लोकल ट्रेन ही मुंबईकरांची लाईफलाइन आहे, दररोज लाखो लोक लोकलने प्रवास करतात. याच लोकलमध्ये मंगळवारी, 23 जूनच्या रात्री रक्तरंजित प्रकार घडला, ज्याने सगळेच हादरले आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावर धावत्या लोकलमध्ये किरकोळ वादातून एका तरूणाची चाकूने भोकसून हत्या करण्यात आली आहे. चर्चगेट ते नालासोपारा फास्ट लोकलमध्ये बोरीवलीच्या आसपास ही अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. अशातच […]
Archives for June 2026
Success Story: अवघ्या 4 महिन्यांत 2 कोटी रुपये कमावलं, पती-पत्नीने रील्सच्या माध्यमातून व्यवसाय वाढवला
जोधपूरच्या एका जोडप्याने योग्य रणनीती वापरून, त्यांनी खूप कमी वेळात एक यशस्वी स्टार्टअप उभा केला. श्रेया आणि वरुण यांनी फर्निचर बाजारातील एक मोठी उणीव ओळखून हे साध्य केले. त्यांच्या स्टार्टअपचे नाव ‘बिरोह लिव्हिंग’ आहे. सोशल मीडियावरील मार्केटिंगमुळे या स्टार्टअपने स्मृती इराणींसारख्या सेलिब्रिटींचेही लक्ष वेधून घेतले आहे. अवघ्या चार महिन्यांत 2 कोटी रुपयांची विक्रमी विक्री नोंदवून, […]
IRE vs IND : संजू सॅमसनला मोठी संधी, रोहित शर्माला पछाडणार?
टीम इंडियाच्या आयर्लंड दौऱ्याचं काउंटडाऊन सुरु झालं आहे. टीम इंडिया आयर्लंड विरुद्ध टी 20I मालिकेत एकूण 2 सामने खेळणार आहे. या मालिकेला 26 जूनपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज संजू सॅमसन याला या मालिकेत माजी फलंदाज रोहित शर्मा याचा मोठा विक्रम मोडीत काढण्याची संधी आहे. आयर्लंड-भारत टी 20I मालिकेत सर्वाधिक धावांचा विक्रम हा […]
शुबमन गिलच्या 238 धावा रोहित शर्मा आणि विराट कोहलीवर पडल्या भारी! आयसीसीच्या घोषणेमुळे झालं स्पष्ट
भारताने अफगाणिस्तानविरुद्धची वनडे मालिका 3-0 ने खिशात घातली. या मालिकेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थाने ताजी वनडे क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत भारतीय वनडे संघाचा कर्णधार शुबमन गिल याने मोठी झेप मारली आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेतील चांगल्या कामगिरीमुळे त्याला फायदा झाला आहे. त्याने या क्रमवारीत मोठी उडी घेत दुसरं स्थान गाठलं आहे. यासह त्याने भारतीय […]
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच…
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील टाकळी येथे झालेल्या विलास घुले हत्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील सर्व संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून पोलिसांच्या विशेष पथकांनी विविध ठिकाणांहून त्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणात एकूण 9 आरोपी असल्याची माहिती समोर आली आहे. विलास घुले यांच्या हत्येनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आरोपींना तातडीने […]
इच्छा तिथे मार्ग..मजुरी केली, घरं रंगवली, आज 100 कोटीपेक्षा जास्त रक्कमेला ट्रान्सफर, कोण आहे हा घानाचा यशस्वी फुटबॉलपटू?
जॉनस एडजेटे घानासाठी सेंटर बॅक पोजिशन वर खेळतो.तो बुंदसलीगा मध्ये VfL Wolfsburg साठी पण खेळतो. सध्याच्या वर्ल्ड कपमध्ये या खेळाडूने इंग्लंड विरुद्ध जबरदस्त प्रदर्शन केलं. त्यामुळे सामना गोल शून्य बरोबरीत सुटला. (PC-GETTY IMAGES) जॉनस एडजेटेचा जन्म घानाच्या अक्करामध्ये झाला. घरची परिस्थिती गरीबीची होती. त्याच्या वडिलांचं एका रस्ते अपघातात निधन झालं. म्हणून कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी त्याला […]