• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Maharashtra News LIVE : वेनेजुएलात शक्तीशाली भूकंप, 10 हजारपेक्षा जास्त लोकांच्या मृत्यूची भिती

June 25, 2026 by admin Leave a Comment


वेनेजुएलामध्ये शक्तीशाली भूकंप झाला आहे. भूकंपाच्या लागोपाठ दोन धक्क्यांमुळे मोठ्या प्रमाणात जिवीतहानी व वित्तहानी झाली आहे.वेनेजुएलाची राजधानी कराकाससह अनेक भागात इमारती कोसळल्या आहेत. भूकंपाचे तीव्र धक्के जाणवताच हजारो लोक लगेच घर आणि कार्यालयाबाहेर पळाले. USGS म्हणजे यूनायटेड स्टेट्स जियोलॉजिकल सर्वेने या भूकंपात 10 हजार पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला आहे. वेनेजुएलातील पहिला भूकंपाचा धक्का 7.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा होता. कॅरेबियाई किनाऱ्यावरील मोरोना भागतील पश्चिमेला या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. त्यानंतर पुन्हा भूकंपाचा जोरदार धक्का जाणवला. 7.2 आणि 7.5 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्याने सगळ्या भागाला हलवून सोडलं. 1700 किलोमीटर लांब असलेल्या ब्राझीलच्या अमेजन सारख्या शहरातही इमारती रिकाम्या कराव्या लागल्या.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Snake Safety Tips In Monsoon : कारच्या इंजिनापासून टॉयलेटपर्यंत… पावसाळ्यात साप इथेच का लपतात?
  • Aashirvaad Atta: तुम्हीसुद्धा ‘आशीर्वाद’चं पीठ खाता? मग हायकोर्टाच्या या अपडेटकडे अजिबात दुर्लक्ष करू नका!
  • मुख्यमंत्री फडणवीस आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची उद्या महत्त्वाची बैठक
  • नोकियाचा नवीन फीचर फोन लाँच, 40 दिवस टिकणार बॅटरी, किंमत किती?
  • कमी बजेट, भारी लॅपटॉप! स्टुडंट्स आणि ऑफिस वर्कसाठी ‘हे’ पर्याय बेस्ट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in