• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Pooja Bhatt : ‘त्यावेळी आम्ही दोघे एकमेकाच्या प्रेमात बुडून जायचो’, पूजा भट्टचा आमिर खान सोबतच्या नात्यावर खुलासा

May 30, 2026 by admin Leave a Comment


पूजा भट्ट लोकांच्या लक्षात राहिली तो तिचा 1991 साली आलेला रोमँटिक कॉमेडी चित्रपट 'दिल हैं कि मानता नही'. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं. आजही हा चित्रपट प्रेक्षकांना पहायला आवडतो. आमिर खान आणि पूजा भट्ट यांची जबरदस्त केमिस्ट्री या चित्रपटात दिसली होती.

 आमिर खान सोबत 'दिल हैं कि मानता नही' चित्रपटाच्यावेळी कसं नातं तयार झालेलं त्या बद्दल पूजा भट्टने खुलासा केला आहे. पूजाचे वडिल महेश भट्ट यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केलेला. आमिर खान सोबत ऑन स्क्रिन केमिस्ट्री कशी होती? त्या दोघांमध्ये रोमँटिक रिलेशनशिप सुरु झाल्याच्या चर्चा त्यावेळी मीडियामध्ये रंगलेल्या.

आमिर खान सोबत 'दिल हैं कि मानता नही' चित्रपटाच्यावेळी कसं नातं तयार झालेलं त्या बद्दल पूजा भट्टने खुलासा केला आहे. पूजाचे वडिल महेश भट्ट यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केलेला. आमिर खान सोबत ऑन स्क्रिन केमिस्ट्री कशी होती? त्या दोघांमध्ये रोमँटिक रिलेशनशिप सुरु झाल्याच्या चर्चा त्यावेळी मीडियामध्ये रंगलेल्या.

विकी लालवानी सोबत बोलताना पूजाने चित्रपटाच्यावेळी आमिर सोबत झालेल्या तयार झालेल्या  बाँडचा खुलासा केला. आमिर सोबतच माझं नातं हे उत्साही खोडकरपणाचं आणि हसून खेळून रहायचो जोक व्हायचे असं पूजाने सांगितलं.

विकी लालवानी सोबत बोलताना पूजाने चित्रपटाच्यावेळी आमिर सोबत झालेल्या तयार झालेल्या बाँडचा खुलासा केला. आमिर सोबतच माझं नातं हे उत्साही, खोडकरपणाचं आणि हसून खेळून रहायचो, जोक व्हायचे असं पूजाने सांगितलं.

एकत्र काम करताना आम्ही दोघेही परस्परांची भरपूर खेचायचो चेष्टा-मस्करी करायचो. टॉम अँड जेरीसारखे आम्ही भांडायचो अशा आठवणी पूजाने सांगितल्या.

एकत्र काम करताना आम्ही दोघेही परस्परांची भरपूर खेचायचो, चेष्टा-मस्करी करायचो. टॉम अँड जेरीसारखे आम्ही भांडायचो अशा आठवणी पूजाने सांगितल्या.

 आमिरसोबतच्या रिलेशनशिपच्या अफवांवर पूजा भट्ट म्हणाला की तुम्ही आमिरला हा प्रश्न विचारु शकता. मी आकर्षक होते बरोबर. मला आमिर खान आवडायचा. 'दिल हैं कि मानता नही' च्या वेळी कॅमेरा सुरु व्हायचा त्यावेळी आम्ही दोघे ऐकमेकावर प्रेमात बुडून जायचो. आमच्यात चांगली केमिस्ट्री होती. पण तेवढचं कॅमेऱ्यासमोर त्या पलीकडे काही नव्हतं हे पूजा भट्टने स्पष्ट केलं.

आमिरसोबतच्या रिलेशनशिपच्या अफवांवर पूजा भट्ट म्हणाला की, तुम्ही आमिरला हा प्रश्न विचारु शकता. मी आकर्षक होते, बरोबर. मला आमिर खान आवडायचा. 'दिल हैं कि मानता नही' च्या वेळी कॅमेरा सुरु व्हायचा, त्यावेळी आम्ही दोघे ऐकमेकावर प्रेमात बुडून जायचो. आमच्यात चांगली केमिस्ट्री होती. पण तेवढचं कॅमेऱ्यासमोर, त्या पलीकडे काही नव्हतं हे पूजा भट्टने स्पष्ट केलं.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठा दणका! मुंबईत मंत्र्यांच्या फ्लॅटवर थेट कारवाई, उच्चभ्रू टॉवरमधील 128 फ्लॅटवर हतोडा?
  • भाजपच्या सर्वात ताकदवर संसदीय समितीत फडणवीसांची एंट्री? दिल्ली वाऱ्या वाढल्या
  • मराठ्यांचा कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा? मनोज जरांगेंसोबत सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा
  • रुपाली चाकणकर बदनामी प्रकरणात मोठी कारवाई, दिपाली सय्यद, अंधारे यांच्यासह 19 जणांविरोधात गुन्हा दाखल!
  • रक्षाबंधनावर आधारित सुपरहिट गाणं, 43 वर्षांपासून प्रचंड सुपरहिट, आशा भोसले यांनी दिलेला आवाज

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in