• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for May 2026

फ्रोझन टोमॅटो फेशियलचा वाढता ट्रेंड; घरच्या घरी मिळवा झटपट ग्लो आणि नैसर्गिक सौंदर्य

May 30, 2026 by admin Leave a Comment

त्वचेची काळजी घेण्यासाठी घरगुती उपायांना आजही मोठ्या प्रमाणावर पसंती दिली जाते. विशेषतः सोशल मीडियाच्या युगात नैसर्गिक सौंदर्यवर्धक उपाय वेगाने लोकप्रिय होत आहेत. अशाच उपायांपैकी एक म्हणजे ‘फ्रोझन टोमॅटो फेशियल’, जो त्वचेला झटपट ग्लो देण्यासाठी आणि चेहरा ताजातवाना दिसण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरला जात आहे. टोमॅटो हा केवळ स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक नसून त्वचेच्या आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर मानला […]

Filed Under: lifestyle

विषारी दारूकांडामुळे संताप… पुण्यात युवक काँग्रेसचं जोरदार आंदोलन; गुलाबी गँगही उतरली रस्त्यावर

May 30, 2026 by admin Leave a Comment

विषारी दारू प्यायल्यामुळे पुणे आणि पिंपरी येथील 15-16 लोकांना जीव गमवावा लागला. पुण्यातील हडपसर, काळेपडळ आणि पिंपरी-चिंचवड परिसरात येथे घडलेल्या या दुर्दैवी घटनेने अख्खं राज्य हादरलं असून संतापाचं वातावरण आहे. हे प्रकरण आता चांगलचं तापलं असून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.  पुण्यात या घटनेच्या निषेधार्थ युवक काँग्रेसने आंदोलन केलं. पुण्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या […]

Filed Under: india

टीम इंडियात निवड झाल्याने चर्चा झाली तिनेच कमाल केली, टी20 वर्ल्डकपपूर्वी कहर

May 30, 2026 by admin Leave a Comment

भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंडला पहिल्या टी20 सामन्यात पराभवाची धूळ चारली. टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वी भारताने आपली तयारी काय आहे ते दाखवून दिलं. भारताने हा सामना 38 धावांनी जिंकला. या सामन्यातून पदार्पण करणाऱ्या नंदिनी शर्माने विजयात मोलाचं सहकार्य केलं. 24 वर्षीय खेळाडूने या सामन्यात भेदक गोलंदाजी केली. ( Photo: Twitter/BCCI Women) नंदिनी शर्माने इंग्लंडविरुद्धच्या पदार्पणाच्या […]

Filed Under: cricket

नेपाळचा मोठा कुचरपणा, तरीही भारत धावला मदतीला, थेट मदत, तब्बल 35 कोटी..

May 30, 2026 by admin Leave a Comment

नेपाळचे नवनियुक्त पंतप्रधान बालेन शाह भारताविरोधात निर्णय घेताना दिसत आहेत. नेपाळ सरकारने उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन नियम बनवला, ज्याच्या माध्यमातून भारताला दणका देण्याचे काम करण्यात आले. मात्र, तो निर्णय त्यांना मागे घ्यावा लागला. सरकारने नवीन कस्टम नियम बनवला होता. नेपाळचा कुठला माणूस भारतातून 100 नेपाळी रुपयापेक्षा जास्त किंमतीचे सामान विकत घेऊन येत असेल तर त्याला कस्टम […]

Filed Under: Latest News

150 महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या लिंगपिसाट खरातची भूमिका इम्रान हाश्मी साकारणार? दिग्दर्शकाने काय सांगितलं?

May 30, 2026 by admin Leave a Comment

नाशिकसह अख्ख्या महाराष्ट्राला हादरवणारं प्रकरण म्हणजे भोंदूबाबा अशोक खरात आणि त्याचे कारनामे. नाशिकमधील या तथाकथित कॅप्टनने अनेक महिलांना फसवमू त्यांचं लैंगिक शोषण केलं, त्यांच्यावर अत्याचार केले, त्याचं व्हिडीओ रेकॉर्डिंगही केल्याचं उघड झालं, गेल्या अनेक वर्षांपासून त्याचे हे प्रकार सुरू होते. या संपूर्ण घटनेमुळे राज्यात मोठी खळबळ माजली. एवढंच नव्हे तर भोंदू अशोक खरातने आपल्याकडे दैवी […]

Filed Under: entertainment

TET Exam: टीईटीमधून सुटका नाहीच… आला ‘सुप्रीम’ आदेश; गुरूजींना सर्वोच्च न्यायालयाकडून कोणता दिलासा?

May 30, 2026 by admin Leave a Comment

No Exemption to TET Exam: सर्वोच्च न्यायालयाने शिक्षकांसाठी अनिवार्य टीईटी ( Teacher Eligibility Test ) उत्तीर्ण करण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ दिली. आता शिक्षकांना ही परीक्षा पास करण्यासाठी नवीन वाढीव मुदत मिळाली आहे. शिक्षकांना आता 31 ऑगस्ट, 2028 रोजीपर्यंत ही पात्रता परीक्षा उत्तीर्ण करता येईल. सर्वोच्च न्यायालायने गुरूजींना टीईटीमधून सवलत, सूट देण्यास नकार दिला. त्यामुळे शिक्षकांना […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 19
  • Page 20
  • Page 21
  • Page 22
  • Page 23
  • Interim pages omitted …
  • Page 163
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • रेवती सुळेच्या लग्नात क्रिकेटर रिंकू सिंहच्या होणाऱ्या पत्नीचा बोलबाला
  • कोण आहे ती पाकिस्तानी अभिनेत्री? जिचा लंडनमध्ये साराने साजरा केला वाढदिवस, Video व्हायरल
  • तुम्ही पाहिलंत का? भर मंचावर राहुल शेवाळेंनी सांगितलं तरी… पक्षप्रवेशावेळी ओमराजेंच्या बॉडी लँग्वेजचीच चर्चा!
  • Vidhansabha Rada | विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मंत्र्यांची दांडी! विरोधक आक्रमक
  • अमिताभ नाही तर या लग्न झालेल्या अभिनेत्याच्या प्रेमात वेडी होती रेखा, ब्रेकअपनंतर विना चपल रस्त्यावर धावलेली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in