Vaibhav Sooryavanshi Emotional : आयपीएल 2026 चा सीजन कुठल्या खेळाडूने गाजवला तो म्हणजे वैभव सूर्यवंशी. मागच्या सीजनमध्ये डेब्यु करणाऱ्या या फलंदाजाने यंदाच्या सीजनमध्ये खणखणीत फलंदाजी केली. वैभव सूर्यवंशीला रोखणं कुठल्याही गोलंदाजाला जमलं नाही. त्याने जसप्रीत बुमराहसह भल्या-भल्या दिग्गज गोलंदाजांची बॉलिंग फोडून काढली. राजस्थान रॉयल्सच्या बहुतांश सामन्यात वैभवने मैदानावर चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. पण काल चंदीगडच्या स्टेडियमवर […]
Archives for May 2026
Manoj Jarange Patil : ..तर त्या अधिकाऱ्यांना निलंबित करा, मनोज जरांगे पाटील यांची आमरण उपोषण सुरु करताना मोठी मागणी
“माझं कर्तव्य मी पार पाडतोय. मराठा समाजाच्या कल्याणासाठी मी आमरण उपोषण करतोय. सरकार येत राहिलं, जात राहिल. चर्चा करत राहिल. मी उपोषणवर ठाम आहे. रात्रभर त्यांच्या सरकारच्या, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मराठा आरक्षण उपसमिती अध्यक्ष यांच्या बैठका रात्री झाल्याची मला माहिती आहे. त्यांचा ड्राफ्ट येईल. पण 58 लाख नोंदी निघाल्या आहेत. त्या 58 लाख लोकांना कुणबी प्रमाणपत्र […]
करण जोहरने शाहरुख, काजोल, आलियासह सर्वांनाच केलं अनफॉलो; बॉलिवूडमध्ये मोठा वाद?
प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर त्याच्या चित्रपटांमुळे तसंच सोशल मीडियावरील विविध पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असतो. आता करण पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. यावेळी चर्चेमागील कारण हे त्याचा एखादा चित्रपट किंवा शो नसून त्याने इंस्टाग्राम अकाउंटवर केलेला एक मोठा बदल आहे, करण जोहरने अचानक बॉलिवूडमधल्या मोठमोठ्या कलाकारांना अनफॉलो केलं आहे. यामध्ये शाहरुख खान, काजोल, […]
90 किमी ताशी वेगाने चक्रीवादळ, 15 राज्यांवर संकट, IMD चा मोठा इशारा, मॉन्सून..
राज्यासह देशातील हवामानात मोठा बदल होताना दिसत आहे. चक्रीवादळासह अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. 30 मे 2026 रोजी उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेशसह 15 राज्यांमध्ये पावसासह चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला. पावसासोबत ताशी 90 किलोमीटर वेगाच्या वाऱ्यासह वादळी वारे वाहतील. या काळात लोकांना अत्यंत सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. उत्तर प्रदेशमध्ये चक्रीवादळासह पावसाने […]
Pooja Bhatt : ‘त्यावेळी आम्ही दोघे एकमेकाच्या प्रेमात बुडून जायचो’, पूजा भट्टचा आमिर खान सोबतच्या नात्यावर खुलासा
पूजा भट्ट लोकांच्या लक्षात राहिली तो तिचा 1991 साली आलेला रोमँटिक कॉमेडी चित्रपट 'दिल हैं कि मानता नही'. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं. आजही हा चित्रपट प्रेक्षकांना पहायला आवडतो. आमिर खान आणि पूजा भट्ट यांची जबरदस्त केमिस्ट्री या चित्रपटात दिसली होती. आमिर खान सोबत 'दिल हैं कि मानता नही' चित्रपटाच्यावेळी कसं नातं […]
IPL2026: हार्दिक पांड्या कर्णधार नाही तर मुंबई इंडियन्स सोडण्याचा निर्णय घेणार! कारण की…
आयपीएल 2026 स्पर्धेत हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सची पुरती वाताहत झाली. यंदाच्या पर्वात मुंबई इंडियन्सने 14 पैकी फक्त 4 सामन्यात विजय मिळवला. तर 10 सामने गमवत गुणतालिकेत शेवटून दुसरं स्थान पटकावलं. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. पाच वेळा जेतेपद मिळवलेल्या संघाची अशी स्थिती पाहून संताप व्यक्त करण्यात येत आहे. असं असताना […]