पुण्यातील केतन अग्रवाल प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. केतनला मारण्याचा प्लान सर्व शांत डोक्यानेच तयार करण्यात आला होता. सर्वकाही फिक्स होते. सिया गोयल आणि चेतन चाैधरी हे दोघे तुरूंगात असताना पोलिसांना या प्रकरणात मोठे यश मिळाले. थेट माफीचा साक्षीदार मिळाला. चेतन चाैधरी याच्या दुकानात काम करणारा नीरज कुमार याचा मोबाईल फोन घेऊन चेतन चाैधरी हा […]
Archives for June 2026
Vaibhav Sooryavanshi: 19 चौकार अन् 6 षटकार, वैभवच्या खेळीने जगाला धडकी भरली असताना आता अवघ्या 10 वर्षीय लहान भावाचा मैदानात धुमाकुळ
भारतीय क्रिकेटचे भविष्य मानला जाणारा वैभव सूर्यवंशी आंतरराष्ट्रीय पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. आयपीएलमध्ये धुमाकुळ घातल्यानंतर आता वैभव आंतरराष्ट्रीय स्तरावर धुमाकुळ करण्यासाठी सज्ज झाला आहे. आता आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत पदार्पणाची संधी मिळू शकते. वैभव केवळ 15 वयातच इतका चांगला परफॉमन्स करत आहे पण यापेक्षाही त्याच्या भाऊ हा वरचढ आहे. वैभवचा धाकटा भाऊ, आशीर्वाद सूर्यवंशी, एका धडाकेबाज […]
Ketan Agarwal Case : पोलिसांसमोर सिया गोयलने उघडले सर्व राज, का केली केतनची हत्या? कारण ऐकून पोलिसही थक्क…
Ketan Agarwal Case : आता कोणावर विश्वास ठेवायचा की नाही… हा प्रश्न केतन अग्रवाल याच्या मृ्त्यूनंतर उपस्थित होत आहे. केतन होणारी पत्नी सिया गोयल हिच्यासोबत फिरण्यासाठी पुणे येथील लोहगड किल्ला येथे गेलेला. पण त्याला कल्पना देखील नव्हती की, ज्या मुलीसोबत तो सुखी संसाराचे स्वप्न रंगवत होता, तिच केतन याची हत्या करेल. आता समोर येत असलेल्या […]
Maharashtra News LIVE : वेनेजुएलात शक्तीशाली भूकंप, 10 हजारपेक्षा जास्त लोकांच्या मृत्यूची भिती
वेनेजुएलामध्ये शक्तीशाली भूकंप झाला आहे. भूकंपाच्या लागोपाठ दोन धक्क्यांमुळे मोठ्या प्रमाणात जिवीतहानी व वित्तहानी झाली आहे.वेनेजुएलाची राजधानी कराकाससह अनेक भागात इमारती कोसळल्या आहेत. भूकंपाचे तीव्र धक्के जाणवताच हजारो लोक लगेच घर आणि कार्यालयाबाहेर पळाले. USGS म्हणजे यूनायटेड स्टेट्स जियोलॉजिकल सर्वेने या भूकंपात 10 हजार पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला आहे. वेनेजुएलातील पहिला भूकंपाचा […]
मुंबई लोकल तरुण हत्या प्रकरणात महत्वाची अपडेट; मयंकच्या कुटुंबियांचा आक्रोश, सरकारकडे केली कारवाईची मोठी मागणी
मुंबई लोकलमधील गर्दी, वाढत्या गुन्ह्यांचा प्रश्न एकदा ऐरणीवर आला आहे. लोकल ट्रेनमध्ये मागील 6 महिन्यांत दुसर्यांदा हत्येचा थरार घडला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल ट्रेनमध्ये 22 वर्षीय मयंक लोहारच्या हत्येने सर्वत्र खळबळ माजली आहे. प्रकरणी पोलिसांनी 24 तासांत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. मयंकच्या हत्येनेतर त्यांच्या कुटुंबियांनी आरोपीला फाशीची कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. पश्चिम […]
Earthquake : जगात हाहाकार… पहाटे पहाटे आक्रोश आणि किंकाळ्या…10 हजार लोकांचा मृत्यू? व्हेनेझुएलात भूकंपाने दहशत
अवघ्या एका मिनिटांच्या आत बसलेल्या दोन शक्तिशाली भूमंपाच्या धक्क्यामुळे व्हेनेझुएलात प्रचंड नुकसान झालंय. शेकडो इमारती उद्ध्वस्त झाल्या, क्षणात पत्त्याच्याबंगल्याप्रमाणे खाली कोसळल्या. भूकंपामुळे एअरपोर्टचेही बरेच नुकसान झालं आहे. राजधानी काराकसपासून ते व्हेनेझुएलातील वेगवेगळ्या शहरातील व्हिडीओ समोर आले असून त्यामधून अतिशय भयानक, भीतीदायक , विदारक चित्र दिसत आहे. या दुर्दैवी घटनेत अनेकांचा मृत्यू झाला आहे. यूएस जिओलॉजिकल […]