पाकिस्तान लष्करातील ‘नंबर 2’ चे स्थान मिळवलेले जनरल आमीर रझा यांचा लष्करी प्रवास तब्बल चार दशकांचा आहे. 1988 मध्ये ‘6th लांसर्स’ मधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या रझा यांनी लष्करातील अनेक महत्त्वपूर्ण कमांड, स्टाफ आणि महत्त्वाच्या सामरिक पदांवर यशस्वीपणे काम केले आहे. पाकिस्तानच्या लष्करी संरचनेत झालेल्या ऐतिहासिक घटनात्मक बदलानंतर संपूर्ण जगाचे लक्ष नव्या लष्करी फळीकडे लागले […]
Latest News
शेतकऱ्यांवर सप्टेंबरमध्ये मोठं संकट, 5-10 तारखेनंतर देशभरात थेट…, 4 आठवड्याचा हवामानाचा अंदाज आला
यंदा पावसाने सर्वच ठिकाणी ओढ दिली आहे. संपूर्ण देशात पाऊस जेमतेम पडला आहे. त्यामुळे बळीराजाची चिंता वाढली आहे. काही ठिकाणी पाऊस कमी पडला, काही ठिकाणी अत्यंत कमी पडला, तर काही अतिमुसळधार पाऊस पडल्याने संपूर्ण शेतीचं नुकसान झालं आहे. आता पावसाच्या शेवटच्या महिन्यात शेतकऱ्यांवर मोठं संकट घोंघावणार आहे. सप्टेंबरमध्ये देशाच्या अनेक भागात पावसाला ब्रेक लागणार आहे. […]
साहिलला छर्रे लागले, जोपर्यंत एफआयआर दाखल होणार नाही, तोपर्यंत हटणार नाही; राहुल गांधी आक्रमक
जंतरमंतरवरील आंदोलनात कॅनोट पॅलेस परिसरात साहिल लोहबच याला पॅलेट गनचे छर्रे लागले. त्याच्या शरीरात 200 हून अधिक छर्रे आहेत. त्याच्या डोळ्याला तीन छर्रे लागले. तो पाहू शकणार नाही. त्यामुळे पोलिसांनी एफआयआर दाखल करून घेतला पाहिजे. जोपर्यंत एफआयआर दाखल करून घेतला जात नाही, तोपर्यंत आम्ही पोलीस ठाण्याच्या बाहेरून हटणार नाही, अशी आक्रमक भूमिका राहुल गांधी यांनी […]
एकच खळबळ! राहुल गांधींच्या कार्यक्रमात गर्दी करण्यासाठी 25 हाजार रुपये… ऑडियो क्लिपमध्ये नेमकं काय?
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमासंदर्भात मुंबई भाजपने काँग्रेसवर गंभीर आरोप केला आहे. गर्दी जमवण्यासाठी काँग्रेसने सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सना 25,000 रुपयांची ऑफर दिल्याचा दावा भाजपने केला आहे. मुंबई भाजपने एक व्हिडिओ ट्वीट करत हा आरोप केला, ज्यामध्ये इन्फ्लुएंसर्सना पैसे ऑफर करताना दिसत आहे. भाजपच्या मते, हा विचारांच्या नव्हे, तर पैशांच्या जोरावर गर्दी जमवण्याचा प्रयत्न आहे. संबंधित व्हिडिओमध्ये […]
भीषण अपघात, विमान हेलिकॉप्टरला धडकलं, विमानाचे हवेतच तुकडे-तुकडे
गेल्या काही दिवसांपासून विमान अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली असल्याचं पहायला मिळत आहे, अहमदाबाद येथे विमानाचा भीषण अपघात झाला होता, 12 जून 2025 रोजी झालेल्या या अपघातामध्ये 242 प्रवाशांपैकी 241 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. तर दुसरीकडे देशात त्यानंतर देखील काही विमान अपघाताच्या घटना घडल्या. देशाबाहेर देखील विमानाचे अपघात सुरूच आहेत. काही दिवसांपूर्वीच एक विमान हे हवेत […]
अजित पवारांच्या अपघाताबाबतचा अजब दावा केल्यानंतर… इस्कॉनच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
राज्याच्या राजकारणातील महत्त्वाच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी इस्कॉनच्या पदाधिकाऱ्यांची मुंबई येथे भेट घेतली. या भेटीदरम्यान, इस्कॉनच्या प्रतिनिधींनी सुनेत्रा पवारांना भगवान श्रीकृष्णाशी संबंधित पवित्र पुस्तके भेट दिली. हा प्रसंग धार्मिक आणि सामाजिक संबंधांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जात आहे. या भेटीच्या वेळी, इस्कॉनच्या पदाधिकाऱ्यांनी सुनेत्रा पवारांना येत्या काही दिवसांत पुण्यामध्ये आयोजित होणाऱ्या त्यांच्या एका कार्यक्रमाला […]