• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for June 2026

Rohit Sharma: पत्नीच्या हट्टापुढे हिटमॅनही क्लीन बोल्ड! रोहित-रितिकाचा व्हिडिओ व्हायरल

June 25, 2026 by admin Leave a Comment

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि महान फलंदाज रोहित शर्मा याला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्याचा सन्मान करण्यात आला. क्रिकेटमधील त्याच्या कामगिरीबद्दल रोहितला हा सन्मान देण्यात आला. शर्माची गणना जगातील सर्वोत्कृष्ट सलामीवीरांमध्ये केली जाते. इतकेच नाही, तर कर्णधार म्हणून त्याने भारतीय संघाला दोन आयसीसी ट्रॉफी जिंकून दिल्या […]

Filed Under: cricket

100 वर्षांनंतर असा शक्तिशाली भूकंप, 22 मजल्याची बिल्डिंग क्षणात कोसळली, फक्त व्हेनेझुएला, जपानच नाही तर, भारतातील ‘या’ राज्यात भूकंपाचे धक्के

June 25, 2026 by admin Leave a Comment

Earthquake : जगभरात अनेक ठिकाणी गुरुवारी भूकंपाचे झटके जाणवले आहेत. व्हेनेझुएलामध्ये आलेल्या भूकंपाने सर्व होत्याचं नव्हतं केलं आहे. धक्कादायक म्हणजे फक्त व्हेनेझुएला आणि जपानमध्येच नाही तर भारतात देखील भूकंपाचे धक्के जाणवले आहे. भारतातील जम्मू – काश्मीर येथे देखील जमीन हादरली आहे. जम्मू – काश्मीर येथील  पुलवामा येथे भूकंपाचे झटके नागरिकांना जाणवले आहेत. नॅशनल सेंटर फॉर […]

Filed Under: Latest News

प्रेग्नंसीबाबत अखेर समंथाकडून खुलासा; म्हणाली “आता मला थोडा ब्रेक..”

June 25, 2026 by admin Leave a Comment

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वांत लोकप्रिय अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने अखेर तिच्या प्रेग्नंसीच्या बातम्यांवर शिक्कामोर्तब केला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर तिच्या गरोदरपणाची चर्चा होती. अखेर आता तिनेच त्यावर मौन सोडत चाहत्यांना ‘गुड न्यूज’ दिली आहे. 39 वर्षीय समंथा लवकरच आई होणार आहे आणि पुढील काही दिवसांत मॅटर्निटी ब्रेक घेणार असल्याचंही तिने जाहीर केलं आहे. ‘मा […]

Filed Under: entertainment

Rajinikanth : विजय यांना बर्थ डे च्या शुभेच्या का दिल्या नाहीत? अखेर रजनीकांत यांनी दिलं उत्तर

June 25, 2026 by admin Leave a Comment

एका स्टारने दुसऱ्या स्टारला बर्थ डे च्या शुभेच्छा देण्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट न करणं यावरुन चर्चा, तर्क-वितर्कांचा एक नवीन ट्रेंड सुरु झाला आहे. त्यावरुन चाहते मंडळी आपलेच अंदाज लावून मोकळे होते. तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांना बर्थ डे च्या शुभेच्छा देणं किंवा न देणं हा सोशल मीडियावर एक मुद्दा बनला आहे. थलपती विजय यांनी 22 […]

Filed Under: india

पंचायत, द फॅमिली मॅनपेक्षाही तगडी रेटिंग; 6 वर्षांपासून कोणीच मोडू शकलं नाही रेकॉर्ड

June 25, 2026 by admin Leave a Comment

ओटीटीवरील उत्तम वेब सीरिजची जेव्हा चर्चा होते, तेव्हा सर्वसामान्यपणे 'पंचायत', 'द फॅमिली मॅन', 'मिर्झापूर', 'पाताल लोक' यांसारख्यांचा उल्लेख सर्वप्रथम होतो. या वेब सीरिजनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं असून त्यांना 'कल्ट' सीरिज म्हटलं जातं. मात्र एक अशीही सीरिज आहे, ज्याची रेटिंग या सर्वांपेक्षा जास्त आहे. विशेष म्हणजे गेल्या सहा वर्षांपासून या वेब सीरिजचा रेकॉर्ड कोणालाच मोडता […]

Filed Under: india

Operation Tiger: त्या खासदारांना धनुष्यबाण नव्हे कमळ घ्यायचे होते हाती? 6 वा खासदार फोडला कोणी? मुख्यमंत्री फडणवीसांची शिष्टाई कामी? ती इनसाईड स्टोरी

June 25, 2026 by admin Leave a Comment

Operation Tiger Devendra Fadnavis: ऑपरेशन टायगरमधील एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. त्यानुसार, उद्धव ठाकरे यांच्या बंडखोर खासदारांची पहिली पसंती शिंदे सेना नव्हती. तर भाजप होती. त्यांना धनुष्यबाण नव्हे तर कमळ हाती घ्यायचे होते असा दावा सूत्रांनी केला आहे. त्यामुळे ऑपरेशन टायगरमध्ये हे सहा खासदार शिंदे सेनेत दाखल झाले असले तरी त्यांची पहिली पसंती भाजप […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 127
  • Page 128
  • Page 129
  • Page 130
  • Page 131
  • Interim pages omitted …
  • Page 512
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • मुख्यमंत्री फडणवीस आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची उद्या महत्त्वाची बैठक
  • नोकियाचा नवीन फीचर फोन लाँच, 40 दिवस टिकणार बॅटरी, किंमत किती?
  • कमी बजेट, भारी लॅपटॉप! स्टुडंट्स आणि ऑफिस वर्कसाठी ‘हे’ पर्याय बेस्ट
  • 2 कोटींच्या दाव्याने पुन्हा चर्चेत अभिनेत्री प्रीती झिंटा; कमल अमरोही यांच्या मुलाचा मोठा खुलासा, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?
  • चेकबुक वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! जुने चेकबुक आता चालणार नाही? जाणून घ्या बँकेचे नवे नियम

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in