• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

CSMT : रेल्वे इंजिनमध्ये अजगर जातीचे सर्पपिल्लू आढळल्याने खळबळ, घटनेचे फोटो पाहून व्हाल हैराण…

June 24, 2026 by admin Leave a Comment

मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे एका रेल्वेच्या इंजिनमध्ये अजगर जातीचे सर्पपिल्लू आढळून आले. ही बाब रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ सर्पमित्रांची मदत मागितली. अखेर सर्पमित्रांच्या मदतीने सर्वांनी मोकळा श्वास घेतला.

माहिती मिळताच महाराष्ट्र राज्य मानद प्राणी कल्याण अधिकारी अभिषेक अशोक ठावरे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. योग्य खबरदारी घेत सुमारे रात्री 1:40 वाजता अजगराच्या पिल्लाला सुखरूप पकडण्यात आले.  त्यामुळे रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू ठेवण्यास मदत झाली.

पकडण्यात आलेले अजगराचे पिल्लू नंतर सुरक्षितपणे त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. भारतात आढळणारा इंडियन रॉक पायथन (अजगर) हा बिनविषारी साप असून तो भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत संरक्षित प्रजाती आहे.

बीकेसी एक्वा मेट्रो लाईन तीन येथे विषारी साप आढळल्याची घटना समोर आली.  आज सकाळी आठ वाजल्याच्या दरम्यान मेट्रो तीन येतील सुरक्षारक्षकाचा कॉल आल्यानंतर या घटनेची माहिती मिळाली. बीकेसी एक्वा लाईन तीन येथे साप असल्याचं माहिती मिळताच वनरक्षक तसेच सर्पमित्र यांना संपर्क करण्यात आला.

 माहिती मिळताच वनरक्षक अधिकारी घटनास्थळी  पोहोचले आणि सापाला सुखरूप पकडण्यात आले. हा साप भारतातील दोन नंबरचा विषारी साप असल्याचं सर्पमित्रांनी सांगितलं. या सापाची लांबी अंदाजे अडीच फूट असून एक्वा मेट्रो लाईन तीन बीकेसी स्थानकाच्या एका भिंतीला लागून बसला होता.

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Kriti Sanon : फिल्मी पडद्यावरच नाही, कमाईतही ‘हिट’; क्रिती सेननची कमाई नेमकी किती? संपत्तीचा आकडा थक्क करणारा
  • सून बायसेक्शुअल असल्याचं कळल्यावर गौरव खन्नाच्या आई-वडिलांनी काय केलं? आकांक्षा चमोला म्हणाली…
  • रूपाली चाकणकरांच्या रेस्टॉरंटमध्ये डान्सबार, हुक्का पार्लर… रुपाली ठोंबरेंचे खळबळजनक आरोप
  • 33 वर्षानंतर श्रीलंकन खेळाडूचं नशिब निघालं फुटकं, कोलंबोत एकदा नाही तर दोनदा पायावर मारली कुऱ्हाड
  • CJP च्या बड्या नेत्यावर अचानक हल्ला, त्या मुक्या प्राण्यामुळे एकच खळबळ, घडलं तरी काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in