• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

30 हजार रूपयांच्या बजेटमध्ये कोणता अँड्राइड फोन आहे बेस्ट? जाणून घ्या सविस्तर

August 11, 2026 by admin Leave a Comment

भारतीय बाजारपेठेत रोज नवनवीन स्मार्टफोन लाँच होत असतात. तसेच अनेक फोन निर्माते कंपन्या बजेट किमतीत ही त्यांचे फोन व्हेरिएंट सादर करत असतात. अशातच पोको कंपनीने नुकताच भारतात पोको एम8 पॉवर स्मार्टफोन लाँच केला आहे. बाजारात याची स्पर्धा विवो टी5 एक्स 5जी आणि वनप्लस नॉर्ड सीई6 लाइट या स्मार्टफोनशी आहे. या तिन्ही फोन्सची किंमत जवळपास सारखीच […]

Filed Under: Latest News

कार-बाईक धारकांना झटका! इन्शुरन्सचा खर्च वाढण्याची शक्यता; बनावट क्लेम रोखण्यासाठी कंपन्यांचा मोठा निर्णय

August 11, 2026 by admin Leave a Comment

अपघाताची खोटी कागदपत्रे आणि बनावट मेडिकल डॉक्युमेंट्स सादर करून इन्शुरन्स कंपन्यांची आर्थिक फसवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. याशिवाय विम्याशिवाय धावणारी वाहने आणि वाढत्या नुकसानभरपाईच्या रकमेमुळे कंपन्यांची चिंता वाढली आहे. हा वाढता तोटा आणि गैरप्रकार रोखण्यासाठी कंपन्यांकडून आता क्लेमची सखोल आणि अत्यंत कडक तपासणी केली जात आहे. तुम्ही कार किंवा बाईकचा इन्शुरन्स केला तर येत्या काळात […]

Filed Under: Latest News

चीनचे ‘डॉल्फीन’ संकट भारतावर धडकले, मान्सूनवर गंभीर परीणाम, ३ लाख लोक…

August 11, 2026 by admin Leave a Comment

ऑगस्ट २०२६ च्या प्रशांत महासागरात विकसित झालेले चक्रीवादळ डॉल्फिन चीनच्या पूर्व किनाऱ्यावर धडकल्याने मोठा उत्पात झाला आहे. यावर्षी चीनमध्ये पोहचलेले हे सर्वात शक्तीवाली चक्रीवादळ होते. यात १५१ किमी वेगाने वारे वाहल्याने मोठे नुकसान झाले होते. चीनमध्ये प्रचंड वेगाने पाऊस, पुर आणि तीन लाख लोकांना विस्थापित झाल्याच्या बातम्यांनी धडकी भरवली आहे. मात्र, याचा परिणाम केवळ चीनपर्यंत […]

Filed Under: Latest News

अन्नात भेसळ दिसताच थेट मोक्का, एकनाथ शिंदेंचा थेट आदेश; या चुका झाल्यास सुटका नाही

August 11, 2026 by admin Leave a Comment

गेल्या काही काळापासून राज्यातील अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणात येत आहे. तुकाराम मुंढे यांची FDA च्या आयुक्त पदाची सुत्रे स्वीकारल्यापासून आस्थापनांवर कारवाई कडक कारवाई केली जात आहे. अशातच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी FDA च्या अधिकाऱ्यांना भेसळ करणाऱ्यांविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी नेमकं […]

Filed Under: Latest News

पल्सर प्रेमींसाठी गूड न्यूज! नव्या अवतारात येतेय Bajaj Pulsar 150, होणार मोठे बदल

August 11, 2026 by admin Leave a Comment

भारतीय तरुणांची आवडती बाईक Bajaj Pulsar 150 नव्या अवतारात बाजारात धुमाकूळ घालण्यास तयार आहे. अधिकृत लाँचिंगपूर्वीच या बाईकचे काही खास फीचर्स समोर आले आहेत. ही बाईक प्रगत तंत्रज्ञान आणि स्पोर्टी डिझाईनसह सादर केली जाणार असून ती बाजारातील स्पर्धा आणखी वाढवणार आहे. बजाज लवकरच आपली लोकप्रिय बाईक पल्सर 150 नवीन अवतारात सादर करण्याच्या तयारीत आहे. लाँचिंगपूर्वी […]

Filed Under: Latest News

रेवती सुळेंच्या रिसेप्शन सोहळ्यातील सर्वात खास व्हिडीओ! पंतप्रधान आणि रोहित पवारांच्या संवादादरम्यानच…

August 11, 2026 by admin Leave a Comment

दिल्लीमध्ये रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या रिसेप्शन सोहळ्याला राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली. या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या चर्चेत आहेत. या रिसेप्शनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांसारखे प्रमुख नेते उपस्थित होते. याशिवाय सुळे आणि पवार कुटुंबातील सदस्यांनीही कार्यक्रमाला हजेरी लावली. रिसेप्शन […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 121
  • Page 122
  • Page 123
  • Page 124
  • Page 125
  • Interim pages omitted …
  • Page 548
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • वैभव सूर्यवंशीला लागणार आणखी मोठी लॉटरी? माजी कर्णधारानेच सांगून टाकलं; कसोटी क्रिकेटमध्ये…
  • लासलगाव कांदा एक्स्प्रेसला 28 तासांचा विलंब, 500 टन कांदा दिल्ली…
  • MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; थेट अपर सचिवाला अटक
  • 6 सेकंदातच… धाडकन कोसळला लोखंडी ब्रीज, नेपाळमधील पुराची भयावह दृश्य समोर, भारतातील या राज्यावरही मोठं संकट
  • नेपाळमध्ये महापूर, बिहारला हाय अलर्ट, PM मोदींचा थेट बालेन शाह यांना फोन; नेमकी चर्चा काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in