• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for May 2026

Ranveer Singh: बंदी रणवीर सिंहवर , पण 300 लोकांची होरपळ, कारवाई मागे घेणार?

May 29, 2026 by admin Leave a Comment

Ranveer Singh FWICE: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह हा गेल्या काही दिवसांपासून ‘डॉन 3’ शी संबंधित वादाने चर्चेत आला आहे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजने (FWICE) ने त्याच्यावर बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत. पण बॉलिवूडमध्ये या कारावाईवरूनच दोन गट पडल्याचे समोर आले आहे. चित्रपट निर्माता संजय गुप्ता याने रणवीर सिंह याच्यावरील बंदीवर सवाल उपस्थित केला […]

Filed Under: entertainment

उन्हाळ्यानंतर आता मान्सूनची धास्ती, 8 टक्के कमी पावसाच्या अंदाजामुळे अर्थव्यवस्थेवर वाढणार दबाव

May 29, 2026 by admin Leave a Comment

देशाच्या आर्थिक विकासात मान्सूनची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. मात्र, यंदा IMD ने सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवल्याने चिंता वाढली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थिती आणि देशांतर्गत अपुऱ्या पावसामुळे शेती क्षेत्रासह एकूणच भारतीय बाजारपेठेवर आणि सर्वसामान्यांच्या खिशावर याचा काय परिणाम होईल, याचे सविस्तर विश्लेषण. भारतीय हवामान खात्याने (IMD) कमी मान्सूनचा अंदाज कायम ठेवला आहे. […]

Filed Under: india

‘हे’ नैसर्गिक आयुर्वेदिक स्किन केअर किट उन्हाळ्यात तुमच्या त्वचेला देतील गुलाबी चमक, जाणून घ्या बनवण्याची घरगुती पद्धत

May 29, 2026 by admin Leave a Comment

उन्हाळ्यातील अतिरिक्त घाम, तीव्र सूर्यप्रकाश आणि दमटपणा यांचा केवळ आरोग्यावरच नव्हे तर त्वचेवरही परिणाम होतो. त्यामुळे ऋतूच्या बदलानुसार आपण प्रत्येकजण स्किन केअर च्या सवयींमध्ये बदल करत असतो. कारण उन्हाळ्यात मुरुमांची वाढ, त्वचेचा टॅन होणे आणि निस्तेजपणा यांसारख्या समस्या वाढू शकतात. स्किन केअर रूटिंगचे योग्य पालन केल्यास तुम्हाला त्वचेच्या अनेक समस्या कमी करता येतात, शिवाय तुमचा […]

Filed Under: lifestyle

डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझवरील नाकेबंदी उठवली तर भारतात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? सर्वात मोठी अपडेट

May 29, 2026 by admin Leave a Comment

अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावामुळे भारतात गेल्या 15 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तब्बल चार वेळा वाढ करण्यात आली आहे. यामुळे सामान्य जनतेचे बजेट कोलमडले आहे. मात्र आता पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींपासून देशातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका ताज्या वक्तव्यामुळे जागतिक तेल बाजारात मोठी खळबळ उडाली […]

Filed Under: india

GT vs RR : वैभवचा तडाखा- फरेराचा फिनिशिंग टच, राजस्थानकडून गुजरातला 215 रन्सचं टार्गेट, फायनलचं तिकीट कुणाला?

May 29, 2026 by admin Leave a Comment

ओपनर वैभव सूर्यवंशी याची फायर खेळी आणि डोनोव्हन फरेरा याने दिलेल्या फिनिशिंग टचच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने आयपीएल 2026 स्पर्धेच्या क्वालिफायर 2 सामन्यात गुजरात टायटन्ससमोर 215 धावांचं आव्हान ठेवलं आहे. राजस्थानने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 214 धावा केल्या. राजस्थानसाठी वैभवने सर्वाधिक 96 धावा केल्या. तर डोनोव्हनने शेवटच्या ओव्हरमध्ये राशीद खान याच्या बॉलिंगवर 4 सिक्सच्या मदतीने […]

Filed Under: cricket

ENGW vs INDW 2nd T20i : टीम इंडिया सलग दुसऱ्या विजयासाठी सज्ज, इंग्लंड विरुद्ध कॅप्टन बदलणार!

May 29, 2026 by admin Leave a Comment

वुमन्स टीम इंडियाने हरमनप्रीत कौर हीच्या अनुपस्थितीत आणि स्मृती मंधानाच्या नेतृत्वात इंग्लंडवर पहिल्या टी 20i सामन्यात दणदणीत विजय मिळवला. टीम इंडियाने यासह टी 20i मालिकेत विजयी सलामी दिली. टीम इंडियाने इंग्लंडसमोर 189 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र इंग्लंडला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 150 धावाच करता आल्या. टीम इंडियाने अशाप्रकारे सामना जिंकला. टीम इंडियाने यासह […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 26
  • Page 27
  • Page 28
  • Page 29
  • Page 30
  • Interim pages omitted …
  • Page 163
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Ketan Agarwal Case: केतनने वारंवार नकार दिला पण सिया ऐकलीच नाही, तिच्या प्लान बीने पोलीसही हादरले
  • Lionel Messi World Record: लियोनल मेस्सीने विश्वविक्रम रचला, फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेत गोल विक्रम
  • आमिर खानने सांगितलं 5 जुलैला कुठे आणि कसं होणार लग्न, गेस्ट लिस्टमध्ये कोण-कोण?
  • शेवग्याच्या शेंगा आणि पानात असतात सर्वाधिक पोषक तत्वं, पाहा कोणती ?
  • मुंबईकरांनो पुढील 24 तास महत्त्वाचे! दादरसह मुंबईच्या उपनगरीय भागात पावसाच्या सरीवर सरी; पहा व्हिडीओ…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in