• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

Horoscope Today 12th August 2026 : करिअरमध्ये प्रगती होईल, पण संयमाची परीक्षा, वाचा मेष ते मीनचं भविष्य

August 12, 2026 by admin Leave a Comment

मेष राशी (Aries Daily Horoscope) – आज कुटुंब तुमच्यासाठी केंद्रस्थानी राहणार आहे. घरातील वातावरणात आपलेपणा आणि भावनिक ऊब जाणवेल. एखादी जुनी आठवण मनात घर करू शकते किंवा एखाद्या जुन्या नात्याचे महत्त्व पुन्हा जाणवेल. मात्र, फक्त स्वतःच्या भावना न पाहता कुटुंबातील इतरांचे मतही समजून घ्या. भाऊ-बहिणींशी बोलताना शब्द जपून वापरा; छोट्या विषयाचे रूपांतर वादात होऊ शकते. […]

Filed Under: Latest News

घाटकोपरमध्ये कोसळली दरड, पाच ते सहा जण अडकल्याची माहिती

August 12, 2026 by admin Leave a Comment

मुंबईतील घाटकोपर येथील साकीनाका गौसिया चाळ परिसरात रात्रीभर पडलेल्या पावसामुळे डोंगराचा काही भाग कोसळला. या घटनेत दोन ते तीन घरांवर दरड कोसळली असून पाच ते सहा जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या पथकांनी तातडीने बचावकार्य सुरू केले आहे. […]

Filed Under: Latest News

ओलाचे टेन्शन वाढणार! हिरो कंपनी 2027 मध्ये लाँच करणार पहिली इलेक्ट्रिक बाईक

August 11, 2026 by admin Leave a Comment

ईव्ही (EV) प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे! हिरो कंपनीने आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक बाईकच्या लाँचिंगची तयारी सुरू केली आहे. ही बाईक ‘UBEX’ आणि ‘VXZ’ या दोन अत्याधुनिक प्लॅटफॉर्मवर विकसित केली जात आहे. 2027 मध्ये ही बाईक लाँच होणार असून, ग्राहकांना यामध्ये दमदार परफॉर्मन्स आणि उत्कृष्ट रेंज मिळण्याची शक्यता आहे. भारतीय दुचाकी कंपनी आता इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये आपली पकड […]

Filed Under: Latest News

तुम्ही तलवारीने डास मारत आहात, असे चालणार नाही, धडाधड धाडी टाकणाऱ्या FDA ला मुंबई हायकोर्टाची चपराक

August 11, 2026 by admin Leave a Comment

कॅडिला फार्मास्यूटिकल्स लिमिटेड कंपनीला दिलासा देताना महाराष्ट्र फूड एण्ड ड्रग एडमिनिस्ट्रेशन (FDA) च्या कारवाईवर मुंबई उच्च न्यायालयाने जोरदार टीका केली आहे. या कंपनीच्या औषधाची विक्री रोखण्याच्या एफडीएच्या आदेशांवर सवाल करत ‘आधी गोळी चालवणे आणि नंतर प्रश्न विचारणे’ हा टोळीच्या काळातील कायदा असू शकतो. परंतू वास्त जीवन आणि कायद्यात याला काहीही स्थान नाही अशा शब्दात टीका […]

Filed Under: Latest News

मुंबईत भीषण अग्नितांडव! विलेपार्ले परिसरात इमारतीच्या 11 व्या मजल्याला भीषण आग

August 11, 2026 by admin Leave a Comment

मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे. विले पार्ले पश्चिम येथील चर्च रोडजवळील एका इमारतीच्या 12 व्या मजल्याला भीषण आग लागली आहे. आगीची पातळी लेव्हल-2 असल्याची माहिती समोर आली असून ही घटना 10 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेत कोणीही जखमी झाल्याची माहिती समोर […]

Filed Under: Latest News

एखादा मंत्री ओबीसी म्हणून टार्गेट करणे योग्य नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जरांगेंना इशारा

August 11, 2026 by admin Leave a Comment

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जातप्रमाणपत्र रद्द केल्यावरुन टीका करणे सुरु केले असून येत्या २९ ऑगस्ट रोजी आंदोलनाचा इशारा दिला आहे. या प्रकरणात एखादा मंत्री ओबीसी म्हणून त्यांना टार्गेट करणे योग्य नाही. बावनकुळे यांनी जाणीवपूर्वक वा कोणत्याही उद्देश्याने प्रमाणपत्र रद्द केलेले नाही असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रशेखर बावनकुळे […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 119
  • Page 120
  • Page 121
  • Page 122
  • Page 123
  • Interim pages omitted …
  • Page 547
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • साखर, डाळ, अंडी… आता चिकनचे दरही भडकणार? श्रावण संपताच…
  • Nepal Flood : पूल, गावं, घरं वाहून गेली, एक थेंब पावसाचा नसताना नेपाळमध्ये भीषण पूर आला कसा? समजून घ्या त्यामागचं कारण
  • मनोज जरांगे पाटलांना आंदोलनाआधीच मोठा धक्का; गृह विभागाने थेट… नेमकं काय घडलं?
  • काहीही झाले तरीही सर्वात अगोदर विचारपूस करण्यासाठी मला या व्यक्तीचा फोन येतो, तुकाराम मुंढे यांचा खुलासा..
  • तू मला ताप भरवूनच इथून जा…! सामना सुरू असताना ऋषभ पंत असं का म्हणाला? मैदानात काय घडलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in