आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघात दाखल झाल्यानंतर 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी चर्चेचा विषय बनला आहे. बिहारच्या या युवा फलंदाजाचा आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यांसाठी, तसेच आशियाई खेळांसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. असे मानले जाते की, या दौऱ्यावर पदार्पण केल्यावर तो वयाच्या 16 वर्षे आणि 205 दिवसांत भारतासाठी खेळणारा सर्वात तरुण खेळाडू ठरेल. 1983 विश्वचषक […]
Archives for June 2026
मोठी बातमी! शेतकरी कर्जमाफीचे नियम बदलणार? बच्चू कडू यांनी तो आक्षेप घेताच… मोठी अपडेट समोर!
Farmer Loan Waiver : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधानपरिषदेत शेतकरी कर्जमाफीवर सविस्तर चर्चा झाली. आमदार बच्चू कडू यांनी या कर्जमाफी योजनेवर अनेक आक्षेप नोंदवले. तसेच सरकारने योग्य ते बदल करून घ्यावेत, अशी मागणी केली. राज्यातील 2017 सालच्या छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना, महात्मा ज्योतिबा फुला कर्जमाफी योजना तसेच या योजनांत प्रोत्साहनपर दिली जाणारी रक्कम काही […]
Akshay Kumar : अक्षय कुमार कोणत्या धर्माला मानतो? उत्तराची होतेय चर्चा
'बॉलिवूडचा खिलाडी' अर्थात अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी 'वेलकम टू जंगल' या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहे. येत्या 26 जून रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अक्षय धर्माविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. तू कोणता धर्म मानतोस किंवा पाळतोस, असा प्रश्न अक्षयला 'ब्रुट इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत विचारण्यात आला. […]
FIFA World Cup स्पर्धेची ट्रॉफी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हस्ते देणार, इन्फँटिनो म्हणाले…
फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेचा अंतिम सामना 20 जुलै रोजी न्यू जर्सीच्या मेटलाइफ स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. अंतिम सामना जिंकणाऱ्या संघाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हस्ते ट्रॉफी दिली जाणार आहे. या बाबती माहिती फिफा अध्यक्ष जियानी इन्फँटिनो यांनी दिली आहे. (Photo: PTI/Getty Images) फिफा अध्यक्ष जियानी इन्फँटिनो यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत नातं आणखी […]
Vilas Ghule Case | विलास घुले हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट! सौरभ सोनवणे प्रथमच माध्यमांसमोर, नेमकं काय म्हणाले?
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात घडलेल्या विलास घुले हत्या प्रकरणामुळे परिसरातील वातावरण चांगलेच तापले असून या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळताना दिसत आहे. हॉटेलमध्ये दोन गटांमध्ये झालेल्या वादादरम्यान मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या हॉटेल मालक विलास घुले यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात खासदार बजरंग […]
लग्नाच्या 10 दिवसांत नवरा पैसा घेऊन फरार, वेलकम फेम मराठी अभिनेत्रीची फसवणूक
‘वेलकम’ चित्रपटातील अक्षय कुमारची मामी आठवते का? मुझसे शादी करोगी, जिस देश में गंगा रहता है, वेलकम या चित्रपटात झळकलेल्या या अभिनेत्रीचे नाव आहे सुप्रिया कर्णिक आहे. फार कमी जणांना माहित असेल की अनेक हिंदी सिनेमां मालिकांमध्ये झळकलेल्या सुप्रिया मूळच्या मराठी आहेत. मराठमोळ्या असलेल्या सुप्रियाचा मुंबईत जन्म झाला. अभिनेत्री सुप्रिया कर्णिक मुंबईतच लहानाची मोठी झाली. […]