नवी दिल्ली, 29 मे 2026 : सेव्ह सॉइल – कावेरी कॉलिंग या अभियानांतर्गत आतापर्यंत 13.4 कोटी झाडांची लागवड करण्यात आली असून, 2.6 लाख शेतकऱ्यांनी वृक्षआधारित शेतीचा स्वीकार केला आहे. 2026-27 या वर्षात आणखी 1.2 कोटी रोपांची लागवड करण्याचे उद्दिष्ट या अभियानाने ठेवले आहे. पर्यावरण संवर्धन आणि शेतकऱ्यांच्या उपजीविकेला बळ देणाऱ्या या उपक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद […]
Archives for May 2026
उन्हाळ्यात त्वचेच्या रोगाचा अधिक धोका, त्वचेचे रोग टाळण्यासाठी या गोष्टी करा..
उष्णतेने मोठा कहर केला. उष्णता आपल्यासोबत अनेक रोग घेऊन येते. उष्णतेने त्वचेचे अनेक रोग होतात. फक्त उष्णघाताचीच समस्या नसते. उष्णतेमुळे एलर्जी होण्याचे प्रमाण अधिक असते. घाम आल्याने त्वचेच्या असंख्य समस्या या हंगामानात निर्माण होतात. म्हणून जास्तीत जास्त काळजी घ्या. उष्णतेने आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकतो. त्यामुळे योग्य प्रतिबंधक उपाययोजना आणि वेळोवेळी काळजी घेतल्यास दत्वचारोगांचा धोका […]
रिल्सस्टारचं नशीब फळफळलं, थेट या मालिकेत झाली हिरोईन, दमदार प्रोमो पाहाच!
सध्या सोशल मीडियाचे जाळे हे सर्वत्र पसरले आहे. सोशल मीडियावर कंटेन्ट क्रिएट करणारे रिल्स स्टार हे सर्वांची मने जिंकत आहेत. दिवसेंदिवस रिल्स स्टार हे सर्वांचे लक्ष वेधत आहेत. या रिल्स स्टारची लोकप्रियता आजकाल एका कलाकारापेक्षा कमी नसते. आपण पाहिले की काही रिल्स स्टार रिअॅलिटी शोमध्ये दिसले तर काहींनी चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका साकारल्या. आता एक अशी […]
Shubman Gill: शुबमन गिलने गुजरात टायटन्ससाठी सर्वाधिक झेल पकडत नोंदवला विक्रम
गुजरात टायटन्ससाठी कर्णधार शुबमन गिलने जबरदस्त कामगिरी केली आहे. क्वॉलिफायर 2 मध्ये शतकी खेळीच्या जोरावर विजय मिळवून दिला. त्याचबरोबर या सामन्यात एक मोठा विक्रमही नावावर केला आहे. गुजरात टायटन्ससाठी सर्वाधिक झेल घेणारा खेळाडू ठरला आहे. त्याने आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढले. (Photo: PTI) शुबमन गिलने राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात ध्रुव जुरेलचा झेल पकडला आणि हा विक्रम […]
उन्हाळ्यात पोट थंड ठेवण्यासाठी योग्य आहार आणि पेयांचे महत्त्व, आरोग्यतज्ज्ञांकडून विशेष मार्गदर्शन
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वाढत्या तापमानामुळे शरीरावर आणि विशेषतः पचनसंस्थेवर मोठा परिणाम होतो. उष्णतेमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे, अॅसिडिटी, अपचन, पोटात जळजळ आणि उष्माघातासारख्या समस्या वाढू शकतात. अशा परिस्थितीत पोट थंड ठेवणे हे केवळ आरामासाठी नाही तर आरोग्य टिकवण्यासाठीही आवश्यक मानले जाते. आरोग्यतज्ज्ञांच्या मते, योग्य आहार आणि पुरेशा प्रमाणात द्रवपदार्थांचे सेवन केल्यास शरीरातील तापमान संतुलित ठेवता […]
Raja Shivaji Box Office : महिन्याभरात ‘राजा शिवाजी’ सिनेमाची धूम, 75 कोटीत बनलेल्या चित्रपटाने किती कमावला नफा ?
अभिनेता रितेश देशमुख याचं स्वप्न असलेला आणि त्यानेच दिग्दर्शित केलेला ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला आहे. या ऐतिहासिक ॲक्शन ड्रामाने आतापर्यंतच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटाचा विक्रम आधीच प्रस्थापित केला आहे. आता या चित्रपटाने पाचव्या आठवड्यात एंट्री केली आहे. चित्रपटाचे प्रदर्शनाचे चार आठवडे खूपच यशस्वी ठरले आहेत. या चित्रपटाने महिन्याभरात किती […]