कॅडिला फार्मास्यूटिकल्स लिमिटेड कंपनीला दिलासा देताना महाराष्ट्र फूड एण्ड ड्रग एडमिनिस्ट्रेशन (FDA) च्या कारवाईवर मुंबई उच्च न्यायालयाने जोरदार टीका केली आहे. या कंपनीच्या औषधाची विक्री रोखण्याच्या एफडीएच्या आदेशांवर सवाल करत ‘आधी गोळी चालवणे आणि नंतर प्रश्न विचारणे’ हा टोळीच्या काळातील कायदा असू शकतो. परंतू वास्त जीवन आणि कायद्यात याला काहीही स्थान नाही अशा शब्दात टीका […]
Latest News
मुंबईत भीषण अग्नितांडव! विलेपार्ले परिसरात इमारतीच्या 11 व्या मजल्याला भीषण आग
मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे. विले पार्ले पश्चिम येथील चर्च रोडजवळील एका इमारतीच्या 12 व्या मजल्याला भीषण आग लागली आहे. आगीची पातळी लेव्हल-2 असल्याची माहिती समोर आली असून ही घटना 10 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेत कोणीही जखमी झाल्याची माहिती समोर […]
एखादा मंत्री ओबीसी म्हणून टार्गेट करणे योग्य नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जरांगेंना इशारा
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जातप्रमाणपत्र रद्द केल्यावरुन टीका करणे सुरु केले असून येत्या २९ ऑगस्ट रोजी आंदोलनाचा इशारा दिला आहे. या प्रकरणात एखादा मंत्री ओबीसी म्हणून त्यांना टार्गेट करणे योग्य नाही. बावनकुळे यांनी जाणीवपूर्वक वा कोणत्याही उद्देश्याने प्रमाणपत्र रद्द केलेले नाही असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रशेखर बावनकुळे […]
हीच माझी गुरुदक्षिणा! बॉलिवूड स्टार आणि हिटमॅन रोहित शर्मा निघाले गुरुबंधू; जॉन अब्राहमने केला खुलासा
बॉलिवूड स्टार जॉन अब्राहम याची ख्याती एक मॉडेल, सिने अभिनेता म्हणून आहे. त्यामुळे एक बॉलिवूड अभिनेता म्हणून त्याची ओळख सर्वदूर आहे. पण त्याच्या एका खुलाशाने क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण त्याने लहान असताना क्रिकेटपटू बनण्याचा ध्यास घेतला होता. त्यासाठी क्रिकेटचे धडेही गिरवले. हे धडे त्याने रोहित शर्माच्या लहानपणीच्या प्रशिक्षक असलेल्या दिनेश लाड सरांकडे गिरवले […]
Manoj Jarange Car : हीच ती आलिशान डिफेंडर कार, ज्यामुळे मनोज जरांगे चर्चेत; काय आरोप केला जातोय?
मनोज जरांगे पाटील सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान मनोज जरांगे वापरत असलेली डिफेंडर कार सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. ही कार जरांगेंना दौऱ्य़ासाठी कोणी दिली, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. या कारमधून मनोज जरांगे प्रवास करत असतानाचे व्हिडीओ सध्या समोर आले आहेत. ही कार कोणी दिली असे विचारल्यानंतर जरांगे यांनी यावर प्रतिक्रिया दिली […]
Tukaram Mundhe Brother : तुकाराम मुंढे यांचे भाऊ कोण आहेत? वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान!
आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे हे फक्त महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात प्रसिद्ध आहेत. नियमांचे काटेकोर पालन करणारा, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे. अन्न व औषद प्रशासन विभागाचे आयुक्त झाल्यानंतर त्यांनी भेसळयुक्त खाद्यपदार्थांवर कारवाई सुरू केली आहे. या कारवाईमुळेच ते सगळीकडे चर्चेत आहेत. दरम्यान, तुकाराम मुंढे यांचे सध्या कौतुक केले जातेय. त्यांच्या ते एक कर्तव्यकठोर […]