राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे शिवसेना पक्षाच्या वतीने विराट मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मोठा पक्षप्रवेश सोहळा पहायला मिळाला. माजी आमदार विनायक पाटील यांच्यासह तब्बल 25 हजार कार्यकर्त्यांनी भगवा झेंडा हाती घेत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यामुळे लातूरमध्ये एकनाथ शिंदे यांची ताकद कितीतरी पटींनी वाढली आहे. या […]
Archives for May 2026
मी रील स्टार आहे, सर्वसामान्य नागरिक नाही, माझी गाडी कशी अडवली? प्रसिद्ध रील स्टारची भाईगिरी, मोठा राडा, थेट..
रील स्टारची गाडी अडवण्याची हिमत कशी झाली… मी रील स्टार आहे… माझी गाडी कशी टोल नाक्यावर अडवली? मी सर्वसामान्य नागरिक नाही.. माझी गाडी अडवलीच कशी… असा सवाल करत टोल नाक्यावर एका रील स्टारने धुमाकूळ घातला. त्याने टोल नाक्यावर गाडी उभी करून गोंधळ घालण्यास सुरूवात केल्याने लोकांना मनस्ताप सहन करावा लागला. रिल स्टारचा उद्दामपणा बघायला मिळाला. […]
मोठी बातमी! पंजाबमध्ये आपच्या वादळात भाजप भुईसपाट; यापूर्वी असा पराभव कधीच झाला नाही, आम आदमी पार्टीचा 680 जागांवर विजय
पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने भाजपला मोठा झटका दिला आहे. पंजाबमध्ये 26 मे रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडलं होतं. ज्यामध्ये आठ महानगर पालिका, 75 नगर परिषद आणि 20 नगर पंचायतींच्या निवडणुकीचा समावेश होता. आज मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीमध्ये आपने जोरदार मुसंडी मारली आहे. तब्बल 680 पेक्षा अधिक जागांवर आपचे उमेदवार विजय […]
मंडप नाही, सावली नाही, फक्त रणरणतं ऊन; जरांगे पाटील उपोषणावर ठाम, शिष्टमंडळ आलं तसं गेलं
मराठा आरक्षणासंदर्भातील आपल्या विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. ते 30 मे पासून आमरण उपोषण सुरू करणार आहेत. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आल्याचं पहायला मिळत आहे. आज सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या शिष्टमंडळामध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड यांचा समावेश […]
IPL 2026 Qualifier 2 हैदराबादनंतर गुजरातचा नंबर! वैभव सूर्यवंशी शुबमनसेनेची धुलाई करणार? पाहा आकडे
रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरुने सलग दुसऱ्यांदा रजत पाटीदार याच्या नेतृत्वात आयपीएल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता अंतिम फेरीत पोहचणारा दुसरा संघ कोणता असणार हे क्वालिफायर 2 सामन्याच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे. गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात 29 मे रोजी क्वालिफायर 2 सामना होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ फायनलमध्ये पोहचेल. तर पराभूत संघाचं […]
मोठी बातमी! वादाच्या चर्चेदरम्यान भुजबळ-तटकरे एकत्र मीडियासमोर, दिली मोठी अपडेट
राज्यात १७ जागांवर विधानपरिषदेच्या निवडणूका होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागांसाठी रस्सीखेच सुरु आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत रायगडच्या विधानपरिषदेत वरुन संघर्ष सुरु असतानाच आज राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत आपली बाजू मांडली. देवगिरी बंगल्यावरील बैठकीत छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांच्या वाद झाल्याचीही बातमी आली होती. यावर उभय […]