• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

TV9 मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट, पुण्यातील त्या अंगणवाडी सेविकेचे निलंबन अखेर मागे, नेमकं प्रकरण काय?

August 21, 2026 by admin Leave a Comment

अंगणवाडीतील लहान मुलांना आणि गरोदर मातांना दिला जाणारा पोषण आहार निकृष्ट असल्याचा दावा करत सेविका देवयानी पारधी यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओनंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. टीव्ही 9 मराठीने हा मुद्दा उचलून धरला होता. आता अखेर प्रशासनाने देवयानी पारधी यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेतली आहे. त्यामुळे सेविकेला दिलासा मिळाला […]

Filed Under: Latest News

Govinda: कोमलसोबत गोविंदाचं दुसरं लग्न? अखेर मॅनेजरने सोडलं मौन; या निर्णयांचे परिणाम..

August 21, 2026 by admin Leave a Comment

Govinda : गोविंदाची पत्नी सुनिता अहुजाने घटस्फोटाची याचिका मागे घेतली असली तरी त्यांच्यातील कौटुंबिक वाद आणि मतभेद अद्याप मिटले नसल्याचं दिसतंय. घटस्फोट मागे घेतल्यानंतरही पती-पत्नीमधील वाद मिटण्याऐवजी तो अधिकच चिघळला आहे. राखी सावंतशी फोनवरून बोलताना सुनिताने गोविंदाच्या दुसऱ्या लग्नाविषयी धक्कादायक दावा केला होता. ते दोघं लग्न करण्याच्या तयारीत होते, म्हणूनच मी घटस्फोटाची याचिका मागे घेतली, […]

Filed Under: Latest News

पैसा-गाडी नाही तर नवऱ्यामध्ये हे 4 गुण असतील तर बायको राहते नेहमी आनंदी

August 21, 2026 by admin Leave a Comment

लग्नासाठी जोडीदार निवडताना अनेकजण पैसा, घर, गाडी किंवा सामाजिक प्रतिष्ठेला महत्त्व देतात. मात्र, सुखी वैवाहिक जीवनासाठी व्यक्तीचा स्वभाव आणि त्याचे वागणे अधिक महत्त्वाचे असते. जोडीदार समजूतदार, विश्वासू आणि जबाबदार असेल तर वैवाहिक नाते अधिक मजबूत राहण्यास मदत होते. आचार्य चाणक्यांनी ‘चाणक्य नीती’मध्येही पती-पत्नीच्या नात्याशी संबंधित काही महत्त्वाच्या गुणांचा उल्लेख केला आहे. 1. नात्यात प्रामाणिकपणा असावा […]

Filed Under: Latest News

99 रुपयांची ही गोष्ट खरेदी करण्यासाठी डिमार्टमध्ये ग्राहकांची झुंबड, थेट सकाळपासूनच..

August 21, 2026 by admin Leave a Comment

डिमार्टमध्ये खरेदी करण्यावर जवळपास सर्वांचाच भर असतो. डिमार्टमध्ये अगदी स्वस्तामध्ये घरात लागणारे जवळपास सर्वच साहित्य मिळते. मोठी बचत होते. शिवाय एक वस्तू घेतल्यावर दुसरी वस्तूही फ्रीमध्ये मिळते. एमआरपीपेक्षाही कमी दरात वस्तू मिळतात. ग्राहकांची कायमच डिमार्टमध्ये गर्दी असते. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कायमच डिमार्टकडून मोठ्या ऑफर्स ठेवल्या जातात. शनिवार आणि रविवार डिमार्टमध्ये मोठी गर्दी असते. शिवाय प्रत्येक […]

Filed Under: Latest News

‘लागिरं झालं जी 2’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार? शिवानी बावकर म्हणाली, ‘आम्ही दोघं एकत्र…’

August 21, 2026 by admin Leave a Comment

काही मालिका संपल्यानंतरही त्यांच्या आठवणी प्रेक्षकांच्या मनात कायम राहतात. झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘लागिरं झालं जी’ ही त्यापैकीच एक. 2017 मध्ये सुरू झालेल्या या मालिकेने ग्रामीण पार्श्वभूमी, सैन्यात भरती होण्याची तरुणांची धडपड, मैत्री, प्रेम आणि संघर्ष अशा विविध पैलूंमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. जवळपास दोन वर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य केल्यानंतर 2019 मध्ये मालिकेने निरोप घेतला. मालिकेतील […]

Filed Under: Latest News

ENG vs PAK: जो रूट आणि लीड्स कसोटीत 66 अंकाचा अनोखा योगायोग, WTC मध्ये धावांचा नवा विक्रम

August 21, 2026 by admin Leave a Comment

जो रूटची इंग्लंडचा कर्णधार म्हणून नवी इनिंग सुरू झाली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात एक योगही जुळून आला आहे. यात एक अंक काही केल्या जो रूटचा पाठलाग सोडत नाही. हा अंक आहे 66.. (Photo: PTI) लीड्स हे जो रूटचं होमग्राऊंड असून पाकिस्तानविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात कर्णधार म्हणून मैदानात उतरला. इंग्लंडचा कर्णधार म्हणून हा जो रूटचा 66वा […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 32
  • Page 33
  • Page 34
  • Page 35
  • Page 36
  • Interim pages omitted …
  • Page 527
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in