खासदार फुटल्यानंतर आता पक्षाला संघटनात्मक पातळीवर अजून फटके बसू नयेत, म्हणून उद्धव ठाकरे डॅमेज कंट्रोलच्या मोडमध्ये आहेत. ज्या जिल्ह्यातील, लोकसभा मतदारसंघातील खासदार फुटले त्या ठिकाणचा दौरा उद्धव ठाकरे यांनी सुरु केला आहे. याची सुरुवात ईशान्य मुंबईचे खासदार संजय पाटील यांच्या लोकसभा मतदारसंघापासून केली आहे. उद्धव ठाकरे आता परभणी दौऱ्यावर जाणार आहेत. ठाकरे गटाचे जे सहा […]
Archives for June 2026
Venezuela Earthquake : जमीन थरथरली, इमारती कोसळल्या; रस्त्यावर लोकांची धावपळ, भूकंपाचे ५ भयंकर व्हिडिओ पाहून हादरा बसेल
व्हेनेझुएलाच्या उत्तर-मध्य भागात झालेल्या भूकंपाने संपूर्ण देशाला हादरा बसला आहे. अवघ्या ४० सेकंदात भूकंपाचे दोन धक्के जाणवले. आधी 7.1 तीव्रतेचा पहिला धक्का जाणवला, त्यानंतर ७.५ तीव्रतेचा दुसरा शक्तिशाली भूकंप झाला. या भूकंपाचे केंद्र युमारेजवळ आढळले. देशाच्या उत्तर मध्य भागात झालेल्या भूकंपामुळे राजधानी काराकाससहित अनेक शहरांचं नुकसान झालं आहे. सोशल मीडियावर शक्तिशाली भूकंपाचे अनेक व्हिडिओ व्हायरल […]
Ketan Agarwal Murder Case : ‘मुलीलाही संपवा आता..’, केतन अग्रवाल मर्डर केसवरून भडकली अभिनेत्री
पुण्यातील केतन अग्रवालच्या मृत्यूने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंग करत असताना या 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला; डोंगरावरून पाय घसरून खाली पडल्याने त्याचा जीव गेला. सुरुवातीला ही घटना म्हणजे अपघाती मृ्त्यू मानली जात होती, मात्र नंतर या केसमध्ये मोठा ट्विस्ट आला. केतनची होणारी पत्नी सिया गोयल हिने तिचा प्रियकर चेतन चौधरी याच्या […]
Ketan Agarwal Murder Case : केतन अग्रवाल हत्याकांडात नवा ट्विस्ट, चेतन चौधरीच्या वडिलांचा धक्कादायक दावा, माझा मुलगा त्या वेळी…
Chetan Chaudhary Father Statement : पुण्याजवळील ऐतिहासिर लोहगड किल्ल्यावरून (Lohagad Fort) पडून केतन अग्रवाल याचा मृत्यू झाला. आधी त्याचा पाय घसरून पडल्याने तो गेला असं मानलं जात होतं, मात्र हाँ अपघात नव्हे तर जाणून बुजून केलेला घात आहे, असं काही काळातच उघड झालं. केतनची होणारी बायको सिया आणि तिचा मित्र चेतन यांनीच संगनमताने केतनचा काटा […]
Farmer Loan Waiver: 56 लाख शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज! प्रतिक्षा संपली…येणार कर्जमाफीचा मॅसेज, 2019 मधील कर्जमाफीतील शेतकर्यांना ही मिळणार लाभ?
Punyashlok Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme 2026: पावसाने दमदार बॅटिंग केल्यानंतर आता शेतकऱ्यांसाठी अजून एक मोठी आनंदवार्ता धडकली आहे. राज्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरी शेतकरी कर्जमाफी योजनेची वेगाने अंमलबजावणी सुरू असून लवकरच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा मॅसेज येणार आहे. राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळेल, अशी माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधान परिषदेत बुधवारी […]
उद्धव ठाकरेंची साथ सोडताच ओमराजे निंबाळकर यांना मोठा झटका, थेट राणा जगजीत सिंह पाटील..
शिवसेना ठाकरे गटाच्या तब्बल 6 खासदारांनी मोठी बंडखोरी केली. या खासदारांनी बंडखोरी करत स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबत लोकसभा अध्यक्षांना पत्र देखील दिले. हा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का होता. शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट तयार झाली. यानंतर पक्षाने व्हिप जारी करून आपल्या खासदारांना बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या. मात्र, या खासदारांनी बैठकीस अनुपस्थिती दर्शवली. ज्यानंतर […]