्या […]
रेशन वितरण प्रणालीत मोठा बदल, या कुटुंबांना आता कमी धान्य मिळणार; सरकारचा प्रस्तावित निर्णय काय?
सरकारतर्फे देशातील जनतेला रेशन वाटप केले जाते, आता देशाच्या सार्वजनिक वितरण प्रणाली आणि रेशन व्यवस्थेत मोठा बदल होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने राष्ट्रीय अन्न सुरक्षा (दुरुस्ती) विधेयक, 2026 चा मसुदा जाहीर केला आहे. या मसुद्यात अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत रेशन वितरणाच्या पद्धतीत बदल करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. सरकारचे म्हणणे आहे की या बदलाचा उद्देश अन्न […]
‘या’ 5 ठिकाणी जेवण करणे अशुभ, असं करताय तर आजच व्हा सावध, कारण…
आजच्या जीवनशैलीमुळे आपण कुठेही काहीही खाऊ लागलो आहोत. हे सोपं वाटतं आणि वारंवार जेवण्यासाठी एकाच जागी बसण्याची गरज नसते. व्यवहारात हे योग्य वाटत असलं तरी वास्तुशास्त्रानुसार ही पद्धत चुकीची आहे. अनेकदा असे दिसून येते की लोक पलंगावर बसून जेवतात. जे वास्तुशास्त्रानुसार योग्य नाही. यामुळे तुमच्या आरोग्याला आणि आर्थिक स्थितीला हानी पोहोचू शकते. शिवाय, पलंगावर बसून […]