• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Earthquake : जगात हाहाकार… पहाटे पहाटे आक्रोश आणि किंकाळ्या…10 हजार लोकांचा मृत्यू? व्हेनेझुएलात भूकंपाने दहशत

June 25, 2026 by admin Leave a Comment


अवघ्या एका मिनिटांच्या आत बसलेल्या दोन शक्तिशाली भूमंपाच्या धक्क्यामुळे व्हेनेझुएलात प्रचंड नुकसान झालंय. शेकडो इमारती उद्ध्वस्त झाल्या, क्षणात पत्त्याच्याबंगल्याप्रमाणे खाली कोसळल्या. भूकंपामुळे एअरपोर्टचेही बरेच नुकसान झालं आहे. राजधानी काराकसपासून ते व्हेनेझुएलातील वेगवेगळ्या शहरातील व्हिडीओ समोर आले असून त्यामधून अतिशय भयानक, भीतीदायक , विदारक चित्र दिसत आहे. या दुर्दैवी घटनेत अनेकांचा मृत्यू झाला आहे. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेच्या (USGS) अंदाजानुसार, मृतांचा आकडा 10 हजारांपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे.

या भयानक आपत्तीमुळे जीवित व वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झाली असण्याची शक्यता आहे, असं यूएसजीएस (USGS) ने म्हटलं आहे. मृतांची संख्या 10 हजारांपासून ते आणखी पुढे असण्याचा अदांज वर्तवण्यात येत आहे. अधिकाऱ्यांनी अद्याप मृत किंवा जखमींची अधिकृत आकडेवारी जाहीर केलेली नाही; मात्र स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्षदर्शींनी इमारती कोसळणे, बचावकार्य सुरू असणे आणि बळींची वाढती संख्या यांबाबत माहिती दिली आहे.

बातमी अपडेट होत आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Snake Safety Tips In Monsoon : कारच्या इंजिनापासून टॉयलेटपर्यंत… पावसाळ्यात साप इथेच का लपतात?
  • Aashirvaad Atta: तुम्हीसुद्धा ‘आशीर्वाद’चं पीठ खाता? मग हायकोर्टाच्या या अपडेटकडे अजिबात दुर्लक्ष करू नका!
  • मुख्यमंत्री फडणवीस आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची उद्या महत्त्वाची बैठक
  • नोकियाचा नवीन फीचर फोन लाँच, 40 दिवस टिकणार बॅटरी, किंमत किती?
  • कमी बजेट, भारी लॅपटॉप! स्टुडंट्स आणि ऑफिस वर्कसाठी ‘हे’ पर्याय बेस्ट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in