• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for June 2026

Ketan Agarwal Murder Case : सिया गोयलची पोलिसांसमोर मोठी कबुली, अखेर ते गुपित सांगितलंच; म्हणाली – मी केतनला …

June 25, 2026 by admin Leave a Comment

Ketan Agarwal Case Pune : पुण्यातील चर्चित व्यावसायिक केतन अग्रवाच्या हत्याकांडात रोज नवनवे खुलासे होताना दिसत आहे. सध्या सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी हे दोघे पोलीस कोठडीत असून चौकशी दरम्यान त्यांनी अनेक महत्वाची गुपितं उलगडली. केतनची हत्या करण्याचा निर्णय हा अचानक घेण्यात आला नव्हता, तर त्यामागे अनेक दिवसांच सुनियजोति, काटेकोर प्लानिंग होतं, असं […]

Filed Under: Latest News

मी बोललो तरी पंगा, शांत राहिलो तरी..; रजनीकांत यांनी बोलून दाखवली मनातली खदखद

June 25, 2026 by admin Leave a Comment

सुपरस्टार रजनीकांत यांच्या ‘धर्मन’ या आगामी चित्रपटाची नुकतीच घोषणा झाली. या चित्रपटाची निर्मिती कमल हासन करत आहेत. या चित्रपटाच्या घोषणेनिमित्त आयोजित कार्यक्रमात रजनीकांत यांच्यासोबत कमल हासन आणि दिग्दर्शक अश्वथ मारिमुथुसुद्धा उपस्थित होते. या कार्यक्रमात रजनीकांत असंकाही म्हणाले, ज्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. मी आता माध्यमांसमोर काहीही मोकळेपणे बोलण्यास कचरतो, असं ते स्पष्ट म्हणाले. इतकंच […]

Filed Under: entertainment

MVA Meeting | एकीचा संदेश, पण 24 आमदार गायब! महाविकास आघाडीच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

June 25, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक आज पार पडली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत विरोधकांच्या एकजुटीवर भर देण्यात आला. मात्र, 59 पैकी केवळ 35 आमदार उपस्थित राहिल्याने बैठकीची विशेष चर्चा रंगली. बैठकीदरम्यान उद्धव ठाकरे […]

Filed Under: india

मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदारांच्या बंडखोरीवर शरद पवार बोलले स्पष्ट, थेट..

June 25, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना ठाकरे गटातील तब्बल 6 खासदारांनी मोठी बंडखोरी केली. 6 खासदार थेट शिवसेना शिंदे गटात गेले. त्यांचा पक्षप्रवेशही झाला. 6 खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना स्वतंत्र गटासाठी पत्रही दिले. खासदारांनंतर आता शिवसेना ठाकरे गटातील काही आमदारही शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा ही रंगताना दिसतंय. यावर शिवसेनेसह इतरही पक्ष अलर्ट मोडवर आहेत. आमदारांची बैठकही ठाकरे […]

Filed Under: Latest News

Supriya Sule : शरद पवार पक्षाचे आमदार फुटणार का? राष्ट्रवादीच्या आमदारांच्या अनुपस्थितीवर सुप्रिया सुळे म्हणाल्या की..

June 25, 2026 by admin Leave a Comment

नुकताच महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला. उद्धव ठाकरे गटाचे सहा खासदार फुटले. आता या खासदार फुटीबद्दल नवीन माहिती समोर आली आहे. फुटलेल्या सहा खासदारांना भाजपचं कमळ हाती घ्यायचं होतं. सहावा खासदार एकनाथ शिंदे यांच्याकडे जायला तयार नव्हता. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई कामाला आली अशी चर्चा आहे. यावर खासदार सुप्रिया सुळे यांना पत्रकारांनी विचारलं. “मला एकच […]

Filed Under: india

एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर फसलंच होतं… देवेंद्र फडणवीस धावून आले अन्… पडद्यामागे नेमकं काय घडलं? सहाव्या खासदाराने…

June 25, 2026 by admin Leave a Comment

Devendra Fadnavis on Operation Tiger: ऑपरेशन टायगरमधील एक एक पदर आता उलगडू लागला आहे. या मिशनमधील काही खुलाशांनी हे ऑपरेशन वाटतं तितकं सोपं नव्हतं असे समोर आले आहे. विशेष म्हणजे या खासदारांना शिंदे शिवसेनेत जायचे नव्हते. तर कमळ हाती घ्यायचे होते, असा खुलासा समोर येत आहे. सूत्रांनी याविषयीची माहिती दिली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 124
  • Page 125
  • Page 126
  • Page 127
  • Page 128
  • Interim pages omitted …
  • Page 512
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • रूपाली चाकणकरांच्या रेस्टॉरंटमध्ये डान्सबार, हुक्का पार्लर… रुपाली ठोंबरेंचे खळबळजनक आरोप
  • 33 वर्षानंतर श्रीलंकन खेळाडूचं नशिब निघालं फुटकं, कोलंबोत एकदा नाही तर दोनदा पायावर मारली कुऱ्हाड
  • CJP च्या बड्या नेत्यावर अचानक हल्ला, त्या मुक्या प्राण्यामुळे एकच खळबळ, घडलं तरी काय?
  • शाहरुख खानला चूक भोवणार? FDA च्या नोटिशीवर तुकाराम मुंढेंची मोठी माहिती; नेमकं काय सांगितलं?
  • अनाया बांगरला महिला क्रिकेट खेळण्याची परवानगी, पण एक अट करावी लागणार पूर्ण, आता वर्षभर…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in