अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मुंबईत मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. शहरातील अनेक भागात पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. अशातच माटुंगा परिसरात घडलेल्या एका घटनेने अनेकांना धक्का बसला आहे. शहरातील पाणी साचण्याची समस्या आणि नाल्यांची स्थिती पाहण्यासाठी महापौर रितू तावडे निरीक्षण दौऱ्यावर असताना त्यांच्या समोरच बीएमसीचा एक कर्मचारी अचानक उघड्या मॅनहोलमध्ये पडला. ही […]
Archives for June 2026
Ketan Agarwal Case: लग्झरी कार, मोठा बिझनेस, सियाने हत्या केलेला केतन अग्रवाल काय करायचा? संपत्तीचा आकडा वाचून थक्क व्हाल!
पुण्यातील एका हत्याकांडाने संपूर्ण देश हादरून सोडला आहे. जो प्रकार सुरुवातीला अपघात म्हणून सांगितला गेला, तो तपासात एक धक्कादायक हत्याकांड म्हणून समोर आला आहे. सिया गोयलने होणारा पती केतन अग्रवालच्या मृत्यूच्या एक दिवसानंतर इन्स्टाग्रामवर एक भावुक स्टोरी टाकली होती, जी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. सिया गोयलने केतनला लोहगड किल्ल्यावर नेवून खाडीत ढकलले. ४०० मीटर खोल […]
मारेकऱ्यांच्या तोंडी एकच नाव, विलास घुले प्रकरणात हादरवून टाकणारे पुरावे, रमेश घुले सगळं बाहेर काढणार!
Vilas Ghule Case : बीड जिल्ह्यातील केच तालुक्यात विलास घुले या तरुण हॉटेल मालकाची निर्घृण हत्या झाली. भांडण मिटवण्यासाठी गेलेला असताना त्यांच्यावर हल्ला झाला होता. आता या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. आमदार धनंजय मुंडे यांनी हे प्रकरण थेट विधिमंडळात उपस्थित केल्याने राज्यभर खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे खासदार बजरंग सोनवणे यांच्या […]
Rishabh Pant दिल्ली कॅपिटल्स संघात येताच कर्णधार अक्षर पटेलने एका वाक्यात विषय संपवला, म्हणाला…
आयपीएल 2027 स्पर्धेला अजून दहा महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. पण लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील ट्रेड मात्र चर्चेत आहे. लखनौ सुपर जायंट्सने ऋषभ पंतऐवजी कुलदीप यादवसाठी ट्रेड केली. त्यामुळे पुढच्या पर्वात ऋषभ पंत पुन्हा एकदा दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना दिसणार आहे. एका अर्थाने ऋषभ पंतची घरवापसी झाली असं म्हणायला हरकत नाही. कारण आयपीएल स्पर्धेच्या […]
तेव्हा मी मुंडे साहेबांचे 10 मिनीटं पाय धरले, अन् आज…, विलास घुले हत्या प्रकरणात बजरंग सोनवणे आक्रमक, मागचं सगळंच सांगितलं…
बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन गटात सुरू असलेला वाद सोडवण्यासाठी गेलेल्या एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करण्यात आला, या घटनेत या तरुणाचा मृत्यू झाला आहे. केजमध्ये ही घटना घडली आहे. विलास घुले असं या घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव असून, तो हॉटेल व्यावसायिक होता. विलास घुले यांच्या हत्येमुळे जिल्ह्यात वातावरण चांगलंच […]
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
राज्यात बालविवाह रोखण्यासाठी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. लवकरच लग्नपत्रिकेवर नवरा आणि नवरीच्या नावासमोर जन्मतारीख लिहिणे बंधनकारक केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. राजस्थान सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर आता महाराष्ट्र सरकारही त्याच प्रकरणी मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. या निर्णयामुळे विवाहासाठी मुलगा आणि मुलगी कायदेशीर वयाचे आहेत की नाही, हे सहज समजू शकणार आहे. […]