जर तुम्ही देखील नवीन कार खरेदी करण्याचा विचार करण्याचा विचार करत असाल तर फेस्टीव्ह सिझनची वाट पाहात असाल तर तुम्हाला झटका लागू सकतो.फेस्टीव्ह सिझनच्या आधी भारताची ऑटोमोबाईल कंपनी टाटा मोटर्स कस्टमर्सला मोठा झटका देऊ सकतो. जर तुम्हाला टाटाची कोणती नवी कार वा SUV खरेदी करण्याचा प्लान करत असाल तर तुम्हा जुन्या किंमती कार बुक करण्यासाठी […]
Latest News
मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला… मंत्री सामंतांच्या दौऱ्याआधीच मोठा राडा!
गोंदियामध्ये मंत्री उदय सामंत यांच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येला शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र वाद आणि हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. बॅनर लावण्यावरून झालेल्या या वादामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख ऋषभ मिश्रा यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख रुपेश कुथे यांच्यावर हल्ला केला. हा हल्ला बॅनर लावण्यावरून झालेल्या वादानंतर झाल्याचे सांगण्यात येत आहे. या […]
Salman Khan Sister Arpita Khan : 1.88 लाखांची शँपेन, हजारोंचा मासा.. सलमानच्या बहिणीच्या रेस्टॉरंटमधील दर ऐकून घामच फुटेल..
‘दबंग’ स्टार सलमान खान (Salman Khan) याच्याप्रमाणेच त्याच्या कुटुंबियांबद्दलही जाणून घेण्यास चाहते उत्सुक असतात. सलमानची धाकटी बहीण अर्पिता खानही (Arpita Khan) चर्चेत असते. मुंबईतील आलिशान ‘मर्सी’ या रेस्टॉरंटची ती को-फाऊंडर आहे. 9000 स्क्वेअर फुटांवर पसरलेलं हे आलिशान रेस्टॉरंट त्याच्या उच्चभ्रू इंटिरिअरमुळे आणि हाय-क्लास डायनिगंमुळे एलीट क्लासमध्ये खूपच प्रसिद्धआहे. तिथे युरोपियन अंदाजासोबत एशियन आणि भारतीय चवीचंही […]
IPL सारखी पेपरची बोली लावा म्हणजे… MMRD परीक्षेवरून अभिजीत दिपके संतापले, गंभीर आरोप काय?
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके हे दिल्लीतील यशस्वी आंदोलनानंतर देशातील शिक्षण व्यवस्था सुधारण्यावर भर देत असल्याचे समोर आले आहे. नीट पेपरफुटीनंतर सुरू झालेल्या आंदोलनाला संपूर्ण देशातून पाठिंबा मिळाला होता. अशातच आता अभिजीत दिपके यांनी MMRD परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. अभिजीत दिपके यांनी नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात. 16 पैकी 13 […]
Mallika Sherawat : युरोपियन पुरुष हे भारतीय पुरुषांपेक्षा..मल्लिका शेरावत श्वेता तिवारीसाठी करणार एक खास काम
‘द ट्रेटर्स’ सीजन 2च्या प्रीमियरपासूनच हा शो चर्चेत आहे. त्यातच आता अभिनेत्री मल्लिका शेरावतच्या (Mallika Sherawat) एका वक्तव्यामुळे सोशल मीडियावर नवा वाद सुरू झाला आहे. या शोच्या सहाव्या एपिसोडमध्ये मल्लिकाने भारतीय पुरुषांच्या तुलनेत युरोपीय पुरुष अधिक चांगले असल्याचं सूचित केलं. श्वेता तिवारीशी बोलताना तिने हे विधान केलं. मात्र तिच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर खळबळ माजली […]
IND vs SL : दुसऱ्या कसोटीपूर्वी पार पडलेल्या सराव शिबिरात काय झालं? कुलदीप यादवची संधी गेली!
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात कुलदीप यादव काही खास करू शकला नाही. दोन्ही डावात मिळून फक्त एकच विकेट मिळाली होती. त्यामुळे दुसर्या कसोटी सामन्यात त्याच्या सारांश जैनला संधी मिळेल का? असा प्रश्न क्रीडाप्रेमींच्या डोक्यात फिरत आहे. (PC-PTI) कुलदीप यादवच्या जागी सारांश जैनला संधी मिळण्याची शक्यता वाढली आहे. कारण सराव शिबिरात तसंच चित्र पाहायला मिळालं. कारण सारांश […]