अभिनेता रणवीर सिंह आणि ‘डॉन 3’ या चित्रपटावरून सुरू असलेला वाद गेल्या काही दिवसांपासून तुफान चर्चेत आहे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिय सिने एम्प्लॉइजने (FWICE) रणवीरविरोधात असहकाराचा आदेश जारी केला असून चाहत्यांनी यावरून विविध प्रश्न उपस्थित केले आहेत. फेडरेशनने जारी केलेले असहकाराचे निर्देश नेमके काय असतात, एखाद्या कलाकारावर त्याचा फटका कसा बसतो, हे निर्देश कधी उठवले […]
Archives for May 2026
या गावातील लोकांनी रातोरात घरदार सोडले होते, मिळाला होता शाप, काय आहे नेमके रहस्य ?
Kuldhara Village: अनेकांना साहसी पर्यटनाची सवय असते. काही जण जंगलात भटकंती करायला जातात. तर काही जणा किल्ले पाहण्यासाठी किंवा एखाद्या निर्जन फारशा कोणाला माहिती नसलेल्या स्थळांना भेट देत असतात. जैसलमेरच्या जवळ असलेले कुलधरा गाव अशांसाठी एक चांगले डेस्टीनेशन होऊ शकते.थार वाळवंटाच्या दरम्यान वसलेले गाव त्याच्या रहस्यमयी कहाणी आणि खंडहरमुळे ओळखले जाते. हे गाव जैसलमेरपासून सुमारे […]
Chanakya Niti : या तीन गोष्टी ज्याला समजल्या त्याचा पराभव करणं अशक्य, जाणून घ्या चाणक्य काय म्हणतात?
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात शत्रूवर विजय कसा मिळवायचा? याबद्दल चाणक्य यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात तुमच्या समोर शत्रू कोण आहे? हे आधी लक्षात घ्या, त्यानंतर त्याचा पराभव कसा करता येईल याची योजना तयार करा. त्यासाठी तुम्ही साम, दाम, दंड, […]
Vastushastra : धन प्राप्तीसाठी वास्तुशास्त्रातले चार सोपे उपाय, आयुष्यात कधी पैसे कमी पडणार नाहीत
काही लोक हे प्रचंड कष्ट करतात, परंतु त्यांना अपेक्षित फळ मिळत नाही. त्यांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळत नाही. तसेच ते खूप पैसा कमवतात मात्र तो पैसा त्यांच्या हातात टिकत नाही. अशा लोकांचं बँक अकाउंट नेहमी रिकामं असतं. असं का होत असेल याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? तर या मागे दोन मुख्य कारणं […]
GT vs RR IPL 2026 Qualifier 2 Score Updates and Highlights :गुजरात टायटन्स अंतिम फेरीत, राजस्थान रॉयल्सला 7 गडी राखून नमवलं
गुजरात टायटन्सने क्वॉलिफायर 2 सामन्यात राजस्थान रॉयल्सला पराभूत केलं आहे. गुजरातने यासह फायनलमध्ये धडक दिली आहे. राजस्थानने गुजरासमोर विजयासाठी 215 धावांचं आव्हान दिलं होतं. गुजरातन हे आव्हान 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. गुजरात टायटन्सने या विजयासह फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता आयपीएल ट्रॉफीसाठी 31 मे रोजी अंतिम सामना होणार आहे. गुजरातसमोर या सामन्यात गतविजेत्या रॉयल […]
GMR Airports च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ब्रोकरेज जेफरीजने दिले 125 रुपयांचे टारगेट
अवघ्या 100 रुपयांच्या आसपास उपलब्ध असलेल्या GMR Airports च्या शेअर्सने आज गुंतवणूकदारांना मालामाल केले. ब्रोकरेज फर्मच्या मते, कंपनीचा मजबूत कॅश फ्लो, नॉन-एअरो बिझनेसमधील वाढ आणि नवीन विमानतळ प्रकल्पांमुळे येणाऱ्या काळात कंपनीची कामगिरी उत्कृष्ट राहील. बाजारातील या तेजीचे सविस्तर विश्लेषण आणि गुंतवणूकदारांसाठी तज्ज्ञांचा सल्ला. शुक्रवार, 29 मे रोजी शेअर बाजारात चांगली वाढ दिसून आली. सुरुवातीच्या ट्रेडिंगमध्ये […]